मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 413 名订阅者,在 教育 类别中位列第 12 960,并在 印度 地区排名第 25 987 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 413 名订阅者。
根据 05 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -231,过去 24 小时变化为 -5,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.17%。内容发布后 24 小时内通常能获得 0.65% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 180 次浏览,首日通常累积 100 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 06 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 413
订阅者
-524 小时
-457 天
-23130 天
帖子存档
15 413
😍 मोफत स्टडी मटेरियल, नोट्स, Test उपलब्ध
✅ पोस्ट निहाय / विषय निहाय तयारी साठी विशेष चॅनेल्स
🏆 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🏆
📌 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत निश्चित केली आहे.
✅ स्पष्टीकरण
◾️कोकण हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील अरुंद किनारी प्रदेश आहे.
◾️या प्रदेशाच्या उत्तरेला दमणगंगा नदी आहे, जी गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे.
◾️या प्रदेशाच्या दक्षिणेला तेरेखोल नदी आहे, जी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर आहे.
🛑 इतर पर्याय चुकीचे का आहेत
◾️अचरा ते दमणगंगा नदीपर्यंत: अचरा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ठिकाण आहे, ते कोकणाची दक्षिण सीमा नाही.
◾️तानसा ते गाड नदीपर्यंत आणि वैतरणा ते तेरेखोल नदीपर्यंत: या नद्या कोकण प्रदेशात असल्या तरी, त्या कोकणाची संपूर्ण उत्तर-दक्षिण सीमा निश्चित करत नाहीत.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे.........यांनी निश्चित केली आहे?
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️दाचीगाम अभयारण्य हे भारतातील जम्मू आणि काश्मीर या प्रदेशात आहे.
◾️हे उद्यान श्रीनगरपासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर असून, ते हिरवेगार वातावरण, सुंदर वनस्पती आणि दुर्मिळ प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
दाचीगाम अभयारण्य हे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत रांगा (Satpura Range) स्थित आहेत
◾️या पर्वतरांगा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांच्या सीमेवर पूर्व-पश्चिम दिशेत पसरलेल्या असून, राज्याच्या उत्तरेकडील नैसर्गिक सीमा तयार करतात
🛑 सातपुडा पर्वतरांगेबद्दल महत्त्वाचे:
◾️सातपुडा रांगा महाराष्ट्राच्या उत्तरेस नर्मदा आणि तापी नद्यांच्या दरम्यान आहेत
◾️या रांगेचा काही भाग 'गाविलगड' आणि 'तोरणमाळ' टेकड्या म्हणूनही ओळखला जातो
◾️नर्मदा नदी या रांगेच्या उत्तरेस आणि तापी नदी दक्षिणेस वाहते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे.
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔥 प्रतिज्ञा दिवस 2026 🔥
MPSC विद्यार्थ्यांसाठी वर्षातील सर्वात मोठी संधी 🚀
सर्व बॅचेसवर मिळत आहे धमाकेदार सवलत 💥
🔥Saksham ( सक्षम) 5.0 : MPSC Rajyaseva 2027 @ 6699
LINK : 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/n6uj9yky 👈
🔥Sangram (संग्राम) 4.0 : MPSC Combined 2027 Foundation @ 3699
LINK: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/0yibsmx3 👈
🔥MPSC SHIKHAR 2029 - With Bridge Course @ 13,999
LINK:👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/pixjl0n9 👈
🎁 आणि जर तुम्ही माझा कूपन कोड MH500 वापरला,
तर या सवलतीवर मिळेल अतिरिक्त सवलत 😍
⏳ ही संधी मर्यादित कालावधीसाठी आहे!
आत्ताच तुमच्या तयारीला द्या योग्य दिशा 🚀
15 413
🛑आज पासून तलाठी भरती 2026 संपूर्ण तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल.
⚠️ सुचना :- फक्त 1000 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा.
🎯 तलाठी भरती साठी सर्व TOP ACADEMY चे IMP PDF टाकले आहेत.👇 खालील लिंक वर क्लिक करून DOWNLOAD करून घ्या फक्त आजच्या दिवस आहेत PDF👇
--------------------------------------------------
15 413
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅ महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था
➡️ मध्यवर्ती 🌾 ऊस संशोधन केंद्र :- पाडेगांव (सातारा).
➡️ गवत 🌿 संशोधन केंद्र :- पालघर (ठाणे).
➡️ नारळ 🥥 संशोधन केंद्र :- भाटय़े (रत्नागिरी).
