ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

basic2building

basic2building

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

显示更多

📈 Telegram 频道 basic2building 的分析概览

频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 632 名订阅者,在 教育 类别中位列第 13 952,并在 印度 地区排名第 26 866 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 632 名订阅者。

根据 25 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -39,过去 24 小时变化为 -2,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 4.46%。内容发布后 24 小时内通常能获得 2.19% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 653 次浏览,首日通常累积 320 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

凭借高频更新(最新数据采集于 26 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

14 632
订阅者
-224 小时
-377 天
-3930 天
帖子存档
'गळ घालणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous voting
17 3月, 03:55

'जन्म आला हेला आणि पाणी वाहून मेला'या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण ओळखा.
Anonymous voting
17 3月, 03:55

'ओठ कशाचे? देठचि फुलल्या पारिजातकाचे|' अलंकार कोणता ते सांगा.
Anonymous voting
17 3月, 03:55

दररोज या शब्दाचा समास ओळखा.
Anonymous voting
17 3月, 03:55

तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला. वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous voting
17 3月, 03:55

त्याने आता घरी जावे. प्रयोग ओळखा.
Anonymous voting
17 3月, 03:55

'मरावे परी कीर्तिरूपे उरावे.' उभयान्वयी अव्यय शोधा.
Anonymous voting
17 3月, 03:55

' उन्हाच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभे राहतात.' शब्दयोगी अव्यय शोधा.
Anonymous voting
17 3月, 03:55

रान या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
Anonymous voting
16 3月, 05:05

अनुराग ×
Anonymous voting
16 3月, 05:05

'तरडी पेटणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा
Anonymous voting
16 3月, 05:05

'द्रौपदीची थाळी' या वाक्प्रचाराचा अर्थ.
Anonymous voting
16 3月, 05:05

पोटाला चिमटा बसला, की माणसाला नाना विद्या आपोआप सुचतात. वरील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Anonymous voting
16 3月, 05:05

साखर देताना सुभाष हसला. या वाक्यातील देताना हा शब्द------आहे.
Anonymous voting
16 3月, 05:05

वाक्याचा काळ ओळखा. मुले खेळली असतीलं.
Anonymous voting
16 3月, 05:05

खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही?
Anonymous voting
16 3月, 05:05

दुहेरी हा शब्द संख्या विशेषणाच्या कोणत्या प्रकारातील आहे?
Anonymous voting
16 3月, 05:05

'कोण काय करणार आहे?' या विधानातील 'कोण' हे सर्वनाम कोणती भावना व्यक्त करणारे आहे?
Anonymous voting
16 3月, 05:05