basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 253 名订阅者,在 教育 类别中位列第 13 205,并在 印度 地区排名第 27 664 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 253 名订阅者。
根据 26 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -54,过去 24 小时变化为 -4,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 3.68%。内容发布后 24 小时内通常能获得 2.72% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 562 次浏览,首日通常累积 415 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 27 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 253
订阅者
-424 小时
-267 天
-5430 天
帖子存档
15 253
Repost from Tait_basic2building
https://youtube.com/live/6qdblYM_wac?feature=share
...
27 October | 11:30 AM
SIMPLIFICATION
सरळरूप
...
15 253
'NANDED' या शब्दातील सर्व अक्षरे फक्त एकदाच वापरून 6 अक्षरांचे वेगवेगळे जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील ?
15 253
एका कोनाचा पूरककोन आणि कोटीकोन यांच्या मापांची बेरीज 170° आहे. तर त्या कोनाचे माप किती?
15 253
2, 4, 6 व 8 यातील प्रत्येक अंक फक्त एकदाच वापरून चार अंकी जास्तीत-जास्त किती सम संख्या तयार होतील?
15 253
खालील आकृतिबंधात ‘_’ च्या जागी असणारी संख्या कोणती ? 3, 10, 15, 26, 35, _, 63
15 253
चार वर्षापूर्वी हमीदा व अक्षदा यांचे एकूण वय 41 वर्षे होते. जर हमीदा अक्षदापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे; तर अक्षदाचे पाच वर्षानंतरचे वय किती वर्षे असेल ?
15 253
वडीलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे. 15 वर्षांनंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट असेल तर आज वडीलांचे वय किती आहे ?
15 253
सिताचे 8 वर्षापूर्वीचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या 4 पट होते. 8 वर्षानंतर सिताचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल तर सिताचे आजचे वय किती ?
15 253
रोमन अंकात लिहिलेली XXIV ही संख्या XVI या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे ?
15 253
Repost from Tait_basic2building
https://youtube.com/live/cqT1hjOMuno?feature=share
....
26 October
1 PM
TIME AND WORK
....
15 253
Repost from basic2building
https://www.youtube.com/live/lcm-KSAPwF8?si=AkO4YbbcWihO2KMw
...
🙏Please Share 🙏
9:30 PM
....
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
