मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 238 名订阅者,在 教育 类别中位列第 13 437,并在 印度 地区排名第 26 327 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 238 名订阅者。
根据 26 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -258,过去 24 小时变化为 -11,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.15%。内容发布后 24 小时内通常能获得 0.57% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 175 次浏览,首日通常累积 87 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 27 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 238
订阅者
-1124 小时
-567 天
-25830 天
帖子存档
15 236
Repost from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79526
Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79618
Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79801
15 236
Repost from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध
🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️
🔴 Avinash chumble👇👇
🔴 Payment No :- 9881388635
🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹
🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹
👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635
🌐 Telegram Id :- @Every0neCan17
यापूर्वी झालेल्या सर्व परीक्षेत आपल्या Onelinner Note Pdf मधून आलेले प्रश्न खालील प्रमाणे दिले आहेत.👇👇
Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024👇👇
https://t.me/Vidyarthipoint/76387
Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024👇👇
https://t.me/Vidyarthipoint/73423
Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2024👇👇
https://t.me/Vidyarthipoint/70336
Mpsc गट क पूर्व परीक्षा 2024👇👇
https://t.me/Vidyarthipoint/72559
GMC छत्रपती संभाजीनगर 2025👇👇
https://t.me/Vidyarthipoint/75822
KDMC परीक्षा 2025👇👇
https://t.me/Vidyarthipoint/76242
नागपूर NMC परीक्षा 2025👇👇
https://t.me/Vidyarthipoint/77256
धर्मादाय आयुक्तालय परीक्षा 2025👇👇
https://t.me/Vidyarthipoint/77843
https://t.me/Vidyarthipoint/77881
📞WhatsApp Contact⬇️⬇️
http://wa.me/+919881388635
http://wa.me/+919881388635
15 236
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
TET पेपर-1 14 प्रश्नपत्रिका 7 पूर्वीच्या व 7 आदर्श प्रश्नपत्रिका नव्या धरतीचे प्रश्न उत्तरांसह- डॉ. शशिकांत अन्नदाते
15 236
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅Purchase Link:-
TET संपूर्ण मार्गदर्शन पेपर पहिला व दुसरा लेखक के सागर
८ वी आवृत्ती
पूर्वीच्या प्रश्नपत्रिकां उत्तरासह
TET Sampurna Margdarshak – Paper 1 & 2
https://ksagar.com/product/tet-paper-1-2-sampurna-margadarshk/
✅Youtube Book Review Link:-
https://youtu.be/IbXRpFqSFKg?si=_PASDVr-u9rXstCn
📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲 पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा
15 236
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🤩 पोलीस भरती आजचे ग्राऊंड मार्क्स ⤵️
🗓 11 फेब्रुवारी ते आज पर्यंत झालेल्या ग्राउंड चे मार्क्स ⤵️
https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/
👆पहा सर्व घटकांचे आज पर्यंतचे मार्क्स
15 236
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
छ. संभाजीनगर मनपा भरती जाहीर
📢 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 222 पदांची जाहिरात प्रसिद्ध | Chhatrapati Sambhajinagar Mahanagar Palika Bharti 2026⤵️
https://chalughadamodimpsc.com/chhatrapati-sambhajinagar-mahanagar-palika-bharti-2026/
🤩 अर्ज लिंक, संपूर्ण जाहिरात PDF, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम
😍 उद्या पासून अर्ज करण्यास सुरुवात
15 236
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो ?
15 236
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅ देशातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने
💧 गंगा : गंगोत्री
💧 सिंधू : कैलास पर्वत तिबेट
💧 रावी : हिमाचल प्रदेश
💧 बियास : हिमाचल प्रदेश
💧 कोसी : नेपाळ
💧 दामोदर : रांची , झारखंड
💧 साबरमती : अरवली पर्वत
💧 नर्मदा : अमरकंटक
💧 महानदी : छत्तीसगढ
💧 सतलज : तिबेट
💧 मांडवी : गोवा
💧 वैतरणा : ठाणे
💧 भीमा : पुणे
💧 गोदावरी : त्रंबकेश्वर
💧 कृष्णा : महाबळेश्वर
💧 कावेरी : कर्नाटक
💧 मांजरा : पाटोदा पठार
💧 इंद्रावती - छत्तीसगड
💧 उल्हास : रायगड.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 236
🎯 नामाचा उच्चार पुन्हा होऊ नये म्हणून नामाऐवजी येणार्या विकारी शब्दाला ------------- म्हणतात.
