ExaM StudY Mechanical
前往频道在 Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
显示更多5 655
订阅者
无数据24 小时
+77 天
+330 天
帖子存档
https://youtu.be/pp9pIi7wl1A?si=wYA5aD7rhbMJAElP
👆👆👆👆
BMC - Documents for upcoming Exam
🔥राष्ट्रीय संघटनांचा कालानुक्रम
♦️बंगभाषा प्रकाशिका सभा (1836)
♦️लँडहोल्डर्स सोसायटी/जमीनदारी असोसिएशन (जुलै 1838)
♦️ ब्रिटिश इंडिया सोसायटी (1839)
♦️बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी
(1843)
♦️ब्रिटिश इंडिया असोसिएशन (28 ऑक्टो.1851)
♦️डेक्कन असोसिएशन (जाने.1852)
♦️बॉम्बे असोसिएशन (ऑगस्ट 1852)
♦️ईस्ट इंडिया असोसिएशन(1866)
♦️पूना असोसिएशन(1867)
♦️पुणे सार्वजनिक सभा(1870)
♦️इंडियन लीग (सप्टें. 1875)
♦️इंडियन असोसिएशन (26 जुलै 1876)
♦️मद्रास महाजन सभा (मे 1884)
♦️ बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन (1885)
♦️सरळसेवा भरती वेळापत्रक. 👇
👉WCD - 14,15,16 जुलै
👉तुळजापूर संस्थान exam - 13,14 July
👉ZP exam - 18,19,20,22,23,24,25,26,29,30 जुलै
👉 जुलै मधील रिक्त स्लॉट - 26,27,28 जुलै
👉 खालील वेळापत्रक ची प्रतिक्षाच.
📗MIDC exam
Forensic lab
आदिवासी विकास विभाग
सिडको
PMC
➡️ भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस
➡️ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका
➡️ भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI)
➡️ भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ
➡️ AI चा शालेय पुस्तकात वापर - केरळ
➡️ भारतातील पहिला AI आधारित चित्रपट - इराह
➡️ भारताची पहिली AI सिटी - लखनऊ
➡️ जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन)
➡️ जगातील पहिली AI सीईओ - मीका
➡️ भारतातील पहिली AI न्यूज अँकर - लिसा
➡️ भारतातील पहिले AI विद्यापीठ - कर्जत
➡️ पहिली AI ब्युटी क्वीन - जारा शतवारी
https://t.me/examstudyone
Free Coaching By Govt.
🚨 Attention Civil Engineering students 🚨
( 122000 RS stipend - 11 months )
------
🛑सारथी, महाज्योती, बार्टी अर्ज करण्याची तारीख वाढली आहे.
👉 आता 15 जुलै शेवटची तारीख.
➡️ ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज करा.
👉 वेबसाईट :
1) बार्टी :- http://trtipune.in/bartregmay24/
2) TRTI :- http://trtipune.in/trtiregmay24/
3) सारथी :- http://trtipune.in/sartregmay24/
4) महाज्योती :- http://trtipune.in/maharegmay24/
https://youtu.be/jWSrVm2jTXU
👆👆👆
BMC Probable Date 👆
BMC upcoming Vacancies ✨
🔺देशातील महत्त्वाचे पार्क 🔺
◾️देशातील पाहिले डिजिटल सायन्स पार्क : केरळ, कोच्चि
◾️देशातील पहिले जियोलॉजिकल पार्क : मध्य प्रदेश, जबलपुर
◾️देशातील पहिला सेटेलाइट फोन असलेला पहिला नॅशनल पार्क : काजीरंगा नॅशनल पार्क
◾️भारत का पहला रक्षा औद्योगिक पार्क : केरळ
◾️देशातील पहिला वैदिक थीम पार्क : उत्तर प्रदेश, नाव - वेद वन पार्क
◾️देशातील पहिला AI और रोबोटिक टेक्नोलॉजी पार्क : बेंगलुरु
◾️देशातील पहिला पूर्ण महिलांच्या साठी FLO औद्योगिक पार्क - हैदराबाद
◾️देशातील पहिले e-waste eco पार्क : नवी दिल्ली
◾️देशातील पहिले जेंडर पार्क : केरल, कोझीकोड
◾️देशातील पहिले नाइट सफारी पार्क: लखनऊ (UP)
https://t.me/examstudyone
🛕मंदिरे आणि त्यांच्याशी संबंधित राजवंश🛕
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
🛕 कैलास मंदिर
↪️ (राष्ट्रकूट) एलोरा, महाराष्ट्र
🛕 कैलाशनाथ मंदिर