➡️ सुपारी 🌰 संशोधन केंद्र :- श्रीवर्धन (रायगड).
➡️ काजू 🍐 संशोधन केंद्र :- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).
➡️ केळी 🍌 संशोधन केंद्र :- यावल (जळगाव).
➡️ हळद 🫚 संशोधन केंद्र :- डिग्रज (सांगली).
➡️ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :- केगांव (सोलापूर).
➡️ राष्ट्रीय 🧅 कांदा - 🧄 लसून संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे).
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
15 413
🎯 विजयपथ - MPSC सरळ सेवा बॅच
❗️10 हजार पदांची MPSC मेगा भरती❗️
❤️ UPSC, MPSC मधून अंतिम निवडलेले, मुलाखती दिलेली आणि अनुभवी शिक्षक असलेली एकमेव बॅच
🙌 तलाठी, नगर परिषद, लिपिक अश्या अनेक विभागांसाठी एकच परीक्षा.
😍 सर्व परीक्षांसाठी एकच बॅच 📝
------------------------------------------------------
👼 Basic to Advance सर्व विषय
👼 संपूर्ण बॅच लाईव्ह
👼 जुने कोणतेही लेक्चर नाहीत
👼 Quality pdf नोट्स
👼 सराव टेस्ट आणि प्रश्न विश्लेषण
📱Batch -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
🔶WhatsApp -
https://wa.me/919075058049
✅Batch सुरु - 10 जून ✅
🎉offer fee - 1,000 रु.
✅ टीप - बॅच घेतल्यावर 5 दिवसात कोर्स आवडला नाही तर संपूर्ण fee रिटर्न..
15 413
💐 जाहिरात आली रे लवकर जॉईन करून बघा...
👉 जॉईन करा आनंदाची बातमी आली 💐
🔥 पोलीस भरती 2026
🌲 वनरक्षक भरती 2026
📝 ग्रामसेवक 2026
🏛 तलाठी 2026
🏫 जिल्हा परिषद भरती 2026
👮 शिपाई भरती 2026
🏥 आरोग्य सेवक 2026
🇮🇳 CRPF | RPF | रेल्वे भरती 2026
📚 रोजचे सराव पेपर्स 2026
📖 चालू घडामोडी 2026
🎯 Mock Test + गुइडान्स 2026
✅ भरती अपडेट सर्वात आधी!
आत्ताच Telegram Channel Join करा
👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1
https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1
https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1
https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1
👉 फक्त जाहिरात साठी जॉइन व्हा जाहिरात नसेल तर लेफ्ट व्हा..🤡
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 चिल्का सरोवर महानदी आणि गोदावरी नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांच्या दरम्यान वसलेले आहे.
◾️उत्तरेकडे: ओडिशातील महानदी नदीच्या मुखाशी (डेल्टाच्या दक्षिणेस) हे सरोवर आहे.
◾️दक्षिणेकडे: आंध्र प्रदेशमधील गोदावरी नदीच्या दरम्यान आहे.
◾️तलावाला प्रत्यक्ष पाणीपुरवठा करणाऱ्या नद्यांमध्ये प्रामुख्याने महानदीच्या शाखा असलेल्या दया आणि भार्गवी या नद्यांचा समावेश आहे, ज्या उत्तरेकडील बाजूने सरोवरात गोडे पाणी आणतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
चिल्का सरोवर हे कोणत्या दोन नद्यांदरम्यान आहे?
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
............. हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे.
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर 📮
🥳 यादी क्र. 4 जाहीर
✅ Post Office GDS Bharti 2026 Result | भारतीय डाक विभागात 28000+ जागांच्या मेगाभरतीचा निकाल जाहीर ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 🔖 निकाल
⚙️PDF ⬇️Download करा
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
15 413
😍 खूप महत्वाचे भरती Update आले आहे.
📣 खालील परिक्षांचे Update आज आले असून खालील लिंकवर क्लिक करून चेक करा 👇👇👇
15 413
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
MPSC राज्यसेवा मोफत मार्गदर्शन 📝
नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार राज्यसेवा परीक्षेची तयारी कशी करावी, यावर आधारित एकूण ७ सत्रं
🗓️ दिनांक 10 जून 2026 पासून सुरू
👉 Online आणि Offline
📍 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
Online link या whats app ग्रूप मध्ये मिळेल : https://chat.whatsapp.com/IRwcnYdxN2V3sduISMGZik
📞अधिक माहितीसाठी संपर्क - 08069015454
