ch
Feedback
ExaM StudY Mechanical

ExaM StudY Mechanical

前往频道在 Telegram

BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr

显示更多
5 655
订阅者
无数据24 小时
+77
+330
帖子存档
photo content

photo content

https://youtu.be/6-K6BT_cKK0?si=bIvVKoQ_cyxd7mnz 👆👆 RRB Notification Out ✔️ All upcoming vacancies ❤️ All details 👆👆👆 👍👍👍

https://youtu.be/rlZy-Gnt9ck?si=1NquD3wyp-8a5GhH 👆👆👆👆👆 IOCL Notification 2024 📕📕📕📕 New Updates ✨✨✨

1] देशाच्या राज्यघटनेत महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा जगातील पहिला देश "फ्रान्स" आहे. 2] भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आयात करणारा जगातील पहिला देश"फिलिपाइन्स" आहे. 3] भारताची 'जनऔषधी योजना' स्वीकारणारा जगातील पहिला देश "मॉरिशस" आहे. 4] केसांचा भेदभाव (Hair Discrimination) रोखण्यासाठी विधेयक मंजूर करणारा जगातील पहिला देश "फ्रान्स" आहे. 5] समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आग्नेय आशियातील (South East Asia) पहिला देश "थायलंड" आहे. 6] नागरी कायद्यांतर्गत समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा पहिला रुढीवादी (Arthodox) ख्रिश्चन देश "ग्रीस" आहे. 7] समलिंगी विवाहाला मान्यता देणारा दक्षिण आशियातील पहिला देश "नेपाळ" आहे. 8] डिजिटल शेंगेन व्हिसा जारी करणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश "फ्रान्स" आहे. 9] देशातील सर्व भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करणारा जगातील पहिला देश "भूतान" आहे. #International

5_6122975698677140828.pdf8.79 KB

#Jobs/ Recruitment No.-456🔥 💈IOCL Non Executives, JE 2024-25💈 📚 Qualification: Diploma 🎓 Branch: Mechanical, Automobile, Electrical Electronics, Chemical etc. 📛 Total Post: 467 💸 Fees: UR/EWS/OBC = 300 Rs. SC/ST/PWD/ = FREE 🔚 Last Date: 21/8/2024 ➖➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/O9BeflB_1OI?si=UB_C80CmD3SNgYMS 👆👆👆👆 RRB Notification Out By. Pathak Sir ✨✨✨

https://youtu.be/MxKRKYTnSYc 👆👆👆👆 BMC 2019 - PYQ'S Part - Electrical 👆👆👆

👆👆 सर्वांनी BMC Addv येण्यासाठी जास्तीत जास्त मेल करा...✍ ✨ अभि नहीं तो कभी नहीं...

विषय:- बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता (स्थापत्य/ यांत्रिकी व विदयुत)पदाची जाहिरात तत्काळ,विनाविलंब वेळापत्रकासहित प्रसिद्ध करणे बाबत. #BMC 🔴👉🏻 OneTapMail 👇👇👇 https://dhxu.short.gy/OnS3KE

📌प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष ◾️1901: नोबेल पारितोषिक ◾️1917: पुलित्झर पुरस्कार ◾️1929: ऑस्कर पुरस्कार ◾️1952: कलिंग पुरस्कार ◾️1954: भारतरत्न ◾️1954: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ◾️1955: साहित्य अकादमी पुरस्कार ◾️1957: रॅमन मॅगसेसे पुरस्कार ◾️1958: शांती स्वरूप भटनागर पुरस्कार ◾️1961: ज्ञानपीठ पुरस्कार ◾️1961: अर्जुन पुरस्कार ◾️1969: द्रोणाचार्य पुरस्कार ◾️1969: पद्मभूषण पुरस्कार ◾️1969: दादासाहेब फाळके पुरस्कार ◾️1991: सरस्वती सन्मान ◾️1992: व्यास सन्मान ◾️1992: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ◾️1995: गांधी शांतता पुरस्कार

🔰 Verbs + Prepositions 🔰 ============================ A ● accuse sb of ● advise sb on/about sth ● agree with sb about/on sth ● aim at ● apologise to sb / for sth ● apply to sb/sth for sth ● approve of ● argue with sb about/for sth ● arrest sb for sth ● arrive at a building ● arrive in a city / town / country ● ask for ● associate with ___ B ● beg for ● believe in ● belong to ● benefit from ● beware of ● blame sb for sth ● blame sth on sb ● boast about/of ● borrow from ___ C ● care about sb/sth ● care for sb/sth ● choose from/between ● collaborate with ● combine with ● comment on ● communicate with ● compare with/to ● compete with sb for sth ● complain to sb about/of sth ● concentrate on sth ● confess sth to sb ● congratulate sb on sth ● connect to/with ● consist of ● contrast with ● contribute to ● cooperate with sb ● cope with ● cover sb in/with sth ● criticise for ___ D ● deal with ● decide on ● dedicate sth to sb ● depart from ● depend on ● describe sth to sb ● differ from ● disagree with sb about/on sth ● disapprove of ● discourage from ● distinguish between ● divide sth between/among ● divide sth into ● divide by (Maths) ● dream about/of ___ E ● escape from ● exchange sth for sth else ● excuse sb for/from ● experiment on sb/sth with sth ● explain sth to sb ___ F ● fight with ● fill sth with sth else ● forget about ___ G ● glance at ___ H ● head for/towards ● hear about/of sb/sth ● hear from sb ● hope for ___ I ● include in ● insist on ● introduce sb to sb/sth ● invest in ● invite to ● involve in ___ J ● join in ___ K ● know about sth ___ L ● lean on/against ● lie to sb about sth ● listen to ___ M ● (be) made of/from ● mean by ● mention to ● mistake sb/sth for sb/sth else ___ O ● object to sb/sth ● occur to ___ P ● pay for ● point at/to ● praise sb for sth ● pray for sb/sth ● prefer to ● prepare for ● prevent from ● protect sb from/against sth ● protest about/against/at ● provide sb with sth ● provide sth for sb ● punish sb for ● put the blame for sth on sb ___ Q ● quarrel with sb about sth ___ R ● receive sth from sb ● recover from ● reduce sth to ● refer to ● regard sb/sth as ● relate to ● rely on ● remind sb about sth ● remind sb of sb/sth ● replace sth with sth else ● rescue sb from ● result from ● result in ● retire from ___ S ● save sb from ● sentence sb to ● shout at ● smile at/to ● speak to/with sb ● specialise in ● spend money on sth ● stare at ● steal sth from sb ● succeed in ● suffer from ● supply sb with sth ● suspect sb of ___ T ● take care of sb/sth ● talk to/with sb about sth ● thank for ● think of/about ● translate from ___ V ● vote for/against ___ W ● wait for ● warn sb about/against/of ● waste money on sth ● wonder about ● worry about #Sb  : Somebody #Sth : Something https://t.me/examstudyone

खेडकर कुटुंबाच्या अडचणीत वाढ बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल पाठवला.. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी जमवलेल्या बेहिशेबी मा
खेडकर कुटुंबाच्या अडचणीत वाढ बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल पाठवला.. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी जमवलेल्या बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल पुणे लाचलुचपत विभागानं वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलाय... दिलीप खेडेकर यांनी बेकायदेशीरित्या मार्गानं करोडोची माया जमवली असल्याचा लाच लुचपतविभागाला संशय आहे. दिलीप खेडेकर यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत विभागानं वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवून गुन्हा नोंद करून घेण्यासाठी अहवाल मागवला आहे.. आता लासलुचपत विभागाचा ससेमिरा खेडेकर कुटुंबाच्या पाठीमागे लागल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झालीय.

5_6102829948416823764(1)(1).pdf

https://youtu.be/jiVo2lqjXYw 👆👆👆👆 BMC Eligibility 🛑🛑 All details ✨✨✨✨ Mech l Electrical l Civil Engg 👍👍👍👍👍

photo content

📰 चालू घडामोडी - ९ जुलै २०२४ ⚫ ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाने दणदणीत विजय मिळवला.  ऋषी सुनक यांच्या जागी सर कीर स्टारर पंतप्रधान होतील. ⚫ शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम २०२४ विधेयक विधानसभेत सादर केले. ⚫ केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री, श्री जी किशन रेड्डी यांनी नवी दिल्ली येथे “नॅशनल सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन (NIRMAN) च्या मुख्य एसपिरीयंट पुरस्कृत करण्यासाठी नोबल इनिशिएटिव्ह” या पोर्टलचा शुभारंभ केला. ⚫ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 'लोकपथ मोबाइल ॲप' लाँच केले, ज्याद्वारे लोकांच्या रस्त्यांच्या समस्या सात दिवसांत सोडवल्या जातील. ⚫ अलीकडेच उत्तर प्रदेश राज्य सरकारने 'मित्र वन' उपक्रम सुरू केला आहे. ⚫ भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने त्यांचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांची व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून पुन्हा नियुक्ती केली आहे. ⚫ भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने स्पॅनिश ग्रांप्री सुवर्णपदक जिंकले.