ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

basic2building

basic2building

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

显示更多

📈 Telegram 频道 basic2building 的分析概览

频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 632 名订阅者,在 教育 类别中位列第 13 952,并在 印度 地区排名第 26 866 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 632 名订阅者。

根据 25 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -39,过去 24 小时变化为 -2,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 4.46%。内容发布后 24 小时内通常能获得 2.19% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 653 次浏览,首日通常累积 320 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

凭借高频更新(最新数据采集于 26 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

14 632
订阅者
-224 小时
-377 天
-3930 天
帖子存档
'तो हळूहळू पाणी पितो.' सर्वनाम ओळखा.
Anonymous voting
19 3月, 04:37

'हा त्याचा चेंडू आहे.' विशेषण ओळखा
Anonymous voting
19 3月, 04:37

'दासबोध' कोणी लिहिला?
Anonymous voting
19 3月, 04:37

'बहु असोत सुंदर संपन्न की महा------'हे गीत कोणी लिहिले?
Anonymous voting
19 3月, 04:37

'प्रयत्नांती परमेश्वर' म्हणजे
Anonymous voting
19 3月, 04:37

'शेण पडले तर माती घेऊन उठते' या म्हणीचा अर्थ.
Anonymous voting
19 3月, 04:37

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त 'ययाती' या मराठी साहित्यकृतीचे लेखक?
Anonymous voting
18 3月, 04:48

कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते असा जो तो.
Anonymous voting
18 3月, 04:48

कोणता शब्द कमळ या शब्दास समानार्थी शब्द नाही ते ओळखा.
Anonymous voting
18 3月, 04:48

'बालिश बहु बायकांत बडबडला.' अलंकार ओळखा.
Anonymous voting
18 3月, 04:48

'सेनापतीकडून शत्रू मारला गेला.' या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Anonymous voting
18 3月, 04:48

गायरान या शब्दाचे लिंग ओळखा
Anonymous voting
18 3月, 04:48

जळगावात गोड केळी मिळतात. वरील वाक्यातील गोड या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.
Anonymous voting
18 3月, 04:48

हरीण खूप जलद धावते. वरील वाक्यातील 'जलद' या शब्दाचा क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा.
Anonymous voting
18 3月, 04:48

ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन नंतर त्यात एक स्वर मिसळला जातो त्यास--------म्हणतात.
Anonymous voting
18 3月, 04:48

त्याने अभ्यास केला. वरील वाक्याचे चालू वर्तमान काळात रूपांतर करा.
Anonymous voting
18 3月, 04:48

सत्य ,असत्य व बुद्धीला स्मरून वरील शब्दसमूहासाठी एक शब्द ओळखा.
Anonymous voting
17 3月, 03:55

नम्रता ×
Anonymous voting
17 3月, 03:55