basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 639 名订阅者,在 教育 类别中位列第 13 952,并在 印度 地区排名第 26 866 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 639 名订阅者。
根据 25 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -39,过去 24 小时变化为 -2,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 4.46%。内容发布后 24 小时内通常能获得 2.19% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 653 次浏览,首日通常累积 320 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 26 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
14 639
订阅者
-224 小时
-377 天
-3930 天
帖子存档
14 639
2026 चा शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार संयुक्तपणे कार्ल डीसेरोथ, पीटर हेगेमैन आणि जॉर्ज नागेल या तीन वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे.
[त्यांना हा सन्मान 'ऑप्टोजेनेटिक्स' (Optogenetics) आणि प्रकाश-सक्रिय आयन चॅनेल्सच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण शोधांसाठी देण्यात आला आहे.]
05 10月, 23:16
14 639
♦️#MPSC अध्यक्षावर कारवाईसाठी शिफारस..
👉ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न बाबतीत पण काही तरी बघा विनंती.. 🙏🙏
परीक्षा पारदर्शक नक्कीच झाल्या पाहिजेत, आणी दोषीवर कारवाई झालीच पाहिजेत.. याला आमचा पाठिंबा आहेच पण OBJECTIVE बाबतीत पण काही तरी झाले पाहिजेत बरोबर ना? 💯
🔴 ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न समर्थक reaction द्या. 🙏🙏🙏🙏🙏
05 10月, 23:14
14 639
♦️#MPSC माजी सदस्य दयानंद मेश्राम सर यांचे आज ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न समर्थन बाबतीत ट्विट..
05 10月, 23:14
14 639
♦️मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यपालांना समिती गठीत करण्याची शिफारस.. 🔥👍
05 10月, 10:06
14 639
‘मॅकिंडरचा Heartland Theory’ मुख्यतः कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
05 10月, 05:15
14 639
पश्चिम घाटाच्या पवनाभिमुख बाजूस जास्त पाऊस पडण्याचे प्रमुख कारण कोणते?
05 10月, 05:12
14 639
‘डोलड्रम्स’ हा प्रदेश कोणत्या अक्षवृत्तीय पट्ट्यात आढळतो?
05 10月, 05:12
14 639
‘डेक्कन ट्रॅप’ची निर्मिती मुख्यतः कोणत्या प्रक्रियेमुळे झाली?
05 10月, 05:08
14 639
भारतातील ‘भाबर’ प्रदेशाची प्रमुख भौगोलिक वैशिष्ट्ये कोणती?
05 10月, 05:07
14 639
‘एल निनो’ या हवामान घटनेचा भारतातील नैऋत्य मोसमी पावसावर सामान्यतः काय परिणाम होतो?
05 10月, 05:06
