मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 253 名订阅者,在 教育 类别中位列第 13 372,并在 印度 地区排名第 26 243 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 253 名订阅者。
根据 24 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -256,过去 24 小时变化为 -6,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.15%。内容发布后 24 小时内通常能获得 0.54% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 176 次浏览,首日通常累积 82 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 25 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 253
订阅者
-624 小时
-677 天
-25630 天
帖子存档
15 253
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
15 253
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/BngaeHey2G28qfhxKx1XZX?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/FchbEuaAYNUJrlcOtxTQhG?mode=hqctcla
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/DQtimQoJT621ZjtmTYSfRo?mode=gi_t
15 253
🎯 'दूरदर्शनवरील ती मालिका तितकीशी चांगली नव्हती' या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा.
15 253
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅ एल निनो (El Niño) वर्षात पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते, ज्यामुळे त्या प्रदेशात कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.
✅ या उबदार पाण्यामुळे हवा गरम होऊन वर जाते, परिणामी कमी दाबाचा प्रदेश तयार होतो, ज्यामुळे हवामानावर परिणाम होतो.
एल निनोची व्याख्या:
एल निनो हा पॅसिफिक महासागरातील एक हवामानाचा नमुना आहे, ज्यामध्ये मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते.
कमी दाबाचे कारण:
एल निनो दरम्यान समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्यामुळे हवा गरम होते आणि ती हलकी होऊन वर जाते. यामुळे समुद्रावर कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.
परिणाम:
या दाबाच्या बदलामुळे जगभरातील हवामानावर परिणाम होतो.
उदाहरणार्थ, या प्रदेशात अधिक पाऊस पडू शकतो, तर इतर काही ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 253
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ?
🌏 Join @BhugolMpsc
15 253
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🛑 जागतिक महिला दिनानिमित्त महिला व मुलींसाठी मोफत स्पर्धा परीक्षा कोर्स. 🥳 (T&C).
🙂 ऑनलाईन व ऑफलाईन बॅच उपलब्ध.
👉 कोर्स कालावधी : 1 वर्ष.
👉 लाईव्ह + रेकॉर्डेड लेक्चर सुविधा.
👉 सर्व विषयाच्या PDF नोट्स मिळेल, तसेच प्रत्येक शनिवारी सराव पेपर होईल.📚📖
😍 MPSC, गट क सरळसेवा, तलाठी, पोलीस भरती तसेच 70000 पदांच्या मेगा भरतीसाठी उपयुक्त कोर्स. 💯
🔸 प्रवेश घेण्याची शेवटची तारीख : 10 मार्च (रात्री 12:00 वाजेपर्यंत).⏳
☺️ 16 मार्च पासून लगेच लाईव्ह लेक्चर सुरू.
🙋♂️ प्रवेश घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp Community Group जॉईन करा.👇
https://chat.whatsapp.com/LNvrYWY34rD98eGAKqRBGp
👉 प्रवेश घेण्यासाठी ग्रुप जॉईन करणे आवश्यक आहे.
(ॲडमिन शिवाय तुमचा नंबर कोणालाही दिसत नाही — पूर्णतः सुरक्षित ग्रुप आहे).
🪀📞 8855939925 | 7219709925
🛑 पत्ता : शुभम पार्क, देवांग डेअरीच्यावर, उत्तम नगर, सिडको, नाशिक.
👨💼 संचालक : प्रा. श्री. विनोद राठोड सर.
15 253
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🙋♂️ प्रवेश घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp Community Group जॉईन करा.👇
https://chat.whatsapp.com/LNvrYWY34rD98eGAKqRBGp
15 253
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/BngaeHey2G28qfhxKx1XZX?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/FchbEuaAYNUJrlcOtxTQhG?mode=hqctcla
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/DQtimQoJT621ZjtmTYSfRo?mode=gi_t
15 253
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅ विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा जून महिन्यात 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो.
✅ सूर्य कर्कवृत्तावर (21 जून) जेव्हा सरळ चमकेल, तेव्हा दाब पट्ट्यांची ही हालचाल होते, ज्यामुळे हवामान बदलामध्ये बदल होतो.
◾️या स्थलांतराचे स्पष्टीकरण👇
उष्णतेमुळे होणारी हालचाल:
विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा सूर्याच्या उभ्या किरणांमुळे तयार होतो, ज्यामुळे विषुववृत्ताजवळ हवा गरम होते, विस्तारते आणि वर जाते.
सूर्याची स्थिती:
जून महिन्यात, उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो आणि कर्कवृत्तावर सूर्य सरळ चमकतो. यामुळे उष्णता वाढते आणि कमी दाबाचा पट्टा विषुववृत्तापासून उत्तरेकडे सरकतो.
हंगामी बदल:
दाब पट्ट्यांच्या या हंगामी हालचालींमुळे दोन्ही गोलार्धांमध्ये हवामान बदलांमध्ये बदल होतो.
थोडक्यात, विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा जून महिन्यात उत्तरेकडे सरकतो, कारण सूर्य कर्कवृत्तावर (21 जून) सरळ चमकतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 253
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तिय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ?
