ch
Feedback
basic2building

basic2building

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

显示更多

📈 Telegram 频道 basic2building 的分析概览

频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 552 名订阅者,在 教育 类别中位列第 13 669,并在 印度 地区排名第 27 280 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 552 名订阅者。

根据 01 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -199,过去 24 小时变化为 -2,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 4.85%。内容发布后 24 小时内通常能获得 2.54% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 707 次浏览,首日通常累积 370 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

凭借高频更新(最新数据采集于 02 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

14 552
订阅者
-224 小时
-477 天
-19930 天
帖子存档
📗वनयोद्धा बँच 1.0🌴 https://basic2building.classx.co.in/new-courses/41 अधिक माहितीसाठी संपर्क: 7588343375
📗वनयोद्धा बँच 1.0🌴 https://basic2building.classx.co.in/new-courses/41 अधिक माहितीसाठी संपर्क: 7588343375

भारताचे दिग्गज नेमबाज आणि ऑलिम्पिक पदक विजेते प्रशिक्षक जसपाल राणा यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले. गौरव आणि पुरस्कार : वयाच्
भारताचे दिग्गज नेमबाज आणि ऑलिम्पिक पदक विजेते प्रशिक्षक जसपाल राणा यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले. गौरव आणि पुरस्कार : वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी 'अर्जुन पुरस्कार', 21 व्या वर्षी 'पद्मश्री', 2020 मध्ये 'द्रोणाचार्य पुरस्कार' आणि 2025 मध्ये उत्तराखंडचा सर्वोच्च 'उत्तराखंड गौरव सन्मान' देऊन त्यांना गौरवण्यात आले होते. ➤ Join 👉 :-https://t.me/basic2building

न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ➤ Join 👉 : h
न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ➤ Join 👉 : https://t.me/basic2building

photo content

photo content

Get full वनयोद्धा बॅच 1.0 Course from basic2building Now. Link - https://basic2building.classx.co.in/new-courses/41

photo content

UPSC - 2027 वेळापत्रक प्रसिद्ध👍
UPSC - 2027 वेळापत्रक प्रसिद्ध👍

photo content

photo content

🔰जागतिक बालमजुरी विरोधी दिवस 👉 12 जून 🔰दरवर्षी 12 जून रोजी जागतिक बालमजुरी विरोधी दिवस पाळला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय क
🔰जागतिक बालमजुरी विरोधी दिवस 👉 12 जून 🔰दरवर्षी 12 जून रोजी जागतिक बालमजुरी विरोधी दिवस पाळला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) द्वारे 2002 मध्ये सुरू करण्यात आला होता. 🔰जागतिक बालमजुरी विरोधी दिन 2026 ची थीम "बालकामगारांना लाल कार्ड: मुलांसाठी योग्य खेळ, प्रौढांसाठी योग्य काम" ("Red Card to Child Labour: Fair play for children, decent work for adults") ही आहे.

बेलीफ_व_लिपिक,गट_क_अभ्यासक्रम.pdf1.28 MB

MPSC bellif and Lipic Group C.pdf1.28 MB

1st slide विभक्ती नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांना जी प्रत्यय लागतात त्या प्रत्ययाचा गट किंवा विभाग म्हणजे विभक्ती होय. = नामाचा क्रियापादशी संबंध असतो हा संबंध सुचविणारे शब्द म्हणजे विभक्ती होय. - दादोबा पांडुरंग तर्खडकर