↪️ (पल्लव राजवंश कांचीपुरम) तामिळनाडू
🛕 हजारा राम मंदिर
↪️ (विजयनगर राजवंश) हम्पी, कर्नाटक
🛕 रामाप्पा मंदिर
↪️ (काकतिया राजवंश) वारंगल (तेलंगणा)
🛕 खजुराहो
↪️ (बुंदेला किंवा चंदेला राजवंश) छतरपूर, मध्य प्रदेश
🛕 हजार खांबाचे मंदिर
↪️ (काकतिया राजवंश) वारंगल (तेलंगणा)
🛕 बृहदेश्वर मंदिर
↪️ (चोल राजवंश) तंजोर, तामिळनाडू
🛕 महाबलीपुरमचे रथ मंदिर, तटीय मंदिर
↪️ (पल्लव राजवंश) महाबलीपुरम, तामिळनाडू
🛕 दिलवाडा मंदिर
↪️ (सोलंकी राजवंश) माउंट अबू, राजस्थान
🛕 विरुपाक्ष मंदिर
↪️ (चालुक्य राजवंश) पट्टाडकल, कर्नाटक
🛕 सूर्य मंदिर
↪️ (सोलंकी घराणे) मोढेरा, गुजरात
https://t.me/examstudyone
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ❇️
● चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
● चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
● चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
● छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
● छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
● छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
● छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
● छडा - तपास, शोध, माग
● जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
● जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
● जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
● जबडा - तोंड, दाढ
● जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
● जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
● जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
● झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
● झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
● झुणका - बेसन, पिठले, अळण
● झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल
● चढण - चढ, चढाव, चढाई
● चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
● चवड - ढीग, रास, चळत
● चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना
━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/examstudyone
📌 खालील महापालिकेच्या जाहिराती अपेक्षीत आहेत.....
👉 पुणे महानगरपालिका ✅✅
👉 मुंबई महानगरपालिका
👉 ठाणे महानगरपालिका
👉 मीरा भाईंदर महानगरपालिका
👉 नाशिक महानगरपालिका
👉 वसई विरार महानगरपालिका
👉 नागपूर महानगपालिका
👉 इचलकरंजी महानगरपालिका
🛑 लक्षात ठेवा नवनियुक्त मुख्यमंत्री :-
✅ ओडिशा - मोहन चरण माझी
✅ सिक्कीम - प्रेम सिंह तमाग
✅ अरुणाचल प्रदेश - पेमा खांडू
✅ आंध्रप्रदेश - चंद्रबाबू नायडू
✅ हरियाणा - नायब सिंह सैनी
✅ झारखंड - चंपाई सोरेन
✅ तेलंगणा - रेवंत रेड्डी
✅ मिझोरम - लालदुहोमा
✅ छत्तीसगड - विष्णुदेव साय
✅ राजस्थान - भजनलाला शर्मा
✅ मध्यप्रदेश - मोहन यादव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
🛑 लक्षात ठेवा नवनियुक्त मुख्यमंत्री :-
✅ ओडिशा - मोहन चरण माझी
✅ सिक्कीम - प्रेम सिंह तमाग
✅ अरुणाचल प्रदेश - पेमा खांडू
✅ आंध्रप्रदेश - चंद्रबाबू नायडू
✅ हरियाणा - नायब सिंह सैनी
✅ झारखंड - चंपाई सोरेन
✅ तेलंगणा - रेवंत रेड्डी
✅ मिझोरम - लालदुहोमा
✅ छत्तीसगड - विष्णुदेव साय
✅ राजस्थान - भजनलाला शर्मा
✅ मध्यप्रदेश - मोहन यादव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/examstudyone
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