🌏 Join @BhugolMpsc
15 253
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🛑 कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण अरबी समुद्रातून येणारे नैऋत्य मोसमी वारे पश्चिम घाटाच्या (सह्याद्रीच्या) पर्वतरांगांना धडकतात.
◾️या धडकेमुळे वारे वर ढकलले जातात, थंड होतात आणि बाष्पयुक्त ढग तयार करतात, ज्यामुळे कोकणच्या पश्चिम उतारावर जोरदार पर्जन्यवृष्टी होते, याला ऑरोग्राफिक पाऊस म्हणतात.
मुसळधार पावसाचे कारण अधिक तपशीलवार:
1. नैऋत्य मोसमी वारे:
उन्हाळ्याच्या शेवटी नैऋत्येकडून येणारे मोसमी वारे अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात.
2. पश्चिम घाटाचा अडथळा:
हे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टीवर पोहोचल्यावर त्यांना पश्चिम घाटाच्या उंच पर्वतरांगा आडवतात.
3. वाऱ्याची दिशा आणि उंची:
वारे पर्वतांच्या पश्चिम उतारावरून वर चढतात. जसजसे ते वर जातात तसतसे ते थंड होतात आणि ढग तयार करतात.
4. ऑरोग्राफिक पर्जन्यवृष्टी:
या ढगांमधून मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो, कारण वाऱ्याचा ओलावा पर्वतावरच खाली पडतो.
थोडक्यात, कोकणची भौगोलिक रचना आणि अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे यांच्या एकत्र क्रियेमुळे तेथे मुसळधार पाऊस पडतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 253
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतो कारण
🌏 Join @BhugolMpsc 🌏 Join @BhugolMpsc
15 253
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST
15 253
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
MPSC UPSC Mains
राज्य व केंद्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा 2025 वैकल्पिक विषय समाजशास्त्र
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत...
1.संपूर्ण समाजशास्त्र
के सागर, प्रा. व्ही .बी .पाटील
https://ksagar.com/product/sampoorna-samajshastra/
2.सोशल चेंज इन इंडिया
भारतातील सामाजिक परिवर्तन
लेखक योगेंद्रसिंग
अनुवाद ज्योती आफळे
https://ksagar.com/product/social-change-in-india/
3.अँन इंट्रोडक्शन टू सोशियोलॉजी समाजशास्त्र परिचय
लेखक डॉ. विद्याभूषण डॉ. डी आर सचदेव
भाषांतर सौ काळदाते, प्रा. पी .के. कुलकर्णी
https://ksagar.com/product/an-introduction-to-sociology-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%af/
4.समाजशास्त्राची मूलतत्त्वे
समाजशास्त्र पेपर 1
लेखक एस वाय संदे सर (IRS)
UPSC मुख्य परीक्षेत पूर्वी विचारलेल्या व MPSC मुख्य परीक्षेच्या दृष्टीने संभाव्य प्रश्नांच्या उत्तरावर आधारित
प्रकरण निहाय रचना केलेला समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाचा संदर्भ...
https://ksagar.com/product/samajshashtrachi-multatve-s-y-sande-irs/
15 253
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹
👆होळी निमित्ताने ऑफर केवळ आजच्या दिवस 😍
🛡 जिल्हा विशेष नोट्सची वैशिष्ट्ये :-
💘 जिल्ह्याची भौगोलिक माहिती
⚡️ जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती
💘 जिल्ह्याची पर्यटन स्थळे माहिती
⚡️ जिल्ह्याची लोकसंख्या
💘 जिल्ह्याची महत्त्वाची सर्व माहिती
✅ कोणत्याही जिल्ह्याची नोट्स मिळवा 19₹ मध्ये 🆓 तुमच्या जिल्हा नोट्स सोबतच विभागातील इतर जिल्ह्यांच्या नोट्स मोफत मिळतील.
🖋 जिल्हा विशेष नोट्ससोबत परीक्षा होईपर्यंत 😍 दररोज VIMP नोट्स तुम्हाला 📨 Private Telegram ग्रुपवर मिळतील
✔️ सर्व 36 जिल्ह्यांच्या नोट्स :- 49₹
💳 8605304030 या नंबर वर Payment करा किंवा वरील QR वर
👉 Payment झाले की याच व्हाट्सअप्प नंबर वर Screenshot पाठवा तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वर ऍड केले जाईल तिथे तुम्हाला जिल्हा विशेष नोट्स तसेच इतर VIMP नोट्स दररोज मिळतील
📱 Whatsapp Msg : 💬⤵️
http://wa.me/+918329654502
15 253
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मोडकसागर' हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?
15 253
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
फणसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
15 253
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून _______ जिल्ह्यात आहे.
15 253
😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📕 राज्यघटना = Download (1.5mb)
📕 इतिहास = Download (1mb)
📕 विज्ञान = Download (3mb)
📕 अर्थव्यवस्था = Download (2.2mb)
📕 भूगोल = Download (3mb)
🔥 Click :👇👇
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸संयुक्त पूर्व+मुख्य परीक्षा 🔸
👉👉𝐒𝐞𝐧𝐝 𝐉𝐨𝐢𝐧 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 𝐍𝐨𝐰👈👈
