ch
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

前往频道在 Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

显示更多

📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览

频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 16 328 名订阅者,在 教育 类别中位列第 12 401,并在 印度 地区排名第 26 316

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 16 328 名订阅者。

根据 21 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -195,过去 24 小时变化为 -12,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.31%。内容发布后 24 小时内通常能获得 0.87% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 214 次浏览,首日通常累积 142 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

凭借高频更新(最新数据采集于 22 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

16 328
订阅者
-1224 小时
-477
-19530
帖子存档
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST

🔴 जागतिक स्तरावर नावाजलेले संदर्भ तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी प्रिय व Result Oriented संदर्भ, आणि त्याच दर्जाचे
🔴 जागतिक स्तरावर नावाजलेले संदर्भ तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी प्रिय व Result Oriented संदर्भ, आणि त्याच दर्जाचे मराठी अनुवाद के'सागर पब्लिकेशन तर्फे.... 🔴 होय,मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत... MPSC-UPSC मुख्य परीक्षा, ✅ वैकल्पिक विषय ✔️ राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध ✔️ K'Sagar Publications ☎️ 02024450125 / 📱 982-311-8810 ✔️ K"Sagar House Of Book ☎️ 02024483166 / 📱 9923906500 ✔️ K'Sagar Book Centre ☎️ 02024453065/ 📱 9823121395 📲 For Online Purchase ✔️ www.Ksagar.com ✔️ www.ksagaronline.com 🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒

👉 2025-2026 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व
👉 2025-2026 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका हे टप्प्या-टप्प्याने खालील ग्रुपवर उपलब्ध करण्यात येत आहेत. डाऊनलोड करण्यासाठी नक्कीच जॉईन करा.💯💯 टिप : तुम्हांला प्रश्नपत्रिका व स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आधी ग्रुप जॉईन करावा लागेल.

⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ ✅ 1 जिल्हा विशेष नोट्स 19₹ 😍 सर्व 36 जिल्हे विशेष नोट्स 49₹ 👆 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आजच्य
⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ ✅ 1 जिल्हा विशेष नोट्स 19₹ 😍 सर्व 36 जिल्हे विशेष नोट्स 49₹ 👆 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आजच्या दिवस ऑफर ..  सर्वांनी फायदा घ्या. 🛡 जिल्हा विशेष नोट्सची वैशिष्ट्ये :- 💘 जिल्ह्याची भौगोलिक माहिती ⚡️ जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती 💘 जिल्ह्याची पर्यटन स्थळे माहिती ⚡️ जिल्ह्याची लोकसंख्या 💘 जिल्ह्याची महत्त्वाची सर्व माहिती कोणत्याही जिल्ह्याची नोट्स मिळवा 19₹ मध्ये 🆓 तुमच्या जिल्हा नोट्स सोबतच विभागातील इतर जिल्ह्यांच्या नोट्स मोफत मिळतील. 🖋 जिल्हा विशेष नोट्ससोबत परीक्षा होईपर्यंत 😍 दररोज VIMP नोट्स तुम्हाला 📨 Private Telegram ग्रुपवर मिळतील ✔️ सर्व 36 जिल्ह्यांच्या नोट्स :- 49₹ 💳 8605304030 या नंबर वर Payment करा किंवा वरील QR वर 👉 Payment झाले की खालील व्हाट्सअप्प नंबर वर Screenshot पाठवा तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वर ऍड केले जाईल तिथे तुम्हाला जिल्हा विशेष नोट्स तसेच इतर VIMP नोट्स दररोज मिळतील 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502 📱 Telegram Msg 💬 ⤵️ @The_Dnyansagar_Academy

जालना मैदानी + लेखी मार्क्स एकत्रित यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/आतापर्यंत जाहीर निकाल ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येईल. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📢 नवी मुंबई लेखी पात्र अंतिम यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 📢 इतर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र उमेदवार यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🌏 जोग हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे आणि त्याला भारताचा नायगारा असेही म्हणतात. तथापि, भारतातील सर्वात उंच धबधबा कुंचिकल धबधबा आहे, जो सुमारे ४५५ मीटर उंचीचा आहे. दिलेल्या पर्यायांपैकी 'जोग' हे उत्तर सर्वाधिक योग्य आहे.  ◾️जोग धबधबा:  हा कर्नाटक राज्यात आहे, शरावती नदीवर आहे आणि उंचीच्या बाबतीत भारतातील सर्वोच्च धबधब्यांपैकी एक मानला जातो.  ◾️कुंचिकल धबधबा:  हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे, जो कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात आहे.  🛑 इतर पर्याय: ◾️कपिलधारा: हा भारतातील एक प्रसिद्ध धबधबा आहे, जो अमरकंटक येथे आहे. ◾️नायगारा: हा धबधबा भारतात नाही, तो कॅनडामध्ये आहे. ◾️शिवसमुद्र: हा कर्नाटक राज्यातील एक प्रसिद्ध धबधबा आहे, पण तो उंचीच्या बाबतीत जोग किंवा कुंचिकल इतका उंच नाही. ✅ म्हणून, दिलेल्या पर्यायांनुसार, 'जोग' हे योग्य उत्तर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

........हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
Anonymous voting

🌏 जगातील सर्वात उंच धबधबा एंजल (Angel Falls) आहे, ◾️जो व्हेनेझुएलामध्ये आहे आणि त्याची उंची ९७९ मीटर (३,२१२ फूट) आहे; दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर 'एंजल' आहे.  ◾️एंजल धबधबा (Angel Falls): हा जगातील सर्वात उंच धबधबा आहे. ◾️नायगारा धबधबा (Niagara Falls): हा खूप प्रसिद्ध असला तरी, एंजल फॉल्सपेक्षा खूप कमी उंचीचा आहे. ◾️जोग धबधबा (Jog Falls): हा भारतातील एक महत्त्वाचा धबधबा आहे, पण जागतिक स्तरावर एंजल धबधब्यापेक्षा कमी उंचीचा आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे
Anonymous voting

जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11# ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

छ. संभाजीनगर लोहमार्ग मैदानी + लेखी मार्क्स एकत्रित यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/आतापर्यंत जाहीर निकाल ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येईल. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📢 धाराशिव & पुणे चालक लेखी पात्र उमेदवार यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 📢 इतर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र उमेदवार यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📝 गडचिरोली, पुणे शहर Answer Key & पेपर ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 📝 15 मार्च रोजी झालेल्या सर्व पोलीस भरती 30 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

🛑 पंचगंगा नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात, कारण ही नदी कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, तसेच या नदीचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा देखील मोठा आहे. ◾️ही नदी कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या पाच नद्यांच्या संगमातून तयार झाली असून, या प्रदेशातील लोकांसाठी ती एक आधारस्तंभ आहे. जीवनदायिनी म्हणण्याची कारणे: ◾️शेतीसाठी वरदान: पंचगंगा नदी खोरे हे अत्यंत सुपीक आहे आणि या नदीच्या पाण्यावरच कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस शेतीसह इतर अनेक पिके घेतली जातात. ◾️पिण्याच्या पाण्याचा स्रोत: या नदीचे पाणी अनेक गावांच्या आणि शहरातील लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाते, ज्यामुळे ती एक जीवनदायिनी ठरते. ◾️अध्यात्मिक महत्त्व: पंचगंगा नदीचा परिसर अनेक पवित्र स्थळे आणि मंदिरांनी नटलेला आहे, ज्यामुळे तिचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही खूप मोठे आहे. ◾️नदीच्या खोऱ्याचा सुपीकपणा: नदीच्या काठावरील जमिनी अत्यंत सुपीक असून, त्यातून विविध प्रकारची पिके घेतली जातात, ज्यामुळे परिसराची आर्थिक स्थिती सुधारते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात?
Anonymous voting

◾️चार-रिंग असलेले फुलपाखरू, ज्याला 'ग्रेट फोर-रिंग' (Ypthima cantliei) असेही म्हणतात ◾️हे अरुणाचल प्रदेशातील नामदफा राष्ट्रीय उद्यानात सापडले आहे. ◾️हे फुलपाखरू 61 वर्षांनंतर या उद्यानात पुन्हा दिसले, कारण 1957 मध्ये ते शेवटचे आसाममध्ये पाहिले गेले होते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

चार-रिंग असलेले फुलपाखरू कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सापडले?
Anonymous voting

🛡 Join Free MPSC Course – राज्‍यसेवा गुरुकुल (Mains 2025) 📚 Mains + Interview Guidance Free! ⤵️⤵️ https://link.testbook.com
🛡 Join Free MPSC Course – राज्‍यसेवा गुरुकुल (Mains 2025) 📚 Mains + Interview Guidance Free! ⤵️⤵️ https://link.testbook.com/SRMPSC https://link.testbook.com/SRMPSC 📌 फॉर्म भरण्यासाठी लिंक: ⤵️⤵️ https://forms.gle/VWaR8tTBNcmWwTAHA https://forms.gle/VWaR8tTBNcmWwTAHA 📢 तुम्हाला काय मिळणार आहे 🤩 तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली दररोज Live क्लासेस 🤩 प्रत्येक उत्तरावर वैयक्तिक मूल्यांकन व सविस्तर अभिप्राय 🤩 मॉडेल उत्तरे व मागील वर्षांच्या प्रश्नांचे (PYQ) सखोल विश्लेषण 🤩 वेळ व्यवस्थापन आणि उत्तरलेखनातील प्रभावी स्ट्रॅटेजी 🤩 प्रत्येक उत्तरात आकडेवारी, तथ्ये व उदाहरणे प्रभावीपणे समाविष्ट करण्याचे प्रशिक्षण 🤩 MPSC परीक्षेसाठी तयार केलेले स्टँडर्ड Answer Writing Frameworks