735
订阅者
无数据24 小时
-37 天
+230 天
帖子存档
अजूनही म्हणजे जवळपास हे १८-१९ लाख अकाउंट जे आहेत, याची प्रोसेस चालली आहे. १२ लाख अकाउंट जे आहेत, हे बँकांना परत पाठवलेले आहेत कारण बँकांनी त्यात चुका केलेल्या आहेत. बँकांनी हे सांगितलं आहे की साधारणपणे आठवड्याभरामध्ये तेही अकाउंट सुधारून आम्ही परत करू
07 8月, 05:48
आज जवळपास ५२९ कोटी रुपये हा पहिला हप्ता ६ लाख २ हजार २२७ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती नील झालेली आहेत.मध्यंतरी काही गैरसमज झाले होते की कर्ज जास्त दिसते आणि मंजूर पैसे कमी आहेत; त्याचे कारण एनपीए (NPA) वर लावलेले व्याज होते. बँकांनी ते व्याज रद्द केल्यामुळे आता कर्जाची रक्कम आणि शासनाने भरलेली रक्कम सारखी झाली असून खाती नील झाली आहेत
07 8月, 05:46
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕒 3.09pm | 7-8-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/zwaZjRAUbqU?si=SyLLDwHJIkapNzHf
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/918010757462927/
https://x.com/Dev_Fadnavis/status/2085662035841593799?s=20
07 8月, 05:40
आजच मतदार पडताळनी करून घ्या आणि घुसखोरांवर हद्दपार करण्यासाठी देशसेवेत योगदान द्या....
07 8月, 05:37
देश विघातक कृत्यांना मार्क झुकरबर्गची कंपनी मेटाचा पाठिंबा !
07 8月, 03:48
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचं हास्य फुलवणारी महाराष्ट्रातील आजवरची सर्वांत मोठी पीक कर्जमाफी..
07 8月, 01:16
The One and Only King of Maharashtra Politics! DevaBhau !
06 8月, 23:54
जात पडताळणी समित्या पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांतर्गत काम करतात आणि त्यात राज्य सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसतो
06 8月, 23:25
मे-टानेच केली कबुली...पेड रील्स, पेड प्रोपगंडा CJP प्रोटेस्टमागचे पेड प्रमोशन अखेर उघड...
06 8月, 13:11
जगात किंवा भारतात दुसरी मुंबई तयार होऊ शकत नाही, तसेच चित्रपट निर्मितीची ही 'इकोसिस्टम' मुंबईबाहेर इतर ठिकाणी या स्तरावर उभी राहू शकत नाही. मुंबई ही एक नैसर्गिक इकोसिस्टम आहे. जगातील सर्वात प्रगत चित्रपट निर्मितीची इकोसिस्टम आम्ही या फिल्म सिटीमध्ये तयार करत आहोत.
मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस
06 8月, 06:50
झारखंड जाने के सवाल पर अभिजीत दीपके कहता है, हमे टाइफाइड है और इलाज में दवा की जगह कोक पी रहा। कोक से टाइफाइड का इलाज!
06 8月, 06:33
अजितदादांनी पुतण्याला नेहमी साथ दिली पण त्याच रोहित पवारला राजकारणासाठी नात्यांचाच विसर पाडला.
06 8月, 05:20
जगात किंवा भारतात दुसरी मुंबई तयार होऊ शकत नाही, तसेच चित्रपट निर्मितीची ही 'इकोसिस्टम' मुंबईबाहेर इतर ठिकाणी या स्तरावर उभी राहू शकत नाही. मुंबई ही एक नैसर्गिक इकोसिस्टम आहे. जगातील सर्वात प्रगत चित्रपट निर्मितीची इकोसिस्टम आम्ही या फिल्म सिटीमध्ये तयार करत आहोत.
06 8月, 05:00
महाराष्ट्रात आम्ही कोणताही मनोरंजन कर घेत नाही.
त्यामुळे इथे जेवढे चित्रपट येतात, ते सर्वच्या सर्व चित्रपट मनोरंजन करातून मुक्त आहेत.
06 8月, 04:56
जात पडताळणी समित्या पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांतर्गत काम करतात आणि त्यात राज्य सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसतो
06 8月, 04:53
मागील वर्षी वेव्ह्जमध्ये प्राईम फोकस सोबत एक करार झाला होता आणि त्यामध्ये ३००० कोटी रुपये इन्वेस्ट करून वर्ल्ड क्लास स्टुडिओज आणि फॅसिलिटी तयार करण्याचा निर्णय झाला होता. त्यातला पहिला टप्पा आज त्याचं उद्घाटन करण्याकरता आम्ही आलो आहोत
06 8月, 04:47
You have done a great job
. Thank you for inviting me here
. Thank you, Jai Hind, Jai Maharashtra
06 8月, 04:32
