ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

前往频道在 Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

显示更多

📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览

频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 258 名订阅者,在 教育 类别中位列第 13 372,并在 印度 地区排名第 26 243 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 258 名订阅者。

根据 24 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -256,过去 24 小时变化为 -6,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.15%。内容发布后 24 小时内通常能获得 0.54% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 176 次浏览,首日通常累积 82 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

凭借高频更新(最新数据采集于 25 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

15 258
订阅者
-624 小时
-677 天
-25630 天
帖子存档
◾️जगातील सर्वात खोल सागरी गर्ता ही मारियाना गर्ता (Mariana Trench) आहे. ◾️ही गर्ता पश्चिम प्रशांत महासागरात स्थित आहे आणि तिच्या सर्वात खोल भागाला चॅलेंजर डीप (Challenger Deep) म्हणतात ◾️जो समुद्रसपाटीपासून सुमारे १०,९३५ मीटर (जवळपास ११ किलोमीटर) खोल आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

................ही जगातील सर्वात खोल सागरी गर्ता आहे.
Anonymous voting

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

MPSC राज्यसेवा TEST SERIES 2026 🛑 II चाणक्य मंडल परिवार II 31 मे रोजी होणाऱ्या MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 साठीची Tes
MPSC राज्यसेवा TEST SERIES 2026 🛑 II चाणक्य मंडल परिवार II 31 मे रोजी होणाऱ्या MPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 साठीची Test Series 🗓 1 मार्च पासून सुरु ✅ एकूण 24 पेपर : विषयानुसार प्रत्येकी 2 (एकूण 12) + 3 Sectional + 8 Full length GS + 1 CSAT 🔸 ऑनलाईन (PDF) तसेच ऑफलाईन माध्यमात उपलब्ध 🔸 प्रत्येक पेपर मराठी आणि इंग्रजी भाषेत असेल 🔸 स्पष्टीकरण फक्त मराठी भाषेत असेल 🔸 ऑफलाईन परीक्षा केंद्र : पुण्यातील वारजे आणि सदाशिव पेठ केंद्र, छत्रपती संभाजीनगर, मुंबई 👉 Discussion lecture सुद्धा होतील 📌 Fees : 1499/- 👉 Admission घेण्यासाठी संपर्क करा : 080-69015454 / 080-69015455

​कोणत्या राज्य सरकारने अनोखी दुनिया या नावाचा जगातील पहिला सिरेमिक कचरा पार्क तयार केला आहे ?

😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📕 राज्यघटना = Download (1.5mb) 📕 इतिहास =   Download (1mb) 📕 विज्ञान =   Download (3mb) 📕 अर्थव्यवस्था =  Download (2.2mb) 📕 भूगोल =   Download (3mb) 📕 चालू घडामोडी = Download (12mb)

😳 CUT OFF जाहीर झाले रे पोलीस भरतीचे लवकर जॉईन करा आणि Cut Off बघा सर्वात कमी Cut Off या जिल्ह्याचा लागला फास्ट जॉईन करा 👇�
😳 CUT OFF जाहीर झाले रे पोलीस भरतीचे लवकर जॉईन करा आणि Cut Off बघा सर्वात कमी Cut Off या जिल्ह्याचा लागला         फास्ट  जॉईन करा        👇👇👇👇👇👇

◾️महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक जैवविविधता पश्चिम घाटात आढळते. ◾️पश्चिम घाटातील खोल जंगले आणि विविध अधिवास अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींचे घर आहेत, त्यापैकी अनेक प्रजाती महाराष्ट्रासाठी अद्वितीय आहेत. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?
Anonymous voting

◾️ मार्लेश्वर धबधबा हा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हा सह्याद्री पर्वतरांगेत, संगमेश्वर तालुक्यातल्या मरळ गावात स्थित आहे, जिथे एक गुहेत शिवलिंग आहे आणि धबधब्याच्या जवळ एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

मार्लेश्वर धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

📕 मृत्युंजय या सुप्रसिध्द कादंबरीचे लेखक खालील पैकी कोण आहेत❓
📕 मृत्युंजय या सुप्रसिध्द कादंबरीचे लेखक   खालील पैकी कोण आहेत❓

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

◾️रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर विजयदुर्ग शुक ही खाडी आहे. ◾️याव्यतिरिक्त, अणसुरे खाडीचा उल्लेख रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर असणारे एक महत्त्वाचे सागरी संरक्षित क्षेत्र म्हणून आढळतो ◾️ जरी ती जिल्ह्यांच्या सीमेवर असली तरी ती एकाच जिल्ह्याचा भाग असू शकते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे ?
Anonymous voting

◾️ तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास द्वीपकल्प (Peninsula) असे म्हणतात. हा जमिनीचा असा भूभाग असतो, जो तीन दिशांनी पाण्याने वेढलेला असतो आणि एका बाजूने जमिनीला जोडलेला असतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास कोणती संज्ञा आहे ?
Anonymous voting

👆उद्या सकाळी 9 पर्यंत ऑफर ठेवली आहे..  सर्वांनी फायदा घ्या.

⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ ऑफरचा शेवटचा 1 तास 👆होळी निमित्ताने ऑफर केवळ आजच्या दिवस 😍 🛡 जिल्हा विशेष नोट्सची वैशिष्ट्ये :-
⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ ऑफरचा शेवटचा 1 तास 👆होळी निमित्ताने ऑफर केवळ आजच्या दिवस 😍 🛡 जिल्हा विशेष नोट्सची वैशिष्ट्ये :- 💘 जिल्ह्याची भौगोलिक माहिती ⚡️ जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती 💘 जिल्ह्याची पर्यटन स्थळे माहिती ⚡️ जिल्ह्याची लोकसंख्या 💘 जिल्ह्याची महत्त्वाची सर्व माहिती ✅ कोणत्याही जिल्ह्याची नोट्स मिळवा 19₹ मध्ये 🆓 तुमच्या जिल्हा नोट्स सोबतच विभागातील इतर जिल्ह्यांच्या नोट्स मोफत मिळतील. 🖋 जिल्हा विशेष नोट्ससोबत परीक्षा होईपर्यंत 😍 दररोज VIMP नोट्स तुम्हाला 📨 Private Telegram ग्रुपवर मिळतील ✔️ सर्व 36 जिल्ह्यांच्या नोट्स :- 49₹ 💳 8605304030 या नंबर वर Payment करा किंवा वरील QR वर 👉 Payment झाले की याच व्हाट्सअप्प नंबर वर Screenshot पाठवा तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वर ऍड केले जाईल तिथे तुम्हाला जिल्हा विशेष नोट्स तसेच इतर VIMP नोट्स दररोज मिळतील 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502

📢 *पोलीस भरती लेखी पात्र उमेदवार यादी* ⤵️ 🤩 आज काही घटकांची यादी जाहीर ✔️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 🏃‍♂️🏃‍♀️ *पोलीस भरती 11 फेब्रुवारी ते अद्यापपर्यंत झालेल्या ग्राउंडचे मार्क्स* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 🛡 भूमी अभिलेख निवड & प्रतीक्षा यादी जाहीर ⤵️ 🔰 पुणे, नागपूर, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर विभाग निवड & प्रतीक्षा यादी जाहीर ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/bhumi-abhilekh-bharti-2025-result/ 🛡 तलाठी भरती निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-selection-list-and-waiting-list-download-link/