मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 413 名订阅者,在 教育 类别中位列第 12 960,并在 印度 地区排名第 25 987 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 413 名订阅者。
根据 05 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -231,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.17%。内容发布后 24 小时内通常能获得 0.65% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 180 次浏览,首日通常累积 100 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 06 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 413
订阅者
-524 小时
-457 天
-23130 天
帖子存档
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स
मूळ लेखक प्रा.रवी भूषण
अनुवाद प्रा.हेमंत देव
संस्करण डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🟥के'सागर्सऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स मूळ लेखक :- प्रा.रवी भूषण✍️✍️
अनुवाद:- प्रा.हेमंत देव✍️✍️✍️
संस्करण:- डॉ अनिरुद्ध क्षीरसागर✍️📝📖
MBBS,MS (Ortho) Joint Replacement Surgeon Selected as Medical Officer(Specialist) Class-I
🟥K'SAGAR'S
Objective Genral Science & Model Practice Sets
Author:- Ravi Bhushan(Author of Lucent's Genral Science)✍️✍️✍️
✅Purchase Links:-
✔️K’SAGAR’S Objective General Science & Model Practice Sets (Marathi)
https://ksagar.com/product/ksagars-objective-general-science-model-practice-sets-marathi/
✔️K’SAGAR’S Objective General Science & Model Practice Sets
https://ksagar.com/product/k-sagar-s-objective-general-science-model-practice-sets/
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
3 ) अरवली पर्वतरांग’ कोणत्या प्रकारची पर्वतरांग आहे?
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
2 ) भारतातील ‘सुंदरबन डेल्टा’ कोणत्या दोन नद्यांमुळे तयार झाला आहे?
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
1 ) खालीलपैकी कोणता प्रदेश ‘भारताचा धान्यकोठार’ म्हणून ओळखला जातो?
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
👑मोफत मार्गदर्शन
🍁MPSC, UPSC साठी Optional विषय कसा निवडावा..?
Optional निवडताना कोणत्या बाबींचा विचार करावा..?
जाणून घ्या या विशेष सत्रात..
🗓️ 12 जून, दुपारी 3.30 वाजता
💻 Online - Live on Google Meet
🛑 सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन
Online link या whats app ग्रूप मध्ये मिळेल : https://chat.whatsapp.com/E9BsfbtcG4D9ekiuHExQFR
📞अधिक माहितीसाठी संपर्क
08069015454
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 दरवर्षी ८ मार्च रोजी 'जागतिक महिला दिन' (International Women's Day) साजरा केला जातो.
◾️हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि लिंग समानतेच्या (Gender Equality) जनजागृतीसाठी समर्पित आहे.
🛑 महत्त्वाचे मुद्दे:
◾️इतिहास: १९१७ मध्ये रशियातील महिलांनी 'ब्रेड अँड पीस' (अन्न आणि शांतता) साठी पुकारलेल्या संपाच्या स्मरणार्थ हा दिवस निश्चित करण्यात आला.
◾️उद्देश: महिला सक्षमीकरण, त्यांच्या हक्कांचे समर्थन आणि समाज, राजकारण व संस्कृतीतील त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे.
◾️उत्सव: या दिवशी जगभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळे आयोजित केले जातात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
दरवर्षी 'जागतिक महिला दिन' कधी साजरा केला जातो?
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 दरवर्षी ८ मार्च रोजी 'जागतिक महिला दिन' (International Women's Day) साजरा केला जातो.
◾️हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि लिंग समानतेच्या (Gender Equality) जनजागृतीसाठी समर्पित आहे.
🛑 महत्त्वाचे मुद्दे:
◾️इतिहास: १९१७ मध्ये रशियातील महिलांनी 'ब्रेड अँड पीस' (अन्न आणि शांतता) साठी पुकारलेल्या संपाच्या स्मरणार्थ हा दिवस निश्चित करण्यात आला.
◾️उद्देश: महिला सक्षमीकरण, त्यांच्या हक्कांचे समर्थन आणि समाज, राजकारण व संस्कृतीतील त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे.
◾️उत्सव: या दिवशी जगभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळे आयोजित केले जातात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
दरवर्षी 'जागतिक महिला दिन' कधी साजरा केला जातो?
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🙏सर्वांना नमस्कार,
🌼मोफत रिव्हिजन बॅच
खास तुमच्यासाठी..❤️❤️
🌈14 जून ला होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी one day Revision batch सर्वांनसाठी ॲप वर मोफत ठेवत आहे... आपणही ती बॅच बघा आणि आपल्या गरजू मित्रालाही सांगा...🙏पवन सर...🥰🥰🥰🙏🙏🙏 🎇ॲप download करा.. https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🙏सर्वांना नमस्कार,
🌼मोफत रिव्हिजन बॅच
खास तुमच्यासाठी..❤️❤️
15 413
😍सरळसेवा भरतीचा अभ्यास करताय का?
