ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

前往频道在 Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

显示更多

📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览

频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 310 名订阅者,在 教育 类别中位列第 13 336,并在 印度 地区排名第 26 250 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 310 名订阅者。

根据 18 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -231,过去 24 小时变化为 -9,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.20%。内容发布后 24 小时内通常能获得 0.63% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 184 次浏览,首日通常累积 97 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

凭借高频更新(最新数据采集于 19 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

15 310
订阅者
-924 小时
-567 天
-23130 天
帖子存档
🎯 विभक्तीप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेले नामाच्या रूपाला ------------- म्हणतात.
Anonymous voting

🎯 ‘देवाने’ या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे❓
Anonymous voting

🎯 खालीलपैकी कोणते वाक्य ‍विधानार्थी नाही.
Anonymous voting

फणसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून _______ जिल्ह्यात आहे.
Anonymous voting

कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵 ____

🚨 धक्का बसणार! 🚨 😱 तलाठी भरतीची Full Detail बाहेर 📋 Cut Off अंदाज + Date 🗓 31-03-2026 अपडेट ⭕ लगेच जॉईन करा 🔥🔥🔥🔥🔥 👇👇👇👇 https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1 https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1 https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1 https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1 ⏳ लिंक मर्यादित वेळेसाठीच!

📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓

🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?
🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?

🌏 अरवल्ली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतांपैकी एक आहे आणि सध्या ती अवशिष्ट पर्वतांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. ◾️ ही पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि राजस्थानमध्ये प्रमुख भूभागावर पसरलेली आहे.  ◾️वलीत पर्वत: सुरुवातीला, अरवल्ली एक वलीत पर्वत म्हणून तयार झाला होता, जेव्हा पृथ्वीच्या भूगर्भीय प्लेट्स एकमेकांवर आदळल्या. ◾️अवशिष्ट पर्वत: हजारो वर्षांच्या धूप आणि क्षरणामुळे, आता तो अवशिष्ट पर्वताच्या रूपात उरला आहे. ◾️भौगोलिक स्थान: ही पर्वतरांग दिल्लीपासून सुरू होऊन गुजरातपर्यंत पसरलेली आहे आणि राजस्थानमध्ये तिचे प्रमुख स्वरूप दिसून येते. ◾️महत्व: अरवल्ली पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हणून ज्ञात असणारा अरवली पर्वत ....... पठाराचे वैशिष्ट्य आहे. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 तापमान आणि उंची हे हवेचा दाब बदलणारे मुख्य हवामान घटक आहेत. ◾️तापमान वाढल्यास हवेचा दाब कमी होतो आणि तापमान कमी झाल्यास दाब वाढतो, कारण गरम हवा हलकी होऊन वर जाते आणि थंड हवा जड असल्याने खाली येते. ◾️उंची वाढल्यास हवेचा दाब कमी होतो कारण गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या हवेच्या स्तंभाचे वजन कमी होते.  🛑 हवेचा दाब बदलणारे घटक 🛑 ✅ तापमान: ◾️उच्च तापमान: हवा गरम होते, हलकी होते आणि वर जाते, ज्यामुळे त्या भागातील हवेचा दाब कमी होतो. ◾️कमी तापमान: हवा थंड होते, जड होते आणि खाली येते, ज्यामुळे हवेचा दाब वाढतो. ◾️उंची: समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाता येते, तसतसे हवेचे अणु विरळ होत जातात, त्यामुळे हवेचा दाब कमी होतो. ◾️आर्द्रता: जसजशी आर्द्रता वाढते, तसतसा हवेचा दाब कमी होतो, कारण हवेतील पाण्याची वाफ हवेच्या इतर घटकांपेक्षा हलकी असते. ◾️ढगाळपणा: ढगाळ हवामानात हवेचा दाब कमी असतो, कारण ढग हे हवेतील आर्द्रतेमुळे तयार होतात. ◾️वाऱ्याचा वेग: वाऱ्याचा वेग आणि दिशा यांमुळे हवेच्या दाबात बदल होतो, कारण वाऱ्यामुळे हवेचे वस्तुमान एका ठिकाणाहून दुसरीकडे सरकते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?
Anonymous voting

✅ अमरावती ग्रामीण, भंडारा निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. 🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

🌏 आसाम खोरे हे जैवविविधतेच्या दृष्टीने जगातील सर्वात समृद्ध प्रदेशांपैकी एक आहे, कारण ते भारतीय, मलायन आणि इंडो-चायनीज जैव-भौगोलिक प्रदेशांच्या संगमावर आहे. ◾️हे प्रदेश उष्णकटिबंधीय वर्षावने, गवताळ प्रदेश आणि पाणथळ जागांसह विविध प्रकारचे नैसर्गिक अधिवास दर्शवितात, ज्यामुळे ते दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी प्रजातींचे घर बनले आहे.  🛑 आसाम खोऱ्यातील जैवविविधतेची प्रमुख कारणे: ◾️भौगोलिक स्थान: आसाम हे भारतीय आणि इंडो-चायनीज जैव-भौगोलिक प्रदेशांमध्ये आहे. या विशेष भौगोलिक स्थानामुळे ते विविध जैवविविधतेचे केंद्र बनले आहे. ◾️विविध परिसंस्था: आसाममध्ये उष्णकटिबंधीय वर्षावने, पर्णपाती जंगले, नदीचे गवताळ प्रदेश आणि बांबूच्या बागा यांसारख्या विविध परिसंस्था आहेत. या विविध परिसंस्थांमध्ये विविध प्रजाती जगतात. ◾️पाणथळ जागा: आसाममध्ये मोठ्या प्रमाणात पाणथळ जागा आहेत, ज्यामध्ये एकशिंगी गेंडा आणि इतर अनेक जलचर प्राणी आढळतात. ◾️नदी प्रणाली: ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामुळे येथे सुपीक जमीन आणि समृद्ध परिसंस्था निर्माण झाली आहे, ज्यामुळे जैवविविधता टिकून आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

.............. हा जैवविविधतेबाबत जगातील सर्वात समृद्ध प्रदेश आहे.
Anonymous voting

🌏 संघराष्ट्राच्या बोधचिन्हातील जागतिक नकाशा उत्तर ध्रुवावरून प्रक्षेपित आहे. नकाशा 'अ‍ॅझिमुथल प्रोजेक्शन' नावाच्या नकाशा प्रक्षेपण पद्धतीचा वापर करून तयार केला आहे, ज्यामध्ये उत्तर ध्रुव मध्यभागी असतो.  ◾️प्रक्षेपण केंद्र: उत्तर ध्रुव. ◾️प्रक्षेपण पद्धत: अ‍ॅझिमुथल प्रोजेक्शन (Azimuthal Projection).  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

संघराष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे?
Anonymous voting

🔶PW Team असे समजले आहे की, 10 April PW चे सर्व State PSC कूपन कोड बंद केले जात आहेत. 'MH500' हा कोड सध्या कार्यरत आहे आणि त्
🔶PW Team असे समजले आहे की, 10 April PW चे सर्व State PSC कूपन कोड बंद केले जात आहेत. 'MH500' हा कोड सध्या कार्यरत आहे आणि त्याद्वारे ₹500 ची सवलत मिळत आहे; त्यामुळे 10 April रोजी सर्व कोड अवैध होण्यापूर्वी, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी हा कोड त्वरित वापरा. ♦️MPSC : https://physicswallah.onelink.me/ZAZB/sx1ogyk9