15 236
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 सांगली जिल्ह्यातील पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुढेपाचगणी, ढालगाव, कवठे महांकाळ आणि सांबरा (REMC) विंड फार्म यांचा समावेश होतो.
◾️सांगलीमध्ये इतर प्रकल्प: सांगली जिल्ह्यात अनेक पवन ऊर्जा प्रकल्प आहेत, जसे की गुढेपाचगणी आणि ढालगाव येथे पवनचक्क्या उभारण्यात आल्या आहेत.
◾️अन्य ठिकाणांची माहिती: माळेगाव नावाचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे, जिथे पवन ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित रस्ते बांधणीचे काम झाले आहे.
◾️माळेवाडीचा संदर्भ: 'माळेवाडी' हा शब्द काही ठिकाणी सातारा जिल्ह्यातील पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी वापरला गेला आहे, त्यामुळे या प्रकल्पांची सांगली जिल्ह्याशी चुकीची जोडणी होण्याची शक्यता आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 236
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
सांगली या जिल्ह्यात खालीलपैकी कोणता पवन उर्जा प्रकल्प आहे?
15 236
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 राजेंद्र सिंग (जन्म: ६ ऑगस्ट १९५९) हे भारतातील राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील एक भारतीय जलसंरक्षक आणि पर्यावरणवादी आहेत.
◾️"भारताचे वॉटरमन" म्हणूनही ओळखले जाणारे, त्यांना २००१ मध्ये मॅगसेसे पुरस्कार आणि २०१५ मध्ये स्टॉकहोम वॉटर पुरस्कार मिळाला.
🌏 अमला रुईया . अमला अशोक रुईया (जन्म १९४६) ही एक भारतीय पर्यावरणवादी आहे जी जलसंधारणाच्या कामासाठी ओळखली जाते.
◾️तिला भारताची जलमाता म्हणून देखील ओळखले जाते
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 236
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतात 'जल-मनुष्य' (Water man) म्हणून कोणास ओळखले जाते?
15 236
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
शुभ्रा रंजन IAS स्टडी, पुणे घेऊन येत आहेत विशेष One Year Foundation Batch (2026/2027). 📚✨
✅
UPSC/MPSC (Prelims + Mains + Interview) ची संपूर्ण तयारी.✅
महाराष्ट्र अराजपत्रित (Group-B & Group-C) परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन. 🎯 कोर्सची प्रमुख वैशिष्ट्ये: ✅ अनुभवी शिक्षक आणि दर्जेदार अभ्यासक्रम साहित्य. ✅ अभ्यासासाठी सुसज्ज अभ्यासिका सुविधा. ✅ मोफत टॅब्लेट! (Free Tablet) 📱🎁 🗓️ बॅच सुरु होण्याची तारीख: २० फेब्रुवारी २०२६ 📍 स्वरुप: ऑनलाईन आणि ऑफलाईन (दोन्ही उपलब्ध) 📍 ऑफलाईन पत्ता: शुभ्रा रंजन IAS स्टडी, १ ला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे - ४११००४. 📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा: +91 8380012719 / 9289110083
15 236
+6
जुलै 2025 ते जानेवारी 2026, 7 Month's 1000+ practice Questions With Anskey Fee : 99₹ 79₹ 🔥🔥🔥
Avinash chumble
Payment No : 9881388635
Telegram Contact ID : @Every0neCan17
📞 WhatsApp Contact ⬇️⬇️
http://wa.me/+919881388635
http://wa.me/+919881388635
15 236
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून मे आणि जून या महिन्यांत वाहतात.
◾️ या वाऱ्यांना 'लू' असे म्हणतात.
◾️ ही वारे अत्यंत उष्ण आणि कोरडी असतात आणि तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात (heatstroke) होऊ शकतो.
◾️ लू वारे: ही अत्यंत उष्ण आणि कोरडी वारे आहेत.
◾️ वाहण्याची वेळ: मे आणि जून या महिन्यांत, विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात.
◾️ वाऱ्याची दिशा: पश्चिम आणि वायव्येकडून वाहतात.
◾️ परिणाम: तीव्र निर्जलीकरण आणि उष्माघात होऊ शकतो.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 236
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
'लू' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने...........
