ExaM StudY Mechanical
前往频道在 Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
显示更多5 653
订阅者
无数据24 小时
+77 天
+330 天
帖子存档
https://youtube.com/live/lMNab9i6D7A?feature=share
Live session started
👆👆👆👆👆
https://youtube.com/live/lMNab9i6D7A?feature=share
❤️
Today's Live 3 pm 👆👆👆
Live session
Reasoning 📕📕
BMC 2024 ✨✨
By
Vishal sir
👆👆👆👆👆👆
https://youtube.com/live/N5QlacW04DU?feature=share
https://youtube.com/live/N5QlacW04DU?feature=share
❤️
Today's Live 7 pm 👆👆👆
Live session
Thermodynamics & RAC 📕📕
BMC 2024 ✨✨
By
Vishal sir
👆👆👆👆👆
✨पुढील 2 महिन्यातील परीक्षा वेळापत्रक:✨
👉31 ऑगस्ट IBPS PSB CLERK
👉1 सप्टेंबर UPSC CDS
👉7 सप्टेंबर गणपती बाप्पा आगमन
👉8 सप्टेंबर सध्या रिकाम
👉9 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर SSC CGL
👉20 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर UPSC CSE मुख्य परीक्षा
👉29 सप्टेंबर IBPS RRB SCALE 2 & 3
👉5 ऑक्टोबर सध्या रिकाम
👉6 ऑक्टोबर IBPS RRB OFFICE ASSISTANT
👉12 ऑक्टोबर दसरा
👉13 ऑक्टोबर IBPS PSB CLERK MAINS
👉19 ऑक्टोबर IBPS PO PRE
👉20 ऑक्टोबर IBPS PO PRE
👉20 ऑक्टोबर नंतर आचारसंहिता लागेल मग त्यात काय वेळापत्रक असेल निवडणुकीच ते आताच सांगता येत नाही.
https://t.me/examstudyone
https://youtube.com/live/w__g1kDK9C8?feature=share
Live session started
👆👆👆👆👆
Repost from ExaM StudY Mechanical
https://youtube.com/live/w__g1kDK9C8?feature=share
https://youtube.com/live/w__g1kDK9C8?feature=share
❤️
Today's Live 3 pm 👆👆👆
Live session
Reasoning 📕📕
BMC 2024 ✨✨
By
Vishal sir
👆👆👆👆👆👆
https://youtube.com/live/w__g1kDK9C8?feature=share
https://youtube.com/live/w__g1kDK9C8?feature=share
❤️
Today's Live 3 pm 👆👆👆
Live session
Reasoning 📕📕
BMC 2024 ✨✨
By
Vishal sir
👆👆👆👆👆👆
1.exam dates Overlapping issue
2.Agri adv 2024
3.राज्यसेवा 1500 जागा
4.combined exam adv
🔶या 4 मागण्यासाठी आंदोलन सुरु केले होते
फक्त एक मागणी मान्य झाली आहे.
त्यामुळे आंदोलन सुरूच आहे,सुरूच राहणार....
कशाला इकडच्या तिकडच्या post वाचून confuse होत आहात?
🔷आणि आता शेवटचे सांगत आहे
'बळीराम सरांबद्दल ' अधिकृत भूमिका
check करण्यासाठी हे आपले स्पर्धा आंदोलन channel किंवा बळीराम सरांचे twitter account ला भेट देत जा.
मग confusion राहणार नाही
जास्तीत जास्त संख्येने हजर रहा
आता तर परीक्षा 25 ला नाही यावर पण clarity आली आहे.
मग नसलेल्या राज्यसेवा जागांसाठी व प्रसिद्ध न झालेल्या combined adv साठी आंदोलनस्थळी तात्काळ दाखल व्हा.
आपलं ठरलं आहे ना
काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा
https://www.youtube.com/live/igpQJHasxZM?si=rqwgpN9HASQhyAqs
❤️
Today's Live 8 pm 👆👆👆
Live session
BMC 2024 ✨✨
By
Mahesh sir
👆👆👆👆👆👆
🚨मुख्यमंत्री युवा फ-शिक्षण योजना🚨
आमची सर्व चॅनलला कळकळीची विनंती आहे की यानंतर युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत येणाऱ्या भरती बाबत आपण कोणीही पोस्ट करू नका🙏.
यामुळे अभ्यास करणारे विद्यार्थी यांना नोकरी तर पाच दहा हजार रुपयाची लागून जाईल पण त्यांचं भविष्य पूर्ण आपण याद्वारे अंधारात टाकू शकतो त्यामुळे कृपया आमचे सर्व लहान मोठ्या सर्व चॅनल ला विनंती आहे की म्हणजे मुलं डायव्हर्ट पण होणार नाही आणि सरकारच्या या चुकीच्या धोरणाला आपल्याकडून समर्थन मिळणार नाही🙏🙏.
आपण सर्व याबाबतीत विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा आता हे सर्व आपल्या हातातच आहे!!हे असे पालतूच्या गोष्टी सरकार करत आहे याला कुठेतरी आळा बसवणं खूप महत्त्वाचा आहे नाहीतर जेईच्या भरतीच यानंतर बंद होणार!! राहाली गोष्ट ती कोणाला खूप गरज आहे जॉब ची परिस्थिती नाही आहे त्यांना त्याचा फायदा होईल त्यांनाही काही फायदा होणार नाही आहे त्यांचा पण आयुष्य खराब होणार यामध्ये सहा महिन्यानंतर तुमचं काय विचार करा आणि त्यानंतर आपण या फालतूचे फॉर्म भरून आपला वेळ यामध्ये घालू नका ही विनंती!!🙏🙏.
#Forwarded
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