😱 मग हे केले का❓
🔷 आरोग्य विभाग ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
🔶 जिल्हा परिषद ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
🔷 ग्रामसेवक ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
🔶 कृषी सेवक ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
🔷 पशुसंवर्धन ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
🔶 अंगणवाडी पर्यवेक्षिका ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
🔶MIDC EXAM ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
🔷नगरपरिषद ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
🔶कृषिसेवक ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
🔷पुरवठा निरीक्षक ➯ 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 𝗛𝗘𝗥𝗘
🔥एवढं Read करून घ्या आणि मोफत आहे बर का NO BATCHES 🔥
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
निकाल : MJP & बॉम्बे हायकोर्ट भरती निकाल जाहीर
Bombay High Court Bharti 2025 Result | मुंबई उच्च न्यायालय भरती निकाल जाहीर (सर्व पदे) ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-result/
MJP Bharti 2025 Result | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती निकाल जाहीर (सर्व पदे) ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/mjp-bharti-2025-all-post-result/
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
15 413
🔥🔥 खुश खबर 👇👇
🚨 विद्यार्थी गणित बुद्धिमत्ता क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.
🔥🔥👇👇 all new
✅ संख्यामाला
✅ अपूर्णांक
✅ लसावी मसावि
✅ नफा तोटा
✅ सरासरी
✅ वर्ग आणि वर्गमूळ
✅ शेकडेवारी
✅ सरळव्याज
✅ चक्रवाढ व्याज
✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट
✅ काळ काम वेग
✅ गुणोत्तर प्रमाण
✅ वयवारी
✅ क्षेत्रफळ
✅ घड्याळ
✅ ठोकळा
✅ दिशा
✅ calendar
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈
🔥🔥सुचना : फक्त १ तास लिंक उपलब्ध असेल
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 भारतातील प्रवाळ समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट लक्षद्वीप आहे.
◾️ ही बेटे प्रवाळांच्या सांगाड्यांवर तयार झाली आहेत, ज्यात पॉलीप्स नावाचे लहान सागरी जीव मरतात आणि त्यांचे सांगाडे मागे राहतात, ज्यावर इतर पॉलीप्स वाढतात.
◾️लक्षद्वीप बेटे: ही बेटे प्रवाळांपासून बनलेली आहेत, म्हणून त्यांना प्रवाळ बेट समूह म्हणून ओळखले जाते.
◾️प्रवाळाची निर्मिती: प्रवाळ हे समुद्रातील लहान जीव आहेत जे आपल्या भोवती चुनखडीचे सांगाडे तयार करतात. हे सांगाडे कालांतराने जमा होऊन प्रवाळ खडक आणि बेटांची निर्मिती करतात.
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतात एकमेव प्रवाळ या समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट कोणते
15 413
🔥 "बघता बघता विषय संपतोय? ✅ जादू आहे का रे बाबा!" ✅ असा feel✅ All Subjects Covers Guaranteed!Special Combine Group B and C ❌ जाड-जूड नोट्स नाही ❌ गोंधळ नाही ❌ कंटाळवाणं स्टडी नाही
🎯10-20 Revision Guaranteed... परीक्षा म्हणजे खेळ वाटेल!✔ फक्त Exam-Oriented TRICKS ✔ फक्त RESULT-GIVING SHORTCUTS ✔ फक्त SMART MEMORY CODES ⏱ फक्त 40 तास आणि FULL SYLLABUS DONE! हेच ते ‘कमाल’ जे टॉपर्स करतात, पण सांगत नाहीत!
💣 ही Batch = कमी त्रास, जास्त ग्रास! 💥 पाहिल्यावर एकच Reaction – “हे आधीच मिळालं असतं तर मी पास झालो असतो!”❗ एकदा नको… 10-10 वेळा बघा आणि Concepts काचेप्रमाणे साफ करा!
🌐Download App - Tricks Star Academy❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr
🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.📞Contact telegram I'd- https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar
15 413
😍 मोफत स्टडी मटेरियल, नोट्स, Test उपलब्ध
✅ पोस्ट निहाय / विषय निहाय तयारी साठी विशेष चॅनेल्स
🏆 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🏆
📌 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत निश्चित केली आहे.
✅ स्पष्टीकरण
◾️कोकण हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील अरुंद किनारी प्रदेश आहे.
◾️या प्रदेशाच्या उत्तरेला दमणगंगा नदी आहे, जी गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे.
◾️या प्रदेशाच्या दक्षिणेला तेरेखोल नदी आहे, जी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर आहे.
🛑 इतर पर्याय चुकीचे का आहेत
◾️अचरा ते दमणगंगा नदीपर्यंत: अचरा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ठिकाण आहे, ते कोकणाची दक्षिण सीमा नाही.
◾️तानसा ते गाड नदीपर्यंत आणि वैतरणा ते तेरेखोल नदीपर्यंत: या नद्या कोकण प्रदेशात असल्या तरी, त्या कोकणाची संपूर्ण उत्तर-दक्षिण सीमा निश्चित करत नाहीत.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
