ch
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
763
订阅者
+124 小时
+77
+630
帖子存档
दोन दिवस हातामध्ये आहेत, या दोन दिवसात पुन्हा चिखल फेक होईल. त्याची काही चिंता करू नका. कुठल्याच चिखलाने कमळाला फरक पडत नाही. चिखलामध्ये डौलानं उभं राहतो ते कमळ. तुम्हाला माहिती आहे आम्ही जे सांगतो ते करतो.

चिखलामुळे कमळ थांबत नाही तर तो कसा डौलाने उभा राहतो हे प्रत्येक निवडणुकीत महाराष्ट्र पाहतो आहे.
चिखलामुळे कमळ थांबत नाही तर तो कसा डौलाने उभा राहतो हे प्रत्येक निवडणुकीत महाराष्ट्र पाहतो आहे.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी.... प्रवाशांसाठी देवाभाऊ उभारणार मेट्रोचं जाळं.

मराठी माणसाला गंडवले म्हणून वाढले आमच्या घराचे मजले पुन्हा आलो मुद्दा घेऊन तोच ओळखा आम्ही कोण?
मराठी माणसाला गंडवले म्हणून वाढले आमच्या घराचे मजले पुन्हा आलो मुद्दा घेऊन तोच ओळखा आम्ही कोण?

मराठी माणसा आमच्यासाठी जागा हो, ही तुझी नसली तरी आमच्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे
मराठी माणसा आमच्यासाठी जागा हो, ही तुझी नसली तरी आमच्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे

मुंबई मुंबईकरांचीच नाही कोणाच्या बापाची
मुंबई मुंबईकरांचीच नाही कोणाच्या बापाची

इतिहास जपणारी प्रत्येक कृती आणि छत्रपतींवर अढळ निष्ठा यांतून देवाभाऊंच्या हातातून नव्हे, तर त्यांच्या हृदयातून उमटणारा खरा शि
इतिहास जपणारी प्रत्येक कृती आणि छत्रपतींवर अढळ निष्ठा यांतून देवाभाऊंच्या हातातून नव्हे, तर त्यांच्या हृदयातून उमटणारा खरा शिवसन्मान स्पष्टपणे दिसून येतो.

मुंबई असो की महाराष्ट्र ब्रँड फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज
मुंबई असो की महाराष्ट्र ब्रँड फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज

कट्टर वैरी पत्रकारही देवाभाऊंचे कौतूक करतात तेव्हा

देवाभाऊंच्या नेतृत्वात भाजप विरोधी पक्षात होता तेव्हा एकही नेता कार्यकर्ता भाजप सोडून गेला नाही, याला म्हणतात नेतृत्व आणि निष्ठा !

सत्ता गेली तरी चालेल, पण सत्तेच्या हव्यासापोटी देशाच्या लष्कराचे खच्चीकरण करणे हा महाराष्ट्र धर्म नाही. सैन्याला हरलेलं बघण्य
सत्ता गेली तरी चालेल, पण सत्तेच्या हव्यासापोटी देशाच्या लष्कराचे खच्चीकरण करणे हा महाराष्ट्र धर्म नाही. सैन्याला हरलेलं बघण्याची तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही.

कुठल्याही चिखलाने कमळाला फरक पडत नाही

केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील महायुतीच्या माध्यमातून फलटण शहरात अनेक विकासकामे होत आहेत.

ममता बॅनर्जीने बंगालमध्ये अवैध बांगलादेशी घुसवले आणि संसदेत सिगारेट ओढणारे !

स्वतः बीएमडब्ल्यू मधून प्रवास करायचा आणि सामान्यांना मेट्रोमध्ये प्रवास करू द्यायलाही विरोध करायचा ही आहे ठाकरेंची मराठी माणसाप्रती काळजी, यांना धडा शिकवा !

पाकिस्तानचे नाहीत, हे आहेत कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण. ह्यांच्या वक्तव्यांतूनच पाकिस्तानविषयी कॉंग्रेसची भूमिका आणि आपुलकी स्पष्टपणे दिसून येते...

स्वतः बीएमडब्ल्यू मधून प्रवास करायचा आणि सामान्यांना मेट्रोमध्ये प्रवास करू द्यायलाही विरोध करायचा ही आहे ठाकरेंची मराठी माणसाप्रती काळजी, यांना धडा शिकवा !

असं चालतं देवाभाऊ सरकार... जिथे प्रशासकीय कामांमधील हलगर्जीपणाला रामराम करून पारदर्शकतेला महत्व दिलं जातं!