मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 217 名订阅者,在 教育 类别中位列第 13 452,并在 印度 地区排名第 26 337 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 217 名订阅者。
根据 28 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -249,过去 24 小时变化为 -12,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.13%。内容发布后 24 小时内通常能获得 0.57% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 172 次浏览,首日通常累积 86 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 29 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 217
订阅者
-1224 小时
-557 天
-24930 天
帖子存档
15 217
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 गोदावरी: ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे.
◾️कृष्णा: ही महाराष्ट्रातील दुसरी सर्वात लांब नदी आहे.
◾️तापी: ही महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे.
◾️वैनगंगा: ही नदी विदर्भातून वाहते आणि गोदावरी नदीची उपनदी आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 217
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील.......... सर्वात लांब नदी आहे.
15 217
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
15 217
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर, सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला आहे.
◾️ठिकाण: पुरंदर तालुका, पुणे जिल्हा
◾️उंची: समुद्रसपाटीपासून सुमारे ४,४७२ फूट (१,३६० मीटर) उंचीवर
◾️ऐतिहासिक महत्त्व: या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता आणि १६६५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात 'पुरंदरचा तह' झाला होता.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 217
बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा 2025 Exam पॅटर्न नुसार 5 टेस्ट App मध्ये सर्वांसाठी Free मध्ये पोस्ट केली आहे. Test Attempt करू शकता👇👇👇
👇👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Link👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
15 217
Repost from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥
👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
आपल्या नोट्स मधून यापूर्वी झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न Pdf मध्ये दिलेले आहेत. Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥
15 217
Repost from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
Big Offer🔥🔥
🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥
✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध
🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️
🔴 Avinash chumble👇👇
🔴 Payment No :- 9881388635
🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹
🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹
👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635
🌐 Telegram Id :- @Every0neCan17
Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79801
Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79618
GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79526
Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/76387
Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/73423?single
📞 WhatsApp Contact ⬇️⬇️
http://wa.me/+919881388635
http://wa.me/+919881388635
15 217
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आहे.
◾️ हे उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग असून, ते सातपुडा पर्वतरांगेत वसलेले आहे.
◾️ स्थान: गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा आणि धारणी तालुक्यांमध्ये आहे.
◾️ महत्व: हे उद्यान महाराष्ट्रातील भारतीय वाघांच्या महत्त्वाच्या अधिवासांपैकी एक आहे.
◾️ व्याघ्र प्रकल्प: हे उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे, ज्याची स्थापना १९७३-७४ मध्ये झाली होती.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 217
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
15 217
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पोलीस भरती हॉल तिकीट जाहीर
🤩 Maharashtra Police Bharti Hall Ticket | महाराष्ट्र पोलीस भरती 2025 शारीरिक चाचणी प्रवेशपत्र ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/
👆 या लिंकवर क्लिक करून हॉल तिकीट लगेच Download करा.
✅ धर्मादाय आयुक्त भरती निकाल जाहीर | Dharmaday Ayukta Bharti 2025 Result ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/dharmaday-ayukta-bharti-2025-result/
🤳 मित्रांना & 📱 Group वर पाठवा.
15 217
😍 मोफत स्टडी मटेरियल, नोट्स, Test उपलब्ध
✅ पोस्ट निहाय / विषय निहाय तयारी साठी विशेष चॅनेल्स
🏆 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🏆
📌 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
15 217
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 सियाचीन हिमनदी भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे, जी लडाखमधील काराकोरम पर्वतरांगेत स्थित आहे आणि सुमारे ७६ किलोमीटर लांब आहे, तसेच जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणूनही ओळखली जाते.
◾️ नाव: सियाचीन हिमनदी (Siachen Glacier)
◾️ स्थान: लडाखमधील पूर्व काराकोरम पर्वतरांग.
◾️ लांबी: सुमारे ७६ किलोमीटर (४७ मैल).
◾️ महत्त्व: जगातील सर्वात उंच युद्धभूमी, जिथे भारतीय सैनिक अतिशय तीव्र थंडीत देशाचे रक्षण करतात.
◾️ नदीचा उगम: येथून नुब्रा नदी उगम पावते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 217
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
--------------- ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे .
15 217
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील नाशिक येथे आहे आणि ते देशातील पहिले मातीचे धरण आहे. हे धरण १९४७ मध्ये बांधायला सुरुवात झाली आणि १९६५ मध्ये पूर्ण झाले.
◾️स्थान: नाशिक, महाराष्ट्र.
◾️बांधकाम: १९४७ मध्ये सुरू होऊन १९६५ मध्ये पूर्ण झाले.
◾️नद्या: हे धरण गोदावरी आणि कश्यपी नद्यांच्या संगमावर आहे.
◾️वैशिष्ट्य: हे भारतातील पहिले मातीचे धरण आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 217
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
गुलाल वर्दीचा
पोलीस चालक भरती 51 प्रश्नपत्रिका
लेखक विनायक घायाळ
15 217
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🟥वर्दीचे स्वप्न आणि विजयाचा हमखास मार्ग...
🟥पोलीस चालक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा
विनायक घायाळ लिखित के'सागरीय संदर्भ...
✔️पोलीस चालक भरती ५१ प्रश्नपत्रिका
✔️लेखक:- विनायक घायाळ
✅Purchase Link:-
✔️Police Chalak Bharti 51 Prashanapatrika (Vinayak Ghayal)
https://ksagar.com/product/police-chalak-bharti-51-prashanapatrika-vinayak-ghayal/
📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566, 📱9823121395,☎️02024483166, ☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
15 217
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पोलीस भरती हॉल तिकीट जाहीर
🤩 Maharashtra Police Bharti Hall Ticket | महाराष्ट्र पोलीस भरती 2025 शारीरिक चाचणी प्रवेशपत्र ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/
👆 या लिंकवर क्लिक करून हॉल तिकीट लगेच Download करा.
🤳 मित्रांना & 📱 Group वर पाठवा.
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
