मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 217 名订阅者,在 教育 类别中位列第 13 452,并在 印度 地区排名第 26 337 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 217 名订阅者。
根据 28 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -249,过去 24 小时变化为 -12,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.13%。内容发布后 24 小时内通常能获得 0.57% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 172 次浏览,首日通常累积 86 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 29 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 217
订阅者
-1224 小时
-557 天
-24930 天
帖子存档
15 215
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/C5WRSzb2M0H7RlGLJPsN8V
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/Fmt9BEX008TChzdYgVFjtt
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/KjuvuSdvGwJEAfyTbDrPuS
15 215
❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️
● जहाल x मवाळ
● जमा x खर्च
● चढ x उतार
● कर्णमधुर x कर्णकर्कश
● गोड x कडू
● कच्चा x पक्का
● चंचल x स्थिर
● चढाई x माघार
● जलद x सावकाश
● तीक्ष्ण x बोथट
● दृश्य x अदृश्य
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
15 215
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 हिरकुड धरण महानदीवर आहे.
◾️हे धरण भारतातील ओडिशा राज्यात संबलपूरपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर बांधलेले आहे.
◾️महानदी: हिराकुड धरण महानदी नदीच्या प्रवाहांवर नियंत्रण ठेवते.
◾️ओडिशा: हे धरण ओडिशा राज्यातील संबलपूर येथे आहे.
◾️उद्दिष्ट: हे धरण पूर नियंत्रण आणि जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जाते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 215
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो. महाबळेश्वरच्या पंचगंगेच्या मंदिराजवळून कृष्णा नदीचा उगम होतो, तर कोयना नदीचा उगमदेखील याच डोंगररांगांमधून होतो.
◾️कृष्णा नदीः महाबळेश्वर येथील पंचगंगेच्या मंदिरातील एका गोमुखातून कृष्णा नदीचा उगम होतो.
◾️कोयना नदीः ही नदीदेखील महाबळेश्वर येथे उगम पावते आणि कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे. कोयना नदीचा प्रवाह पूर्वेकडे वळून कराडजवळ कृष्णा नदीला मिळते, जिथे कृष्णा-कोयना प्रीती संगम होतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 215
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कृष्णा व कोयना नद्यांचा उगम ______ येथे होतो.
15 215
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔶न्यायालय भरती दर्जेदार पुस्तके
1) संगणक व माहिती तंत्रज्ञान (10 मार्क्स)
2) सामान्य ज्ञान GK ( 30 मार्क्स)
---------------------------------------------------
🔗 ऑनलाइन खरेदी लिंक https://mpscbooks.in/categories/vijaypath-publication-books
👉 जवळच्या बुक स्टॉलवर योग्य त्या Discount मध्ये उपलब्ध आहेत.
📞 अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा
9075381000
----------------------------------------------------
15 215
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔗 हॉल तिकीट पाहण्यासाठी खालील special लिंकवर क्लिक करा⤵️⤵️👉 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/
📌 टीप:• अर्ज क्रमांक + जन्मतारीख लागेल • हॉल तिकीट प्रिंट + सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स संच तयार ठेवा • वेळेआधी ग्राउंडवर हजर रहा
15 215
1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिताना 0 हा अंक किती वेळा येतो?
(1) 21
(2) 18
(3) 19
(4) 11
✅ Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
15 215
✅द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज किती?
(1) 200
(2) 100
(3) 150
(4) 250
⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
15 215
इन्कलुजन इंटरनॅशनलच्या वर्ल्ड काँग्रेस 2025 च्या 18 व्या आवृत्तीचे यजमानपद कोणत्या शहरात आहे?
15 215
🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗
👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes
♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.
🔥🔥👇👇 all new
✅ संख्यामाला
✅ अपूर्णांक
✅ लसावी मसावि
✅ नफा तोटा
✅ सरासरी
✅ वर्ग आणि वर्गमूळ
✅ शेकडेवारी
✅ सरळव्याज
✅ चक्रवाढ व्याज
✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट
✅ काळ काम वेग
✅ गुणोत्तर प्रमाण
✅ वयवारी
✅ क्षेत्रफळ
✅ घड्याळ
✅ ठोकळा
✅ दिशा
✅ calendar
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈
🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.
15 215
✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇
🔰वर्दीतल्या माणसाच्या नोंदी" या पुस्तकाचे लेखक कोण ❓
✅जॉईन करा - पोलीस भरती 2026
15 215
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/C5WRSzb2M0H7RlGLJPsN8V
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/Fmt9BEX008TChzdYgVFjtt
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/KjuvuSdvGwJEAfyTbDrPuS
15 215
🎯 विभक्तीच्या अर्थाने शब्दयोगी अव्यये नामास लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्यरूप होते त्या रूपास काय म्हणतात❓
15 215
🎯 ‘राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरविले, तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला’ – ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे❓
15 215
🎯 ‘त्यांचा धाकटा मुलगा काल अतिरेक्यांविरूध्द लढताना शहिद झाला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.
15 215
✍ पोलीस भरतीला येणारे गणित कोणतेही सूत्र न वापरता उद्या पासून फ्री गणित क्लास सुरू करणार आहोत ... भूमिती मध्ये सूत्र पाठ न करता भूमिती शिकणार आहोत तरी सर्वांनी आपला ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा🙏🙏
👉टीप :- लिंक 10 मिनिटे असेल.
15 215
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 मांजरा ही गोदावरी नदीची एक प्रमुख उजव्या तीराची उपनदी आहे, जी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात उगम पावते आणि महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या राज्यांमधून वाहते व नंतर गोदावरी नदीला मिळते.
◾️ही गोदावरीची सर्वात लांब उपनदी देखील आहे.
◾️उगम: बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात बालाघाट डोंगररांगेत.
◾️प्रवाह: महाराष्ट्र (बीड, लातूर), कर्नाटक (बिदर) आणि तेलंगणा (मेडक, निजामाबाद) या जिल्ह्यांमधून वाहते.
◾️गोदावरीला संगम: तेलंगणामधील कांदकूरथी येथे गोदावरी नदीला मिळते, जिथे हा त्रिवेणी संगम (मांजरा, गोदावरी आणि हरिद्रा) होतो.
◾️महत्त्व: ही गोदावरी खोऱ्यातील एक महत्त्वाची नदी असून, निजाम सागर प्रकल्प याच नदीवर बांधलेला आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
