760
订阅者
+124 小时
无数据7 天
+230 天
帖子存档
एसबीजी समूह मुंबई महानगरात लॉजिस्टिक क्षेत्रात १ लाख ८२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, यातून ४ लाख ५० हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. #MahaAtDavos #UnstoppableMaharashtra #WEF2026 #DevendraFadnavis
बीएफएन फोर्जिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडकडून स्टील क्षेत्रात 565 कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून, पालघर येथे 847 रोजगारांची निर्मिती होणार आहे.
#MahaAtDavos #UnstoppableMaharashtra #WEF2026 #DevendraFadnavis
देवाभाऊंच्या दावोस दौऱ्यात पहिल्याच दिवशी मोठे MoU नोकऱ्या, उद्योग आणि समृद्ध महाराष्ट्राचा संकल्प #MahaAtDavos #UnstoppableMaharashtra #WEF2026 #DevendraFadnavis
आजसे आप मेरे बॉस....मे आपका कार्यकर्ता...हे देशाचे सामर्थ्यशाली नेतृत्व नरेंद्र मोदी नवनियुक्त भाजपाचे तरुण अध्यक्ष नितीन नबीन यांना बोललेले....खरंच हे फक्त भाजपात शक्य आहे
गेल्या १० वर्षांत गुंतवणुकीतील अभूतपूर्व झेप...म्हणूनच महाराष्ट्र गुंतवणूकदारांची पहिली पसंती!
दावोस येथे पहिल्याच दिवशी 14.5 लाख कोटी रुपयांचे करार करण्यात आले त्यातून 15 लाख नवीन रोजगार निर्माण होणार..मागील वर्षापेक्षा यंदा दमदार सुरुवात
देवाभाऊंच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासच सांगतोय या वर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक आणणार
आपली शर्यत आपल्याशीच…वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 मध्ये ,मागील वर्षाचा रेकॉर्ड मोडत
पहिल्याच दिवशी 14 लाख 52 हजार कोटींची गुंतवणुकीसह 15 लाख रोजगार महाराष्ट्राच्या वाटेला.
थकत नाहीत आणि थांबत नाहीत, पक्ष आणि महाराष्ट्र हितासाठी देवाभाऊ सदैव तत्पर !
सर्व समाज घटकांत लोकमान्यता मिळविलेले आताच्या घडीचे एकमेव नेते म्हणजे आपले देवाभाऊ!
देवाभाऊ आपलेच रेकॉर्ड मोडतात... गेल्या वर्षीपेक्षा जास्त करार, जास्त गुंतवणूक आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक भागासाठी समृद्धीचा मार्ग.
दावोस येथे महाराष्ट्र पॅव्हिलियनचे उद्घाटन करत देवाभाऊंनी महाराष्ट्राच्या विकासासाठी जागतिक गुंतवणुकीचे दार उघडले.
सामंजस्य करार फक्त कागदावर नाहीत, ते जमिनीवर उतरतात.करारापासून ते प्रत्यक्ष उत्पादनापर्यंतचा प्रत्येक टप्पा देवाभाऊ स्वतः ट्रॅक करतात.
ज्यांना अर्थसंकल्प कळतं नाही,ते विचारतात देवाभाऊ दावोसला जावून काय करतात? त्यांच्या साठी हा व्हिडिओ आहे नक्की बघा उत्तर मिळेल
+1
दावोस मध्ये सुरुवातच झालीये भारी लाखो कोटींची गुंतवणूक आणि लाखो रोजगाराच्या संधी
पहिला करार
कार्ल्सबर्ग ₹५०० कोटींची गुंतवणूक, ७५० लोकांना रोजगार
क्षेत्र - अन्न, कृषी व प्रक्रिया
दुसरा करार
लोढा गृप - ₹१ लाख कोटींची गुंतवणूक, दीड लाख लोकांना रोजगार
क्षेत्र - माहिती व तंत्रज्ञान, डाटा सेंटर्स
ठिकाण - मुंबई महानगर परिक्षेत्र
#DevendraFadnavis4Maha #MahaAtDavos #davos
ज्यांना अर्थसंकल्प कळतं नाही,ते विचारतात देवाभाऊ दावोसला जावून काय करतात? त्यांच्या साठी हा व्हिडिओ आहे नक्की बघा उत्तर मिळेल
सामंजस्य करारांचे प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतर होण्याचे प्रमाण सर्वाधिक महाराष्ट्रात !
नेतृत्व करण्यासाठी फक्त खुर्ची असून चालत नाही, तर प्रश्नांची जाण आणि ती मांडण्याची ताकद असावी लागते.
देवाभाऊंच्या नेतृत्वात मुंबईचा फक्त विकासच नाही तर कायापालट होतोय. पुढची 5 वर्षं याची साक्ष देतील.
जगाला महाराष्ट्राची ताकद दाखवायला निघालेला नेता…नेतृत्व आत्मनिर्भर असतं ते असं देवाभाऊसारखं ,
उबाठा मात्र घरगड्यांच्या आधारावरच राजकारण करताना दिसतो.#Davos2026 #DevendraFadnavis #UBT
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
