basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 640 名订阅者,在 教育 类别中位列第 13 956,并在 印度 地区排名第 26 886 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 640 名订阅者。
根据 24 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -32,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 4.47%。内容发布后 24 小时内通常能获得 2.17% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 654 次浏览,首日通常累积 318 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 25 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
14 640
订阅者
-1024 小时
-337 天
-3230 天
帖子存档
14 640
🔶 IPS अजय कुमार यादव यांची CRPF च्या ADG पदी नियुक्ती
◾पूर्ण नाव: अजय कुमार यादव.
◾IPS तुकडी: 1996.
◾राज्य संवर्ग: हिमाचल प्रदेश.
◾नियुक्ती: 6 नोव्हेंबर 2026.
◾पद: CRPF अतिरिक्त महासंचालक (ADG).
◾कार्यकाळ: 30 सप्टेंबर 2030 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत.
◾नियुक्तीचा आधार: प्रतिनियुक्ती (Deputation).
🔰 CRPF विषयी महत्त्वाची माहिती
1. स्थापना: 27 जुलै 1939.
2. मूळ नाव: Crown Representative's Police.
3. स्थापनेचे ठिकाण: नीमच, मध्य प्रदेश.
4. सध्याचे नाव: 28 डिसेंबर 1949 पासून.
5. कायदा: CRPF Act, 1949.
6. मंत्रालय: केंद्रीय गृह मंत्रालय.
7. मुख्यालय: नवी दिल्ली.
8. सध्याचे महासंचालक: ज्ञानेंद्र प्रताप सिंह.
11 11月, 04:35
14 640
*🔰ब्रिटिश लेखक एम. जॉन हॅरिसन यांना 2026 चा बुकर पुरस्कार;*
▪️वयाच्या 81व्या वर्षी सर्वाधिक वयाचा बुकर विजेता होण्याचा विक्रम.
10 11月, 07:55
14 640
+1
🔥 महाराष्ट्र पोलीस भरती 2026-2027 🔥
🔥 एकूण रिक्त जागा 10,991 🔥
- यात अजून जागा वाढ होणार आहे...👆
09 11月, 09:56
14 640
🚨पोलीस भरती जाहिरात लवकरच...
आपली दिवाळी आवरून महत्त्वाच्या दिवाळीकडे लवकरच वळा...🔥
यावर्षी काहीही करून व्हायचंच आहे.💯🙏
09 11月, 09:56
14 640
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी उज्वल जावो. या दिवाळीत देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देवो
💫दिवाळीच्या शुभेच्छा!
07 11月, 22:29
14 640
📚 महाराष्ट्र विद्यार्थी दिन 📚
☑️ दिनांक : 7 नोव्हेंबर
☑️ सुरुवात : महाराष्ट्र शासनाने 7 नोव्हेंबर 2017 पासून विद्यार्थी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.
☑️ निमित्त : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन.
☑️ शाळा प्रवेश : 7 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये (त्यावेळची राजवाडा हायस्कूल) त्यांनी प्रवेश घेतला.
☑️ उद्देश : विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे.
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/basic2building
06 11月, 23:34
14 640
'MPSC' परीक्षांबाबत उच्चस्तरीय समितीची सरकारला अहवाल सादर
◾️ गट-क पूर्व परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रम कायम
◾️नव्या संवर्गांचे मुख्य परीक्षा अभ्यासक्रम लवकर जाहीर करणे
◾️ जुनी प्रश्नपत्रिका प्रक्रिया रद्द - सुरक्षित पद्धतीने नवीन प्रश्नपत्रिका
◾️प्रश्नपत्रिका व OMR छपाई, साठवणूक, वाहतुकीसाठी कडक सुरक्षा
◾️परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, CCTV व प्रशिक्षित कर्मचारी
06 11月, 23:33
14 640
🔥 आजची गट-क पदांची मोठी अपडेट 🔥
📢 विविध विभागांमधील उपलब्ध पदांची यादी खालीलप्रमाणे —
🔹 उद्योग निरीक्षक — 09
🔹 तांत्रिक सहायक — 03
🔹 कर सहायक — 282
🔹 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक — 461
🔹 लिपिक-टंकलेखक — 3,966
🔹 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) — 1,840
🔹 वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल — 196
🔹 सहायक अधीक्षक — 11
🔹 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी — 254
🔹 कनिष्ठ कौशल्य, रोजगार व मार्गदर्शन अधिकारी — 32
🔹 कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी — 58
🔹 आदिवासी विकास निरीक्षक — 47
🔹 अन्वेषक — 42
🔹 दूरध्वनीचालक — 01
🔹 पुरवठा निरीक्षक — 214
🔹 उपलेखापाल / मुख्य लिपिक — 03
🔹 सहाय्यक भांडारपाल — 06 + इतर विभागांतील 182
🔹 पशुधन पर्यवेक्षक — 322
🔹 स्थापत्य अभियांत्रिकी सहायक — 934 + 949
🔹 गणित व चित्रकला निदेशक — 241
🔹 भांडारपाल — 09
🔹 शिल्प निदेशक — 1,388
🔹 अधिपरिचारिका — 3,911
🔹 कनिष्ठ रसायनी — 153
🔹 सहाय्यक कृषी अधिकारी — 1,203
━━━━━━━━━━━━━━
🔥 एकूण पदे — 16,717 🔥
📌 गट-क भरतीसाठी ही अपडेट सेव्ह करून ठेवा.
