मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 226 名订阅者,在 教育 类别中位列第 13 449,并在 印度 地区排名第 26 353 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 226 名订阅者。
根据 27 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -247,过去 24 小时变化为 -6,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.10%。内容发布后 24 小时内通常能获得 0.56% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 168 次浏览,首日通常累积 85 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 28 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 226
订阅者
-624 小时
-577 天
-24730 天
帖子存档
15 220
१४ फेब्रूवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे♥️… कुणी आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी हा खास दिवस निवडतो ❣️तर कुणी या दिवशी आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्याकडे आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी…..👩❤️💋👨🎯पण तुम्ही 14 फेब्रुवारी हा दिवस गावठी ट्रिक्स च्या माध्यमातून अभ्यास सोप्पा आणि सोयीस्कर होण्यासाठी निवडा. Group B आणि C साठी हजारो मुलांच्या पसंदीची Batch❤️
🎯 Target Combine Group B & C 2026
गावठी ट्रिक्स म्हणजे अभ्यास करताना आलेलं चेह-यावरील हसू आहे...😊 परीक्षेतील धडधडणा-या हृदयातील श्वास आहे... 💔 तुमच्या अभ्यासातील सुंदरता आहे...💫 गावठी ट्रिक्स म्हणजे अभ्यासाला पेपर 📋शी जोडणारं खास नातं आहे...🤝 ज्या post साठी 🧑✈️तुमचं हृदय व श्वास सुरू आहेत ते तुमचं सर्वस्व आहे.🫶🌹🌹🌹 व्हॅलेंटाइन डे ऑफर फक्त 20 rs मध्ये 🌹🌹🌹
गावठी ट्रिक्स सगळ्यांपेक्षा वेगळा आणि सुदंर नक्किच आहे. पण त्यापेक्षाही सुंदर त्याच तुमच्या अभ्यासात असणं आहे.❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd- https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar
15 220
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/JWBkiO6WBC43b5y88sPzpY?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/FgRrEGdZrbSBHbvUDGZsIE?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/K5cZl0c1T0SFdZ8UKdD69u?mode=gi_t
15 220
🎯 खालील दिलेल्या पर्यायातून पुढील शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता❓
भंजक --
15 220
🎯 शब्द उच्चारल्या बरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यासमोर येतो ती शब्दशक्ती म्हणजे ---------------
15 220
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी असून या नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे झाला आहे.
◾️या नदीची एकूण लांबी ८६० किमी आहे, एकूण लांबीपैकी महाराष्ट्रात ४५१ किमी क्षेत्र आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 220
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 गंगा नदीची पहिली प्रमुख वितरिका भागीरथी-हुगळी आहे, जी पश्चिम बंगालमधून जाते.
◾️जेव्हा गंगा पश्चिम बंगालमधून बांगलादेशात प्रवेश करते, तेव्हा तिचे मुख्य वितरक पद्मा म्हणून ओळखले जाते आणि ते ब्रह्मपुत्रा नदीला मिळते, ज्याला बांगलादेशात 'जमुना' म्हणतात.
1.भागीरथी-हुगळी: पश्चिम बंगालमधील गंगा नदीचा एक प्रमुख वितरक जो बंगालच्या उपसागरात मिळतो.
2.पद्मा: बांगलादेशात प्रवेश केल्यानंतर गंगेला 'पद्मा' असे म्हणतात आणि ती जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीला मिळते.
3.मेघना: पुढे, पद्मा नदी मेघना नदीला मिळते आणि समुद्रात प्रवेश करते.
4.१८ व्या शतकापर्यंत: १८ व्या शतकाच्या अखेरीस, भागीरथी-हुगळी नदीच्या गाळामुळे प्रवाह पूर्वेकडे वळला आणि पद्मा ही गंगेची मुख्य वितरक बनली.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 220
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 भारतातील मेघालयातील जैवविविध जंगलात स्पाथास्पिना नूही नावाच्या बीटलची एक नवीन प्रजाती अलीकडेच आढळून आली.
◾️ती ७८१ मीटर उंचीवर असलेल्या री भोई जिल्ह्यातील उमरान भागात आढळली.
◾️हे बीटल वेव्हिल कुटुंबातील आहे, ज्याला वैज्ञानिकदृष्ट्या कर्क्युलिओनिडे म्हणून ओळखले जाते, ज्याच्या जगभरात ६०,००० हून अधिक प्रजाती आहेत.
