ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 640 مشتركاً، محتلاً المرتبة 13 956 في فئة التعليم والمرتبة 26 886 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 640 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 24 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -32، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.47‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.17‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 654 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 318 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 2.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 25 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 640
المشتركون
-1024 ساعات
-337 أيام
-3230 أيام
أرشيف المشاركات
🔶 IPS अजय कुमार यादव यांची CRPF च्या ADG पदी नियुक्ती ◾पूर्ण नाव: अजय कुमार यादव. ◾IPS तुकडी: 1996. ◾राज्य संवर्ग: हिमाचल प्
🔶 IPS अजय कुमार यादव यांची CRPF च्या ADG पदी नियुक्ती ◾पूर्ण नाव: अजय कुमार यादव. ◾IPS तुकडी: 1996. ◾राज्य संवर्ग: हिमाचल प्रदेश. ◾नियुक्ती: 6 नोव्हेंबर 2026. ◾पद: CRPF अतिरिक्त महासंचालक (ADG). ◾कार्यकाळ: 30 सप्टेंबर 2030 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत. ◾नियुक्तीचा आधार: प्रतिनियुक्ती (Deputation). 🔰 CRPF विषयी महत्त्वाची माहिती 1. स्थापना: 27 जुलै 1939. 2. मूळ नाव: Crown Representative's Police. 3. स्थापनेचे ठिकाण: नीमच, मध्य प्रदेश. 4. सध्याचे नाव: 28 डिसेंबर 1949 पासून. 5. कायदा: CRPF Act, 1949. 6. मंत्रालय: केंद्रीय गृह मंत्रालय. 7. मुख्यालय: नवी दिल्ली. 8. सध्याचे महासंचालक: ज्ञानेंद्र प्रताप सिंह.
11 نوفمبر, 04:35

photo content
11 نوفمبر, 04:35

*🔰ब्रिटिश लेखक एम. जॉन हॅरिसन यांना 2026 चा बुकर पुरस्कार;* ▪️वयाच्या 81व्या वर्षी सर्वाधिक वयाचा बुकर विजेता होण्याचा विक्र
*🔰ब्रिटिश लेखक एम. जॉन हॅरिसन यांना 2026 चा बुकर पुरस्कार;* ▪️वयाच्या 81व्या वर्षी सर्वाधिक वयाचा बुकर विजेता होण्याचा विक्रम.
10 نوفمبر, 07:55

🔥 महाराष्ट्र पोलीस भरती 2026-2027 🔥 🔥 एकूण रिक्त जागा 10,991 🔥 - यात अजून जागा वाढ होणार आहे...👆
+1
🔥 महाराष्ट्र पोलीस भरती 2026-2027 🔥 🔥 एकूण रिक्त जागा 10,991 🔥 - यात अजून जागा वाढ होणार आहे...👆
09 نوفمبر, 09:56

🚨पोलीस भरती जाहिरात लवकरच... आपली दिवाळी आवरून महत्त्वाच्या दिवाळीकडे लवकरच वळा...🔥 यावर्षी काहीही करून व्हायचंच आहे.💯🙏
09 نوفمبر, 09:56

photo content
09 نوفمبر, 02:57

ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी उज्वल जावो. या दिवाळीत देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देवो 💫दिवाळीच्या शुभेच्छा
ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी उज्वल जावो. या दिवाळीत देव तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देवो 💫दिवाळीच्या शुभेच्छा!
07 نوفمبر, 22:29

photo content
07 نوفمبر, 09:45

📚 महाराष्ट्र विद्यार्थी दिन 📚 ☑️ दिनांक : 7 नोव्हेंबर ☑️ सुरुवात : महाराष्ट्र शासनाने 7 नोव्हेंबर 2017 पासून विद्यार्थी दिन
📚 महाराष्ट्र विद्यार्थी दिन 📚 ☑️ दिनांक : 7 नोव्हेंबर ☑️ सुरुवात : महाराष्ट्र शासनाने 7 नोव्हेंबर 2017 पासून विद्यार्थी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. ☑️ निमित्त : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन. ☑️ शाळा प्रवेश : 7 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये (त्यावेळची राजवाडा हायस्कूल) त्यांनी प्रवेश घेतला. ☑️ उद्देश : विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे. ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/basic2building
06 نوفمبر, 23:34

'MPSC' परीक्षांबाबत उच्चस्तरीय समितीची सरकारला अहवाल सादर ◾️ गट-क पूर्व परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रम कायम ◾️नव्या संवर्गांचे
'MPSC' परीक्षांबाबत उच्चस्तरीय समितीची सरकारला अहवाल सादर ◾️ गट-क पूर्व परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रम कायम ◾️नव्या संवर्गांचे मुख्य परीक्षा अभ्यासक्रम लवकर जाहीर करणे ◾️ जुनी प्रश्नपत्रिका प्रक्रिया रद्द - सुरक्षित पद्धतीने नवीन प्रश्नपत्रिका ◾️प्रश्नपत्रिका व OMR छपाई, साठवणूक, वाहतुकीसाठी कडक सुरक्षा ◾️परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त, CCTV व प्रशिक्षित कर्मचारी
06 نوفمبر, 23:33

