मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 258 名订阅者,在 教育 类别中位列第 13 372,并在 印度 地区排名第 26 243 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 258 名订阅者。
根据 24 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -256,过去 24 小时变化为 -6,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.15%。内容发布后 24 小时内通常能获得 0.54% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 176 次浏览,首日通常累积 82 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 25 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 258
订阅者
-624 小时
-677 天
-25630 天
帖子存档
15 258
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️वारा येणाऱ्या पर्वत उतारावर प्रतिरोध पर्जन्य (Orograpic Precipitation) आढळते, यालाच ऑरोग्राफिक पाऊस असेही म्हणतात.
◾️पर्वताच्या दिशेने येणारे वारे पर्वताला धडकल्यावर वरच्या दिशेने चढतात, ज्यामुळे हवा थंड होते आणि त्यातील आर्द्रता सांद्रीभवन होऊन पर्जन्याच्या रूपात खाली पडते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 258
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य, वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते.
🌏 Join @BhugolMpsc
15 258
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️महाराष्ट्रात मॅंगनीजचे सर्वात मोठे साठे भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये आहेत. या खालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही मॅंगनीजचे साठे आढळतात.
◾️नागपूर जिल्ह्यात सावनेर आणि रामटेक या तालुक्यांमध्ये मॅंगनीजचा एक महत्त्वाचा पट्टा आहे, तर भंडारा जिल्ह्यातही विपुल साठे आहेत.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 258
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रात मँगनीज चे प्रमुख साठे भंडारा व नागपूर जिल्ह्याच्या खालोखाल.............जिल्ह्यात आहेत.
🌏 Join @BhugolMpsc
15 258
🔶ऑफरचे काही तास बाकी🙏
🎯 15% Extra Discount - Batch व Test series वर 😍🚔
👮♂ यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी
🎥 MPSC, तलाठी, TET
🎥 ग्रामसेवक, आरोग्य सेवक, TET
🎥 पोलीस भरती व इतर सैन्य भरती
💘 मार्गदर्शक
😊 विठ्ठल बडे, निवड PSI
😊 सुशांत ढेकळे - निवड CDS UPSC
😊 ज्ञानेश्वर बांगर - MPSC मुलाखत
😊 राहुल भैसडे - तज्ञ प्राध्यापक
😊 शुभम सोनवणे - निवड ASO , STIइतर तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक
📱 App link -⤵️https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
💩 Whats App ⤵️https://wa.me/919158585909
15 258
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
तलाठी भरती निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🛡 आज बऱ्याच जिल्ह्यांच्या नवीन याद्या आल्या आहेत सर्वांनी पाहून घ्या. ⤵️
https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-selection-list-and-waiting-list-download-link/
👆 वरील लिंकवर क्लिक करून आज जाहीर झालेल्या निवड याद्या पाहू शकता.
———————————————
📱 अशाच सर्व Exam Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
15 258
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भूमी अभिलेख निवड & प्रतीक्षा यादी जाहीर ⤵️⤵️
🔰 पुणे, नागपूर, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर विभाग निवड & प्रतीक्षा यादी जाहीर 👇👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/bhumi-abhilekh-bharti-2025-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/bhumi-abhilekh-bharti-2025-result/
15 258
😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📕 राज्यघटना = Download (1.5mb)
📕 इतिहास = Download (1mb)
📕 विज्ञान = Download (3mb)
📕 अर्थव्यवस्था = Download (2.2mb)
📕 भूगोल = Download (3mb)
📕 चालू घडामोडी = Download (12mb)
15 258
♦️CUTT OFF लागल्या रे पोलीस भरतीचा
👉लवकर जॉईन करा आणि CUTT OFF बघा
👉सर्वात कमी CUTT OFF या जिल्याची लागली
👉फास्ट जॉईन करा
👇👇👇👇👇👇
15 258
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️ भारतात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र (दलदल) गुजरात राज्यात आहे, जिथे देशातील एकूण २१% दलदलीय क्षेत्र आहे.
◾️ गुजरातमध्ये देशाच्या एकूण २१% पाणथळ क्षेत्र आहे, जे इतर सर्व राज्यांपेक्षा जास्त आहे.
◾️याचा अर्थ दलदलीच्या दृष्टीने गुजरात हे भारतात सर्वात मोठे राज्य आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 258
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र कोणत्या राज्यात आहेत ?
🌏 Join @BhugolMpsc
15 258
✅द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपयांचे 2 वर्षाचे सरळव्याज किती?
(1) 200
(2) 100
(3) 150
(4) 250
⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!
15 258
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
15 258
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/BngaeHey2G28qfhxKx1XZX?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/FchbEuaAYNUJrlcOtxTQhG?mode=hqctcla
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/DQtimQoJT621ZjtmTYSfRo?mode=gi_t
15 258
🎯 'दूरदर्शनवरील ती मालिका तितकीशी चांगली नव्हती' या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा.
15 258
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅ एल निनो (El Niño) वर्षात पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते, ज्यामुळे त्या प्रदेशात कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.
✅ या उबदार पाण्यामुळे हवा गरम होऊन वर जाते, परिणामी कमी दाबाचा प्रदेश तयार होतो, ज्यामुळे हवामानावर परिणाम होतो.
एल निनोची व्याख्या:
एल निनो हा पॅसिफिक महासागरातील एक हवामानाचा नमुना आहे, ज्यामध्ये मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते.
कमी दाबाचे कारण:
एल निनो दरम्यान समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्यामुळे हवा गरम होते आणि ती हलकी होऊन वर जाते. यामुळे समुद्रावर कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.
परिणाम:
या दाबाच्या बदलामुळे जगभरातील हवामानावर परिणाम होतो.
उदाहरणार्थ, या प्रदेशात अधिक पाऊस पडू शकतो, तर इतर काही ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 258
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ?
🌏 Join @BhugolMpsc
