ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
759
订阅者
无数据24 小时
+17
-630
帖子存档
"शेतकरी कर्जमाफीबाबतचा निर्णय आज घेतला जात आहे. घोषणा ही केवळ औपचारिकता आहे; मात्र निवडणूक आयोगाच्या निर्बंधांमुळे त्या निर्ण
"शेतकरी कर्जमाफीबाबतचा निर्णय आज घेतला जात आहे. घोषणा ही केवळ औपचारिकता आहे;  मात्र निवडणूक आयोगाच्या निर्बंधांमुळे त्या निर्णयाची अधिकृत घोषणा सध्या करता येणार नाही." देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

अमेरिकेसारखा देश की ज्याच्याकडे स्वतःकडे तेलाचे साठे आहेत ज्याची मोठी सप्लाय चेन आहे त्यांनी देखील जवळपास 30 ते 35 टक्क्याने त्यांच्या देशामध्ये तेलाचे भाव वाढवले आपल्या बाजूच्या देशांमध्ये 400 च्या पार गेले आहेत पर लिटर पेट्रोलचे भाव किंवा डिझेलचे भाव अशाही परिस्थितीमध्ये आपल्या सरकारने जी काही भाववाढ केली आहे ती इतर देशांच्या तुलनेमध्ये कमी आहे

सरकार हे महायुतीच असेल भाजपच्या नेतृत्वामध्ये 2029 ला महायुतीच लढेल आणि भाजपच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार येई

मध्यंतरीच्या काळामध्ये धर्म स्वातंत्र्य विधेयक जे आपण आणलं त्या विधेयकामध्ये आपण आता ही तरतूद केली की अशा प्रकारच जर कोणी खोट आमिष देऊन खोटी आयडेंटिटी सांगून खोटी माहिती देऊन जर एखाद्याशी विवाह केला असेल आणि ते जर बाहेर आलं तर त्या मुलीला घटस्फोटाचा अधिकार असेल आणि तिला बाकी सगळे अधिकार तर असतीलच. पण अशा प्रकारचा तिने घटस्फोट घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली ती ज्या धर्माची होती त्या धर्मात ती परत जाईल आणि त्यांना जर मूल असेल तर त्या मुलाचा धर्म देखील किंवा मुलीचा धर्म देखील आईच्या धर्माप्रमाणे असेल अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी आता तरतूद केलेली आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की दुर्दैवाने षडयंत्र करून अशा पद्धतीने मुलींना फसवण्याचं एक खूप मोठं रॅकेट हे आपल्याला पाहायला मिळतय आणि म्हणूनच हा कायदा आपण केलाय

आता ज्या जागा आपल्या आहेत 542 या 60 वर्षांपूर्वी जेव्हा आपलं आपली लोकसंख्या ही समजा 50 60 कोटी होती त्यावेळी या 542 आता ती 140 कोटी झाली आहे त्यामुळे कोणाच्या सीटा कमी न करता प्रत्येक राज्यामध्ये विधानसभेच्या आणि लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या जागा दुप्पट करून टाकायच्या म्हणजे मग कोणावरच पॉप्युलेशनचा प्रॉब्लेम येत नाही आणि तिसरं 33% आरक्षण द्यायचं

निश्चितपणे अजित अजित पवारजींच्या जाण्याने आमच्या सरकारच नुकसान झालय कारण एक सीजनड नेता अतिशय अनुभवी नेता आणि प्रॅक्टिकल नेता आणि त्यासोबत दोन गुण त्यांचे असे होते की अर्थमंत्री म्हणून आर्थिक कामकाजातली जी शिस्त पाहिली पाहिजे ती पाळणाऱ्यांपैकी ते होते आणि विशेषतः बांधकामाच्या संदर्भात गुणवत्ता हा त्यांचा फार आग्रह असायचा त्यामुळे अशा प्रकारचा एक अनुभवी नेता ज्यावेळेस सरकार मधन जातो तर त्याचं नुकसान तर होतच असतं आता सुनेत्रा ताईंनी काम सुरू केलेल आहे.

