764
订阅者
+124 小时
+57 天
+630 天
帖子存档
महायुतीचे जागावाटप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. येत्या दोन दिवसात ते पूर्ण होईल
महाबळेश्वरमध्ये अंमली पदार्थांचा मोठा साठा पकडल्याबद्दल पोलीसांचे अभिनंदन. या प्रकरणाशी एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या परीवाराचा कोणताही संबंध नाही. विरोधक बादरायण संबंध लावत हेतूपुर्वक त्यांची बदनामी करत आहेत
बिबट्यांचे वाढते हल्ले हा चितेचा विषय आहे. त्यांच्यासाठी रेस्क्यु सेंटर मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यात येत आहेत
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून त्यांची खाती अजितदादांंकडे देण्यात आली आहेत
बांगर सिमेंट कंपनीने चंद्रपुरमध्ये २००० कोटींची गुंतवणूक करण्यासाठी तयारी दर्शवल्याचा आनंद आहे
हिंदू तत्वज्ञानातील आर्थिक मुल्यांवर आधारीत अर्थव्यवस्था उभी करणे हा उद्देश आहे. भारत मोठ्या वेगाने पुढे जात आहे. आपल्या प्राचीन तत्वज्ञाचा आधुनिकतेशी सांगड घातली तर भारत पुन्हा विश्वगुरू होऊ शकतो.
आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी स्वदेशीचा वापर करणे आवश्यक आहे. चीन जपानचे तंत्रज्ञान चोरून मोठा झाला पण आपली संस्कृती अशी नाही. देशात बनते ते स्वदेशी समजू व दुसऱ्या टप्प्यात भारतीय उद्योग जे उत्पादन करतील त्याला स्वदेशी म्हणूया
सायबर गुन्ह्यांची जलद उकल करण्यासाठी MahaCrimeOS AI हा अत्याधुनिक प्लॅटफॉर्म महाराष्ट्र सायबर आणि मायक्रोसॉफ्ट कोपायलटच्या सहकार्याने लाँच करण्यात आला आहे !
दोन दिवस हातामध्ये आहेत, या दोन दिवसात पुन्हा चिखल फेक होईल. त्याची काही चिंता करू नका. कुठल्याच चिखलाने कमळाला फरक पडत नाही. चिखलामध्ये डौलानं उभं राहतो ते कमळ. तुम्हाला माहिती आहे आम्ही जे सांगतो ते करतो.
चिखलामुळे कमळ थांबत नाही तर तो कसा डौलाने उभा राहतो हे प्रत्येक निवडणुकीत महाराष्ट्र पाहतो आहे.
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी.... प्रवाशांसाठी देवाभाऊ उभारणार मेट्रोचं जाळं.
मराठी माणसाला गंडवले
म्हणून वाढले आमच्या घराचे मजले
पुन्हा आलो मुद्दा घेऊन तोच
ओळखा आम्ही कोण?
मराठी माणसा आमच्यासाठी जागा हो, ही तुझी नसली तरी आमच्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे
इतिहास जपणारी प्रत्येक कृती आणि छत्रपतींवर अढळ निष्ठा यांतून देवाभाऊंच्या हातातून नव्हे, तर त्यांच्या हृदयातून उमटणारा खरा शिवसन्मान स्पष्टपणे दिसून येतो.
देवाभाऊंच्या नेतृत्वात भाजप विरोधी पक्षात होता तेव्हा एकही नेता कार्यकर्ता भाजप सोडून गेला नाही, याला म्हणतात नेतृत्व आणि निष्ठा !
सत्ता गेली तरी चालेल, पण सत्तेच्या हव्यासापोटी देशाच्या लष्कराचे खच्चीकरण करणे हा महाराष्ट्र धर्म नाही. सैन्याला हरलेलं बघण्याची तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
