ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 681 مشتركاً، محتلاً المرتبة 13 739 في فئة التعليم والمرتبة 27 282 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 681 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 11 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -146، وفي آخر 24 ساعة بمقدار 0، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.28‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.24‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 622 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 326 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 12 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 681
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-247 أيام
-14630 أيام
أرشيف المشاركات
टिहरी सरोवर योजना कोणत्या नदीवर बांधण्यात आली?
Anonymous voting

सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
Anonymous voting

73 वी घटना दुरुस्ती कोणत्या साली झाली?
Anonymous voting

अनुअंक हा कोणत्या अक्षराने दर्शवितात?
Anonymous voting

दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध दिशांना असतात अशा प्रसंगांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा :
Anonymous voting

जर घड्याळ 12 तासांऐवजी 8 ताशी केले तर 3 च्या विरुद्ध (समोर) कोणता अंक येईल ?
Anonymous voting

स्वाती आणि प्रिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 : 5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11 : 16 होईल. तर प्रितीचे आजचे वय काय ?
Anonymous voting

वडील हे आईपेक्षा 6 वर्षांनी मोठे आहेत व आईचे आजचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. मुलीचे आजचे वय 12 वर्षे आहे, तर मुलीच्या जन्मावेळी वडीलांचे वय काय होते?
Anonymous voting

एक वर्षापूर्वी राम आणि शाम यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 होते चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:8 झाले तर राम व श्याम चे आजचे वय काय ?
Anonymous voting

पुढीलपैकी कोणत्या वाक्यात दर्शक सर्वनाम आहे. १) हे मी तुला काल सांगितले ते पुस्तक! २) 'ययाती' वाच. ते फार वाचनीय पुस्तक आहे.
Anonymous voting

सर्वनामाप्रमाणे दिसणारा शब्द नामाप्रमाणे येऊन त्यांनी नामाची वस्तू कशी आहे असे दाखवले तर त्या शब्दास------म्हणतात
Anonymous voting

वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. 'भोजन शाळेत माणसे जेवू लागली'
Anonymous voting

'परीक्षेत नापास झालास की मार बसलाच म्हणून समज.' या वाक्यातील काळ ओळखा.
Anonymous voting

'पाहताच बाळ खुदकन हसले'. या वाक्यातील क्रियाविशेषण वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous voting

योग्य शब्दयोगी अव्ययाचा वाक्यात उपयोग करा. डोळ्यांनी-------- पाहून देव दिसत नाही.
Anonymous voting

खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य केवलप्रयोगी अव्ययाचे नाही?
Anonymous voting

----------हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे.
Anonymous voting

पुढीलपैकी केवल वाक्य----------
Anonymous voting

खालीलपैकी बहुव्रीही समास नसलेला शब्द ओळखा.
Anonymous voting