महाराष्ट्र एक असं राज्य आहे आपण अर्थव्यवस्था आपली देशातली सगळ्यात मोठी आहे किंबहुना जगातली तिसाव्या (30th) नंबरची मोठी अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे पुढच्या दोन वर्षांमध्ये आपण सिंगापूर आणि युएईच्या अर्थव्यवस्थेला महाराष्ट्र पार करेल इतक्या वेगाने ती वाढते आहे. इंडस्ट्रियल इन्वेस्टमेंट खूप मोठ्या प्रमाणात येते, एफडीआय (FDI) मध्ये आपण नंबर वन आहोत, ४०% एफडीआय आपल्याकडे येतोय. स्टार्टअप मध्ये आपण देशाचं स्टार्टअप कॅपिटल आहोत, सर्वात जास्त स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये आहेत

देवाभाऊंचा Action Mode आज देवाभाऊंमुळे आपली मुंबई बांग्लादेशी आणि रोहिंग्यांपासून मुक्त होत आहे

ज्या लाडक्या बहीणींनी केवायसी केलेली नाही त्यांना आता पैसे मिळणार नाही, पण त्यांना आधी दिलेले पैसे वसूल करणार नाही, मात्र ज्य
ज्या लाडक्या बहीणींनी केवायसी केलेली नाही त्यांना आता पैसे मिळणार नाही, पण त्यांना आधी दिलेले पैसे वसूल करणार नाही, मात्र ज्या 14,000 पुरुषांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांच्याकडून मात्र पैसे वसूल केले जातील. -देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

देखिए जिस समय लाडकी बहन या लाडली बहन योजना हमने शुरू की उस समय कुछ उसमें कंडीशंस थी। क्योंकि वह कंडीशन पूरा करने के लिए लोगों के पास कागज पत्र जमा करने को समय नहीं था। इसलिए हमने अलऊ किया था कि जो बहनें सेल्फ सर्टिफिकेशन करके कहेगी कि हम इन कंडीशन को पूरा करते हैं उनको यह पैसा मिलेगा। उसके बाद वह पैसा देना हमने शुरू किया और आप जानते हैं कि जो सरकार का पैसा होता है उसमें सीएजी (CAG) का ऑडिट होता है और कोई भी सीएजी का ऑडिट जो होता है उसमें से लाभार्थी कंडीशंस पूरे करते हैं कि नहीं इसका वेरिफिकेशन आपको करके सीएजी को देना पड़ता है। इसलिए उसके बाद हमने वेरिफिकेशन शुरू किया। इस वेरिफिकेशन में कई प्रकार की एनोमनीज (anomalies) ध्यान में आई

या संदर्भात डीजी साहेब लक्ष घालतील आणि जे काही त्या बोलल्या आहेत मला माहित नाही ते काय बोलल्यात मी ऐकलही नाही आहे पण डीजी साहेब त्यात लक्ष घालतील

घोषणा ही तर मला असं वाटत औपचारिकता आहे. आज आम्ही निर्णयच करतोय त्याचा. त्याचा निर्णय आम्ही आज करतोय पण काय निर्णय घेतो आहोत याची घोषणा आम्हाला करता येणार नाही.

शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशन मुळे करू शकत नाही

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕛 12.02pm | 2-6-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/KooMr51h2dU?si=MX3l-WCRt8NGntsz https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1892928785427935 https://x.com/Dev_Fadnavis/status/2061697562848178615?s=20

ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूली करणार नाही . मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडन मात्र पैसे हे वसूल केले जातील .

लाडकी बहिण योजना जेव्हा सुरू केली होती त्यावेळी त्या संदर्भातले काही निकष होते. त्या निकषाच्या आधारावर बहिणींना अर्ज करायला सांगितला होता आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं. म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं.

Media Interaction | Mumbai | Devendra Fadnavis

महाराष्ट्र इतिहास घडवणार... 2027 ला शेतीला लागणारी १०० टक्के वीज सोलर द्वारे तयार होणार.
महाराष्ट्र इतिहास घडवणार... 2027 ला शेतीला लागणारी १०० टक्के वीज सोलर द्वारे तयार होणार.

नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ६ हजार १६२ कोटींच्या प्रकल्पांना देवाभाऊंची मेगा मंजुरी.

...म्हणून पत्रकारीतेला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा दर्जा देण्यात आला