🔥 आजची गट-क पदांची मोठी अपडेट 🔥 📢 विविध विभागांमधील उपलब्ध पदांची यादी खालीलप्रमाणे — 🔹 उद्योग निरीक्षक — 09 🔹 तांत्रिक सहायक — 03 🔹 कर सहायक — 282 🔹 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक — 461 🔹 लिपिक-टंकलेखक — 3,966 🔹 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) — 1,840 🔹 वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल — 196 🔹 सहायक अधीक्षक — 11 🔹 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी — 254 🔹 कनिष्ठ कौशल्य, रोजगार व मार्गदर्शन अधिकारी — 32 🔹 कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी — 58 🔹 आदिवासी विकास निरीक्षक — 47 🔹 अन्वेषक — 42 🔹 दूरध्वनीचालक — 01 🔹 पुरवठा निरीक्षक — 214 🔹 उपलेखापाल / मुख्य लिपिक — 03 🔹 सहाय्यक भांडारपाल — 06 + इतर विभागांतील 182 🔹 पशुधन पर्यवेक्षक — 322 🔹 स्थापत्य अभियांत्रिकी सहायक — 934 + 949 🔹 गणित व चित्रकला निदेशक — 241 🔹 भांडारपाल — 09 🔹 शिल्प निदेशक — 1,388 🔹 अधिपरिचारिका — 3,911 🔹 कनिष्ठ रसायनी — 153 🔹 सहाय्यक कृषी अधिकारी — 1,203 ━━━━━━━━━━━━━━ 🔥 एकूण पदे — 16,717 🔥 📌 गट-क भरतीसाठी ही अपडेट सेव्ह करून ठेवा.
06 نوفمبر, 23:22

photo content
06 نوفمبر, 11:56

➡️ MPSC महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा २०२६ ✅ अर्ज / विकल्प सादर करण्यास सुरुवात- १३ नोव्हेंबर २०२६ ✅ अर्ज / विकल्प सादर करण्याची अंतिम तारीख - १७ नोव्हेंबर २०२६ ✅ पूर्व परीक्षा - २४ जानेवारी २०२७ एकूण रिक्त पदे १६,७१७ जागा🔥🔥🔥 महत्त्वाचे: नवीन अर्ज करण्यासाठी केवळ ५ दिवसांची मुदत आहे.
06 نوفمبر, 11:55

3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..
3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..
06 نوفمبر, 10:40

निर्मला लक्ष्मण. ▪️भारतीय लेखिका, पत्रकार आणि 'द हिंदू ग्रुप'च्या संचालिका निर्मला लक्ष्मण यांना त्यांच्या 'द तमिळ्स: अ पोर्ट
निर्मला लक्ष्मण. ▪️भारतीय लेखिका, पत्रकार आणि 'द हिंदू ग्रुप'च्या संचालिका निर्मला लक्ष्मण यांना त्यांच्या 'द तमिळ्स: अ पोर्ट्रेट ऑफ अ कम्युनिटी' या पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय नॉन-फिक्शन पुस्तकाचा शारजा पुरस्कार मिळाला आहे. ▪️प्रकाशित वर्ष: जानेवारी 2025 ▪️विषय: तमिळ लोकांचा इतिहास, समाज आणि सांस्कृतिक ओळख. ▪️शारजा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्याची 45 वी आवृत्ती संयुक्त अरब अमिरातीमधील एक्स्पो सेंटर शारजा येथे आयोजित केली जात आहे.
06 نوفمبر, 10:39

सर्वांनी आपल्या आई-वडिलांसोबत मस्त दिवाळी साजरी करा. 11 तारखेला भाऊबीज साजरी करून 12 तारखेपासून अभ्यासाला लागायचे आहे. गावाकडून येताना दिवाळीच्या फराळा बरोबर बरोबर आई-वडिलांनी तुमच्यासाठी पाहिलेलं त्यांच्या डोळ्यातील खाकी वर्दीच स्वप्न सोबत घेऊन त्यासोबत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीची ऊर्जापण आणा. दिवालीच्या हार्दिक शुभेच्छा
06 نوفمبر, 06:47

06 نوفمبر, 00:22

Get full PYQ Book Solving Batch (गणित-बुद्धिमत्ता) Course from basic2building Now. Link - https://basic2building.classx.co.in
Get full PYQ Book Solving Batch (गणित-बुद्धिमत्ता) Course from basic2building Now. Link - https://basic2building.classx.co.in/new-courses/49
06 نوفمبر, 00:21
06 نوفمبر, ~00:21

🪔 महत्त्वाची सूचना 🪔 सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, दिवाळीनिमित्त दिनांक ६ ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत basic2building अकॅडमीचे कार्यालय बंद राहील. या कालावधीत कोणतेही लेक्चर्स होणार नाहीत. तसेच पुस्तक ऑनलाईन ऑर्डर केल्यास delivery 🚚 पण होणार नाही. 📌 १२ नोव्हेंबर २०२६ पासून नियमितपणे सुरू होईल. ✨ सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨ b2b Academy and Publication 📞अधिक माहितीसाठी संपर्क - 7588343375
05 نوفمبر, 22:55

🚀 BlueBird Block-2 उपग्रह ◾देश: अमेरिका 🇺🇸 ◾प्रक्षेपण तारीख: 24 डिसेंबर 2025 ◾प्रक्षेपण वाहन: LVM3-M6 (ISRO) ◾प्रक्षेपण स्
🚀 BlueBird Block-2 उपग्रह ◾देश: अमेरिका 🇺🇸 ◾प्रक्षेपण तारीख: 24 डिसेंबर 2025 ◾प्रक्षेपण वाहन: LVM3-M6 (ISRO) ◾प्रक्षेपण स्थळ: सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा ◾वजन: सुमारे 6,100 किलो ◾उद्देश: सामान्य स्मार्टफोनला थेट उपग्रहाद्वारे 4G/5G संपर्क सुविधा उपलब्ध करणे. ◾विशेष: भारतीय भूमीवरून प्रक्षेपित झालेला सर्वात वजनदार उपग्रह.
05 نوفمبر, 08:44