ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

إظهار المزيد
738
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+37 أيام
-730 أيام
أرشيف المشاركات
उद्धवा ,लाज वाटू दे जरा !
उद्धवा ,लाज वाटू दे जरा !

आहे कि नाही गम्मत ?
आहे कि नाही गम्मत ?

महाराष्ट्राचे 90 हजार कोटी रुपयांचे शिक्षण बजेट देशात सर्वाधिक असून, ते इतर 12-13 राज्यांच्या एकूण बजेटपेक्षाही मोठे आहे. डॉ.
महाराष्ट्राचे 90 हजार कोटी रुपयांचे शिक्षण बजेट देशात सर्वाधिक असून, ते इतर 12-13 राज्यांच्या एकूण बजेटपेक्षाही मोठे आहे. डॉ. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

मुंबई-शिर्डी 'वंदे भारत' आता मनमाड जंक्शनवरही थांबणार
मुंबई-शिर्डी 'वंदे भारत' आता मनमाड जंक्शनवरही थांबणार

गोळीबार करून फरार झाले, राज्याच्या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला देवाभाऊंच्या पोलिसांच्या नजरेतून सुटू शकले नाहीत.. १५ तासांत तिन्ही शूटर गजाआड..

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात अवघ्या २४ तासांच्या आत मुख्य संशयिताला बेड्या ठोकत मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत तडजोड नाही.

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नयेत. ट्रान्सफर-पोस्टिंग घोटाळे आणि फोन टॅपिंग विसरणाऱ्या विरोधकांना जनता ओळखून आहे.

मालकाची सत्ता असली की भोंग्याची जीभ शिवते, आणि विरोधक झाले की लगेच 'राष्ट्रपती राजवट लावा' हाच आहे गिरगिटासारखा रंग बदलणारा दुटप्पीपणा.

आजपर्यंत कधीही न घडलेलं महाराष्ट्रात घडलं...आणि ते घडवून आणलं आहे मुख्यमंत्री देवाभाऊंनी...अडचणीच्या काळात बळीराजाला मदत देऊन देवाभाऊंनी बळीराजाची दिवाळी गोड केली आहे.

जेव्हा विरोधी पक्ष निवडणुका जिंकण्यात अपयशी ठरतात...
जेव्हा विरोधी पक्ष निवडणुका जिंकण्यात अपयशी ठरतात...

आता नुकतंच दहा हजार शिक्षकांच्या जागा आपण भरल्या अजून 30 हजार शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया आपली चालू आहे

संपूर्ण देशांमध्ये शिक्षण क्षेत्राचं सगळ्यात मोठं बजेट हे आपल्या महाराष्ट्र राज्याचं आहे. देशांमध्ये 12ते 13 राज्य तर अशी आहेत की त्या राज्यांचे एकूण बजेट देखील 60 हजार 70 हजार कोटी नाही पण महाराष्ट्रामध्ये 90 हजार कोटी रुपये हे आपण शिक्षणावर खर्च करतो आहोत

संपूर्ण देशात जेवढी गुंतवणूक आली त्यापैकी 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आली हे आरबीआयचा रिपोर्ट सांगतो.

मागील वर्षी 30 लाख कोटी रुपयाचे गुंतवणुकीचे करार आपण केले आणि त्यातली 75 टक्के गुंतवणूक ही जमिनीवर कार्यान्वित झाली आणि त्यातन मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती सुरू झाली

आज देशामध्ये महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे, ज्या ठिकाणी दहा लाख कोटी रुपयांची इन्फ्रास्ट्रक्चरची कामे चाललेली आहेत आणि देशात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत.

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस LIVE | पदवीधर व शिक्षक मतदार मेळावा 🕓 दु. ४.१२ वा. | १९-१०-२०२६📍कोल्हापूर. #Maharashtra #Kolhapur #TeachersElection #GraduateElection https://www.youtube.com/live/lCX7uzFBF68?si=kdQFfshP--DyFGmV https://www.facebook.com/100044197187974/videos/1178931568041236 https://x.com/Dev_Fadnavis/status/2112132561438912742?s=20

देवाभाऊंचा पॅटर्नच जबरदस्त, टायगर श्रॉफवरील हल्लेखोर अवघ्या 15 तासांच्या आत गजाआड!

photo content
+2

दाऊदचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं, आता गुन्हेगारीचं कुठलंही नेटवर्क कायद्यापासून वाचणार नाही महाराष्ट्रात दहशतीला नाही, तर कायद्याला महत्त्व आहे. कारण हे देवाभाऊंचं राज्य आहे, जिथे कायद्यापुढे सगळे समान आहेत