ch
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

前往频道在 Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

显示更多

📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览

频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 16 214 名订阅者,在 教育 类别中位列第 12 392,并在 印度 地区排名第 25 873

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 16 214 名订阅者。

根据 06 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -223,过去 24 小时变化为 -19,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.53%。内容发布后 24 小时内通常能获得 0.86% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 249 次浏览,首日通常累积 139 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

凭借高频更新(最新数据采集于 07 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

16 214
订阅者
-1924 小时
-567
-22330
帖子存档
रामच्याने काम करवते. या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Anonymous voting

MPSC Mains 2025 Important for social reformers in Maharashtra

🟥Useful and Unique for all Competitive Examinations MPSC Mains 2025 Important for social reformers in Maharashtra ✔️A pointw
🟥Useful and Unique for all Competitive Examinations MPSC Mains 2025 Important for social reformers in Maharashtra ✔️A pointwise review ✔️with important objective questions 🟥Originally Written by: Dr.Aniruddha 🟥Translated by: Prof.Pramila Dasture ✅Purchase Link:- Social Reformers of Maharashtra a pointwise review (Dr. Aniruddha) https://ksagar.com/product/social-reformers-of-maharashtra-a-pointwise-review/ 📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 📱9823118810,📱9923810566, 📱9823121395 ☎️02024483166, ☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

🌏 भूगोल 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 2️⃣⤵️ https://chalughadamodimpsc.com/geography-special-test-2/ 🌏 भूगोल 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 1️⃣⤵️ https://chalughadamodimpsc.com/geography-special-test-1-2/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून आत्ताच Test सोडवा. 🤳   👍             🖨️              🤳    ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ

🎯 रिकाम्या जागी योग्य पर्याय ओळखा❓ ➡️ पहिले पद प्रमुख असणा-या समासाला -------------- समास म्हणतात.
Anonymous voting

🎯 खाली दिलेला अलंकार ओळखा❓ महत्व भारी आहे पण पृथ्वीचे, त्याहुनी अतिशय या सगळ्या विश्वाचे, परी तुजमध्ये महतीचे जे बीज त्याहुनी काही मोठी नाही चीज ठसव मनी हे साचे, बाबा हे वच बहु मोलाचे l
Anonymous voting

🎯 खालीलपैकी अचूक विधाने कोणती❓ अ) एकाक्षरी शब्दचे सामान्यरूप होत नाही. ब) परकीय भाषेतील शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
Anonymous voting

Sample pdf - NTPC Paper (21000+) Prashnsanch - 2025.pdf 🔗ऑनलाइन खरेदीसाठी येथे क्लिक करा https://www.amazon.in/dp/B0G4GQTQFB

#Advt. 1️⃣ Group D 32,000 जागा • Exam: 27 Nov 2025 – 16 Jan 2026 • 21000+ प्रश्न • 2005–2025 सर्व प्रश्नपत्रिका • मराठी माध्य
#Advt. 1️⃣ Group D 32,000 जागा • Exam: 27 Nov 2025 – 16 Jan 2026 • 21000+ प्रश्न • 2005–2025 सर्व प्रश्नपत्रिका • मराठी माध्यमात! 2️⃣ NTPC 8500Vacancy • Exam From 27 Nov 2025 एकमेव पुस्तक—21000+ मूळ प्रश्न! 3️⃣ RRB GROUP D EXAM 32,000 जागा + 27 Nov 2025 ते 16 Jan 2026 परीक्षा 2005–2025 Original Papers एकाच पुस्तकात मराठी माध्यमातून. सर्व बुक शॉप उपलब्ध आहे 🔗ऑनलाइन खरेदीसाठी येथे क्लिक करा https://www.amazon.in/dp/B0G4GQTQFB 📞918451824327   संपर्कासाठी व Sample pdf साठी खालील लिंक वरती क्लिक करा. https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1

🌏 दीपावली चा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) यादीत समावेश. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र
🌏 दीपावली चा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) यादीत समावेश. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

फ्री वाय फाय (WiFi) देणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?
Anonymous voting

RRB NTPC UG CBT City Intimation & Hall Ticket | NTPC UG CBT City Intimation & हॉल तिकीट लिंक ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc
RRB NTPC UG CBT City Intimation & Hall Ticket | NTPC UG CBT City Intimation & हॉल तिकीट लिंक ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-ug-cbt-2-city-intimation-hallticket-link/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-ug-cbt-2-city-intimation-hallticket-link/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून 🏠 City Intimation Slip Download करू शकता. 🚂 रेल्वे ग्रुप D 1️⃣9️⃣ Dec City Intimation Slip & हॉल तिकीट लिंक ⤵️ https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-hall-ticket/ https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-hall-ticket/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून 🖋 हॉल तिकीट & 🏠 City Intimation Slip Download करू शकता. 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

8️⃣ डिसेंबर चालू घडामोडी Test उपलब्ध⬇️ ✅ दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 📊🆓 📈 दररोज सोडवाल Test तर Result
8️⃣ डिसेंबर चालू घडामोडी Test उपलब्ध⬇️ दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 📊🆓 📈 दररोज सोडवाल Test तर Result येईल Best ⬇️ 😍 🗓8️⃣ डिसेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-8-december-2025/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-8-december-2025/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची Test सोडवा & मित्रांना पाठवा. 📲 🗓7️⃣ डिसेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 📌 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-7-december-2025/ ✔️ 750+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न.⬇️ 🗓1️⃣ते 6️⃣ डिसेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 📌 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 🗓 नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ प्रश्न ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 🗓 ऑक्टोबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣प्रश्न ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲

🔰 खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न... तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🦋 खालीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरीता पहि
🔰 खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न... तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🦋 खालीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरीता पहिली रात्रशाळा सुरू केली ? ✅ जाँईन : इतिहास Free Daily Quiz

अनेर धरण,अंबा - बारवा आणि मयुरेश्वर सुपे ही वन्यजीव अभयारण्य अनुक्रमे ...................या जिल्ह्यामध्ये आहेत.
Anonymous voting

महाराष्ट्रामध्ये निव्वळ पीक क्षेत्रांनंतर कोणते भूमी उपयोजना जास्त आहे?
Anonymous voting

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आधळते?
Anonymous voting

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे?
Anonymous voting

' रेडी ' बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting