ExaM StudY Mechanical
前往频道在 Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
显示更多5 651
订阅者
无数据24 小时
+17 天
+730 天
帖子存档
Repost from The Infinity Academy
📢Attention ………
♾Engineering Aspirants
Civil | Mech | Elect.
—————————-
Free Seminar @
🗺 🔤🔤🔤🔤🔤🔤
——————————
🎙 Offline seminar on
How to Crack Competitive Exam ✍️
——————————
⭐ Useful for
WCD | ZP | MIDC | WRD | PWD | BMC and All MH-Regional Examination
——————————
by
1. श्याम आसकर : BARC AIR 13
2. Parag Desale Sir
3. Sagar Hange Sir
——————————-
✔️ Date : 7 Sept 2023 : Thursday
⏳Time : 11.00am
———————————
📌 Venue : The Infinity Academy, 1st Floor Upadhey Classes Building Ashok sthambh Nashik
———————————
✍️Registration Compulsory
Register : https://bit.ly/3R5uRMD
——————————-
⭐ For any Help 📞 8686349494
✅ वासुदेव बळवंत फडके:- (आद्य क्रांतिकारक)
✅ जन्म-१९४५ (शिरढोण) कुलाबा.
✅ ' कर्नाळा ' किल्लेदारी चे काम.
✅ १८५७ नंतर पहिला उठाव.
✅ प्रथम रेल्वे खात्यात ( लिपिक )व लष्करी खात्यात ( लेखा विभाग ) नोकरी.
✅ न्यायमूर्ती रानडे व ग.वा.जोशी यांचा प्रभाव.
✅ १८७३-स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली (प्रथम स्वदेशीचा पुरस्कार).
✅ त्यांनी ' ऐक्यवर्धिनी संस्था ' स्थापन केली.
✅ १८७४-पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन शाळा(पुणे).
✅ शाळा स्थापन करण्यास 'वामन प्रभाकर भावे' व ' लक्ष्मण इंदापूरकर 'यांची मदत.
✅ १८७९ नंतर त्यांनी रामोशी,कोळी, मांग,महार,व मुसलमान समाजातील सहकाऱ्यांच्या मदतीने दरोदा घालण्यास सुरूवात.
✅ ' दत्तमहात्म्य ' (7000 ओव्यांचा ग्रंथ).
✅ ' धामारी ' गावात दरोडा दौलतराव नाईक यांच्या मदतीने.
✅ १३ फेब्रुवारी १८७९ क्रांतिकारी सेनेची स्थापना.
✅ 23 जुलै १८७९ विजापूर जवळील ' देवर नावडगी ' येथे बुद्ध विहारात अटक.
✅ पुणे कोर्टात ' ग.वा.जोशी 'तर उच्च न्यायालयात ' महादेव चिमाजी आपटे ' यांनी वकीलपत्र घेतले.
✅ १८८० तेहरान बोटीने त्यांना एडनला पाठवले.
✅ १७ फेब्रुवारी १८८३ रोजी निधन.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
✅ मॅकगेहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले ट्रान्सजेंडर ✅
✅ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच एक ट्रान्सजेंडर महिला खेळाडू आयसीसीशी संबंधित स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे.
✅ डॅनियल मॅकगेहे, 29, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला खेळाडू बनणार आहे.
✅ 2020 मध्ये कॅनडाला गेलेल्या ऑस्ट्रेलियातील उजव्या हाताच्या फलंदाजाने, ICC नुसार, पुरुष-ते-महिला (MTF) संक्रमणासाठी पात्रता निकष पूर्ण केले होते.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
✅ मृणाल गांजाळे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या मानकरी ✅
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅
✅ मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
✅ राज्यातील पाच शिक्षकांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.
✅ देशभरातून ५० शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यात मृणाल संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव शिक्षिका आहेत.
✅ मृणाल नंदकिशोर गांजाळे या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महळूंगे येथील शाळेत शिक्षिका आहेत.
शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रगतशील बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
✅ एवढेच नाही तर त्या यंदाच्या वर्षी शरद पवार इंस्पायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या फेलो २०२३-२४ मानकरी देखील ठरल्या आहेत.
✅ त्यांना यापूर्वी २०१९ सालचा राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार व २०२२ सालचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
✅ मॅक्स वर्स्टॅपेनने इटालियन ग्रांड प्रिक्स 2023 जिंकले.
✅ मॅक्स वर्स्टॅपेनने इटालियन ग्रांप्री जिंकली आहे आणि फॉर्म्युला 1 च्या इतिहासात 10 सह सलग सर्वाधिक विजय मिळवण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
✔️. आजचे वृत्तपत्र ✔️
✅स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने✅
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
सौजन्य : लोकसत्ता , लोकमत, सकाळ इ. वृत्तपत्रे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
⭐Subscribe : - https://bit.ly/3OxXvmW
💠 @theinfinityengineering
Repost from The Infinity Academy
💎 MIDC फॉर्म कसा भरावा 💎
✅ कोणत्या चुका टाळाव्यात
✅ कोणते कागदपत्रे लागतील ?
✅ फॉर्म भरण्याआधी हा Video एकदा जरूर पहा.
[Step by Step माहिती]
https://youtube.com/live/8nM3aFwLP14?feature=share
✅ Whatsapp : http://wa.me/+918686349494?text=MIDC
आज 1️⃣0️⃣🔤1️⃣5️⃣ वा.
📹 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
🔤🔤🔤🔤
Repost from The Infinity Engineering Academy
🏭 MIDC फॉर्म कसा भरावा 💎
✅ कोणत्या चुका टाळाव्यात
✅ कोणते कागदपत्रे लागतील ?
✅ फॉर्म भरण्याआधी हा Video एकदा जरूर पहा.
✅ [Step by Step माहिती]
https://youtube.com/live/8nM3aFwLP14?feature=share
✅ Whatsapp : http://wa.me/+918686349494?text=MIDC
आज 1️⃣0️⃣🔤1️⃣5️⃣ वा.
📹 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
🔤🔤🔤🔤
Repost from The Infinity Engineering Academy
🏭 MIDC फॉर्म कसा भरावा 💎
✅ कोणत्या चुका टाळाव्यात
✅ कोणते कागदपत्रे लागतील ?
✅ फॉर्म भरण्याआधी हा Video एकदा जरूर पहा.
✅ [Step by Step माहिती]
https://youtube.com/live/8nM3aFwLP14?feature=share
✅ Whatsapp : http://wa.me/+918686349494?text=MIDC
आज 1️⃣0️⃣🔤1️⃣5️⃣ वा.
📹 🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
🔤🔤🔤🔤
----
✅ Imp MCQ Session
✅ Refrigeration and Air Conditioning -RAC
----
Live Today - 7 pm
✨✨✨✨
https://youtube.com/live/GXiu1oywt5U?feature=share
