ar
Feedback
basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 564 مشتركاً، محتلاً المرتبة 13 669 في فئة التعليم والمرتبة 27 280 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 564 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 01 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -199، وفي آخر 24 ساعة بمقدار -2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.85‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.54‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 707 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 370 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 564
المشتركون
-224 ساعات
-477 أيام
-19930 أيام
أرشيف المشاركات
photo content

The crime of killing your father....
Anonymous voting

🚨 पोलीस भरती ला येणारे GK वनलायन :- प्रश्न 1) : 'अलिप्ततावादी चळवळी'चे प्रमुख शिल्पकार कोण होते? उत्तर - पंडित जवाहरलाल नेहर
🚨 पोलीस भरती ला येणारे GK वनलायन :- प्रश्न 1) : 'अलिप्ततावादी चळवळी'चे प्रमुख शिल्पकार कोण होते? उत्तर - पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न 2) : 'द्विदल राज्यपद्धती' कोणत्या कायद्याने सुरू झाली? उत्तर- 1919 चा मॉंटेग्यू-चेम्सफोर्ड कायदा प्रश्न 3) : 'अजिंठा' लेण्यांचा शोध कोणी लावला? उत्तर - जॉन स्मिथ प्रश्न 4) : 'ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्न 5) : 'शारदा सदन' या संस्थेचा मुख्य उद्देश काय होता? उत्तर - निराधार/विधवा महिलांना शिक्षण व आश्रय ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌴 वनरक्षक भरती / पोलीस भरती https://t.me/basic2building👍

A place where birds are kept...
Anonymous voting

A person who has the experience of many different parts of the world.
Anonymous voting

The condition of Being unable to sleep.....
Anonymous voting

A person who collects or studies stamps.........
Anonymous voting

मेंदूतील चेतापेशींतील डोपामे नावाचे मेंदूचे रसायन पुरुष प्रमाण तयार करत नाही तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा हालचालींचा विकार उद्भवतो?
Anonymous voting

पाण्याची घनता किती तापमानास सर्वाधिक असते?
Anonymous voting

DNA आणि RNA बाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे.
Anonymous voting

गोवा मुक्ती चळवळीची पहिली बैठक...... येथेच डॉक्टर राम मोहन रवी यांच्या उपस्थितीत उमल मैदानावर झाली.
Anonymous voting

🏏🔥 *वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास!* 🔥🏏 🇮🇳 *भारतीय क्रिकेट संघात निवड होणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू* ठरण्याचा मान *वैभव
🏏🔥 *वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास!* 🔥🏏 🇮🇳 *भारतीय क्रिकेट संघात निवड होणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू* ठरण्याचा मान *वैभव सूर्यवंशी* याने मिळवला आहे. ✅ भारतीय T20 संघात निवड ✅ सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडला ✅ वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी राष्ट्रीय संघात स्थान 📌 महत्त्वाची माहिती: 👦 *वैभव सूर्यवंशी* ▪️ जन्म : *27 मार्च 2011* ▪️ राज्य : *बिहार* ▪️ वय : *15 वर्षे* 🏏 *याआधीचा विक्रम:* ▪️ *सचिन तेंडुलकर* यांनी *16 वर्षे 205 दिवस* वयात भारतासाठी पदार्पण केले होते. 🌍 आगामी T20 मालिका: ▪️ आयर्लंड विरुद्ध 🇮🇪 ▪️ इंग्लंड विरुद्ध 🏴 🇮🇳 भारतीय T20 संघ 👑 कर्णधार : *श्रेयस अय्यर* ⭐ उपकर्णधार : *तिलक वर्मा* https://t.me/basic2building👍