06 11月, 23:22
14 640
➡️ MPSC महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा २०२६
✅ अर्ज / विकल्प सादर करण्यास सुरुवात- १३ नोव्हेंबर २०२६
✅ अर्ज / विकल्प सादर करण्याची अंतिम तारीख - १७ नोव्हेंबर २०२६
✅ पूर्व परीक्षा - २४ जानेवारी २०२७
एकूण रिक्त पदे १६,७१७ जागा🔥🔥🔥
महत्त्वाचे: नवीन अर्ज करण्यासाठी केवळ ५ दिवसांची मुदत आहे.
06 11月, 11:55
14 640
3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..
06 11月, 10:40
14 640
निर्मला लक्ष्मण.
▪️भारतीय लेखिका, पत्रकार आणि 'द हिंदू ग्रुप'च्या संचालिका निर्मला लक्ष्मण यांना त्यांच्या 'द तमिळ्स: अ पोर्ट्रेट ऑफ अ कम्युनिटी' या पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय नॉन-फिक्शन पुस्तकाचा शारजा पुरस्कार मिळाला आहे.
▪️प्रकाशित वर्ष: जानेवारी 2025
▪️विषय: तमिळ लोकांचा इतिहास, समाज आणि सांस्कृतिक ओळख.
▪️शारजा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्याची 45 वी आवृत्ती संयुक्त अरब अमिरातीमधील एक्स्पो सेंटर शारजा येथे आयोजित केली जात आहे.
06 11月, 10:39
14 640
सर्वांनी आपल्या आई-वडिलांसोबत मस्त दिवाळी साजरी करा. 11 तारखेला भाऊबीज साजरी करून 12 तारखेपासून अभ्यासाला लागायचे आहे.
गावाकडून येताना दिवाळीच्या फराळा बरोबर बरोबर आई-वडिलांनी तुमच्यासाठी पाहिलेलं त्यांच्या डोळ्यातील खाकी वर्दीच स्वप्न सोबत घेऊन त्यासोबत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीची ऊर्जापण आणा.
दिवालीच्या हार्दिक शुभेच्छा
06 11月, 06:47
14 640
Get full PYQ Book Solving Batch (गणित-बुद्धिमत्ता) Course from basic2building Now.
Link - https://basic2building.classx.co.in/new-courses/49
06 11月, 00:21
06 11月, ~00:21
14 640
🪔 महत्त्वाची सूचना 🪔
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, दिवाळीनिमित्त दिनांक ६ ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत basic2building अकॅडमीचे कार्यालय बंद राहील. या कालावधीत कोणतेही लेक्चर्स होणार नाहीत.
तसेच पुस्तक ऑनलाईन ऑर्डर केल्यास delivery 🚚 पण होणार नाही.
📌 १२ नोव्हेंबर २०२६ पासून नियमितपणे सुरू होईल.
✨ सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
b2b Academy and Publication
📞अधिक माहितीसाठी संपर्क - 7588343375
05 11月, 22:55
14 640
🚀 BlueBird Block-2 उपग्रह
◾देश: अमेरिका 🇺🇸
◾प्रक्षेपण तारीख: 24 डिसेंबर 2025
◾प्रक्षेपण वाहन: LVM3-M6 (ISRO)
◾प्रक्षेपण स्थळ: सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा
◾वजन: सुमारे 6,100 किलो
◾उद्देश: सामान्य स्मार्टफोनला थेट उपग्रहाद्वारे 4G/5G संपर्क सुविधा उपलब्ध करणे.
◾विशेष: भारतीय भूमीवरून प्रक्षेपित झालेला सर्वात वजनदार उपग्रह.
05 11月, 08:44