◾️पिकांना नुकसान करणाऱ्या काही वेव्हिलपेक्षा वेगळे, स्पाथास्पिना नूही आक्रमक वनस्पतींना नियंत्रित करून पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत करते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 220
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोणत्या ईशान्य राज्यात स्पाथास्पिना नूही नावाच्या बीटलची एक नवीन प्रजाती अलीकडेच आढळून आली?
🌏 Join @BhugolMpsc
15 220
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
शुभ्रा रंजन IAS स्टडी, पुणे घेऊन येत आहेत विशेष One Year Foundation Batch (2026/2027). 📚✨
✅
UPSC/MPSC (Prelims + Mains + Interview) ची संपूर्ण तयारी.✅
महाराष्ट्र अराजपत्रित (Group-B & Group-C) परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन. 🎯 कोर्सची प्रमुख वैशिष्ट्ये: ✅ अनुभवी शिक्षक आणि दर्जेदार अभ्यासक्रम साहित्य. ✅ अभ्यासासाठी सुसज्ज अभ्यासिका सुविधा. ✅ मोफत टॅब्लेट! (Free Tablet) 📱🎁 🗓️ बॅच सुरु होण्याची तारीख: २० फेब्रुवारी २०२६ 📍 स्वरुप: ऑनलाईन आणि ऑफलाईन (दोन्ही उपलब्ध) 📍 ऑफलाईन पत्ता: शुभ्रा रंजन IAS स्टडी, १ ला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे - ४११००४. 📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा: +91 8380012719 / 9289110083
15 220
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 महाराष्ट्र पठाराची निर्मिती सुमारे ७ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली आहे.
◾️या उद्रेकातून बाहेर पडलेल्या लाव्हा रसाच्या अनेक थरांच्या संचयनातून हे पठार तयार झाले आहे आणि ते अग्निजन्य खडकांनी (मुख्यतः बेसाल्ट खडक) बनलेले आहे.
◾️ज्वालामुखीचा उद्रेक: अनेक कोटी वर्षांपूर्वी, भ्रंशमूलक उद्रेकातून (fissure eruption) प्रचंड प्रमाणात लाव्हा बाहेर पडला.
◾️लाव्हाचे थर: हा लाव्हा जमिनीवर पसरला आणि त्याच्या अनेक थरांचे संचयन झाले.
◾️खडकांची निर्मिती: या लाव्हाच्या थरांपासून 'असिताश्म' किंवा 'बेसाल्ट' सारखे अग्निजन्य खडक तयार झाले.
◾️पठाराची निर्मिती: अशा अनेक उद्रेकांमधून तयार झालेल्या खडकांच्या थरांनी मिळून आजचे महाराष्ट्र पठार बनले आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 220
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली ?
15 220
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडतो.
◾️हा एक ७०१ किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग आहे, जो मुंबई ते नागपूर प्रवासाचा वेळ सुमारे १६-१८ तासांवरून ८ तासांपर्यंत कमी करतो.
◾️मुंबई आणि नागपूर: हा महामार्ग महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरला जोडतो.
◾️इतर जिल्हे: या मार्गावर ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशीम आणि अमरावती या जिल्ह्यांचाही समावेश आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 220
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कुठल्या दोन शहरांमध्ये आहे ?
15 220
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🚨MPSC Combine, राज्यसेवेची तयारी करत आहे, आणि मार्चमध्ये येणाऱ्या 460 जागांच्या भरतीमध्ये 🚨RTO Inspector परीक्षा द्यायची आहे..
आता पूर्व परीक्षेचा अभ्यास करू की मुख्य परीक्षेचा अभ्यास करू?🤔🔗हा शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा👇 https://www.instagram.com/reel/DUo_ybjEyKi/
15 220
😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📕 राज्यघटना = Download (1.5mb)
📕 इतिहास = Download (1mb)
📕 विज्ञान = Download (3mb)
📕 अर्थव्यवस्था = Download (2.2mb)
📕 भूगोल = Download (3mb)
🔥 Click :👇👇
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
https://t.me/+tMG1XEfFD7g2M2U1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸संयुक्त पूर्व+मुख्य परीक्षा 🔸
👉👉𝐒𝐞𝐧𝐝 𝐉𝐨𝐢𝐧 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 𝐍𝐨𝐰👈👈
