ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

basic2building

basic2building

前往频道在 Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

显示更多

📈 Telegram 频道 basic2building 的分析概览

频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 639 名订阅者,在 教育 类别中位列第 13 952,并在 印度 地区排名第 26 866 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 639 名订阅者。

根据 25 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -39,过去 24 小时变化为 -2,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 4.46%。内容发布后 24 小时内通常能获得 2.19% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 653 次浏览,首日通常累积 320 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

凭借高频更新(最新数据采集于 26 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

14 639
订阅者
-224 小时
-377 天
-3930 天
帖子存档
मा. उच्च न्यायालय, मुंबई व खंडपीठे यांच्या आस्थापनेवर निर्माण करावयाच्या विविध संवर्गातील 3430+ पदनिर्मितीचा प्रस्ताव. भविष्य
मा. उच्च न्यायालय, मुंबई व खंडपीठे यांच्या आस्थापनेवर निर्माण करावयाच्या विविध संवर्गातील 3430+ पदनिर्मितीचा प्रस्ताव. भविष्यात जिल्हा न्यायालय तसेच मा.उच्च न्यायालय खंडपीठे मधील पदभरती मोठ्याप्रमाणात होणार आहे. Join 👉 https://t.me/basic2building
08 10月, 05:41

मोटार वाहन अभियोक्ता, गट-अ (राजपत्रित), गृह (परिवहन) विभाग या संवर्गाचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#
08 10月, 05:25

भारताला स्वातंत्र्य कोणत्या दिवशी मिळाले?
Anonymous voting
08 10月, 05:23

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हे विधान कोणी केले?
Anonymous voting
08 10月, 05:23

08 10月, 05:22

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous voting
08 10月, 05:21

प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली?
Anonymous voting
08 10月, 05:21

अर्थशास्त्र’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Anonymous voting
08 10月, 05:20

मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता?
Anonymous voting
08 10月, 05:18

गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोठे दिला?
Anonymous voting
08 10月, 05:18

सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध महान स्नानगृह कोठे आढळले?
Anonymous voting
08 10月, 05:17

photo content
08 10月, 03:35

*● महाज्योती परिपत्रक..* दिनांक ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे व नांदेड येथील संबंधित परीक्षा केंद्रावरील परीक्षा रद्द करण्याबाबत
*● महाज्योती परिपत्रक..* दिनांक ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे व नांदेड येथील संबंधित परीक्षा केंद्रावरील परीक्षा रद्द करण्याबाबत
08 10月, 03:34

photo content
08 10月, 01:58

❤️ नोबेल पुरस्कार ... 🔥 2026 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार पुढील 3 शास्त्रज्ञांना संयुक्तपणे जाहीर झाला आहे. 👉 कार्ल
❤️ नोबेल पुरस्कार ... 🔥 2026 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार पुढील 3 शास्त्रज्ञांना संयुक्तपणे जाहीर झाला आहे. 👉 कार्ल डाइसेरॉथ (अमेरिका) 👉 पीटर हेगेमन (जर्मनी) 👉 गेऑर्ग नागेल (जर्मनी)
08 10月, 01:53

ज्या अलंकारात उपमेय आणि उपमान यांच्यातील साम्य ‘जसा, जशी, प्रमाणे, सारखा’ इत्यादी शब्दांनी व्यक्त केले जाते, तो कोणता अलंकार?
Anonymous voting
08 10月, 01:38

“कनक कनक ते शतगुणी मादक” या ओळीत कोणता अलंकार आहे?
Anonymous voting
08 10月, 01:37

“आकाशातील तारे जणू दीपमाळच वाटत होती.” येथे कोणता अलंकार आहे?
Anonymous voting
08 10月, 01:36