मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 289 名订阅者,在 教育 类别中位列第 13 340,并在 印度 地区排名第 26 258 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 289 名订阅者。
根据 19 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -247,过去 24 小时变化为 -22,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.18%。内容发布后 24 小时内通常能获得 0.61% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 180 次浏览,首日通常累积 94 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 20 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 289
订阅者
-2224 小时
-707 天
-24730 天
帖子存档
15 287
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
'सिलिमेनाईट ' चे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?
15 287
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
गंगा नदी कोणत्या मैदानी प्रदेशात प्रवेश करते ?
15 287
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात ?
15 287
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔶पोलीस भरती 2026 साठी खास पुस्तक!
📘 टार्गेट खाकी – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
✅ 2026 च्या नवीन पॅटर्ननुसार
✅ 15 मार्च 2026 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
✅ पोलीस शिपाई व लोहमार्ग पोलीस
✅ A, B, C, D Set प्रश्नपत्रिका
✅ OMR Sheet सरावासाठी
🎯 लेखी परीक्षा टार्गेट 95+
📦 आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध
Purchase Link
https://lotusbookdepo.com/e/all-saralseva-books/target-khaki-police-bharti-prashn-sanch-2026-by-bee-mje4ody
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/919579811399
15 287
😍 मोफत स्टडी मटेरियल, नोट्स, Test उपलब्ध
✅ पोस्ट निहाय / विषय निहाय तयारी साठी विशेष चॅनेल्स
🏆 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🏆
📌 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
15 287
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 सातपुडा पर्वत रांगेतील अस्तंभा हे शिखर सर्वात उंच आहे, ज्याची उंची अस्तंभा पर्वत आहे.
◾️ कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे
◾️ पण ते पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वताचा भाग आहे, सातपुडा पर्वत रांगेचा नाही.
◾️साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे, तर महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या रांगेतील एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
◾️सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर: अस्तंभा
◾️महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर: कळसूबाई (सह्याद्री पर्वतरांगेतील)
◾️महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर: साल्हेर
◾️इतर: महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वतरांगेतील एक महत्त्वाचे शिखर आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 287
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील कोणते शिखर सर्वात उंच आहे?
15 287
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
“मोफत मॅरेथॉन बॅच दररोज रात्री ७:०० वाजता “मोफत मॅरेथॉन बॅच ही GURUDEV App आणि YouTube वर सुद्धा Live असणार आहे ..
त्या करिता अँप आणि युट्यूब ची लिंक खाली दिली आहे..
Play Store Link
https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.qigdt
YouTube Link
https://www.youtube.com/channel/UCJNpRe8CCJR7vqDzL_kVcUg
सर्वांनी स्टेट्स ठेवावे.अत्यंत होतकरू मुलाना उपयुक्त कार्यशाळा.
15 287
✍️ आनंदाची बातमी आली रे..
🚨 पोलीस भरती आज झालेले सर्व पेपर PDF लगेच मिळतील
👇👇👇👇👇👇
╔══════════════════╗
▒ 👉 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌 ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ 👉 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌 ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒👉 स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका 👌▒
╚══════════════════╝
👉 2 मिनिटात जॉईन करतो बघा....
15 287
👉 2025-2026 च्या पोलीस भरती महत्वाचे Update....
महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका हे टप्प्या-टप्प्याने खालील ग्रुपवर उपलब्ध करण्यात येत आहेत.
डाऊनलोड करण्यासाठी नक्कीच जॉईन करा.💯💯
टिप : तुम्हांला प्रश्नपत्रिका व स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आधी ग्रुप जॉईन करावा लागेल.
15 287
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/JjROYfgWl7j8goK4Y6I2jb?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/GNz95He9blrI6rMwRZTr3O?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/EZCP1BcHpklChPHRcqOlqY?mode=gi_t
15 287
👉 2024-2025 च्या पोलीस भरती महत्वाचे Update....
महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका हे टप्प्या-टप्प्याने खालील ग्रुपवर उपलब्ध करण्यात येत आहेत.
डाऊनलोड करण्यासाठी नक्कीच जॉईन करा.
टिप : तुम्हांला प्रश्नपत्रिका व स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आधी ग्रुप जॉईन करावा लागेल.
15 287
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
✅ नैऋत्य मोसमी वारे भारतात अरबी समुद्राची शाखा आणि बंगालच्या उपसागराची शाखा अशा दोन प्रमुख मार्गांनी प्रवेश करतात.
✅ अरबी समुद्राची शाखा पश्चिम घाटावर आदळून केरळमध्ये प्रवेश करते, तर बंगालच्या उपसागराची शाखा ईशान्य भारतात प्रवेश करून पुढे गंगेच्या मैदानात पसरते.
🛑 1. अरबी समुद्राची शाखा:◾️हे वारे विषुववृत्त ओलांडून अरबी समुद्रातून भारताकडे येतात. ◾️या शाखेचा प्रवेश प्रथम केरळमधील पश्चिम घाटावर होतो, त्यामुळे हे क्षेत्र नैऋत्य मान्सूनचा पाऊस पडणारे पहिले राज्य ठरते. ◾️या वाऱ्यांमुळे मुंबईच्या उत्तरेकडील किनारपट्टीलाही पाऊस मिळतो आणि ते नर्मदा व तापी नदीच्या खोऱ्यांमधून मध्य भारतात प्रवेश करतात.
🛑 2. बंगालच्या उपसागराची शाखा:◾️ही शाखा देखील समुद्रावरून आर्द्रता घेऊन येते आणि भारतात ईशान्य दिशेकडून प्रवेश करते. ◾️ही वारे बंगालच्या उपसागरातील आर्द्रता घेऊन येतात आणि ईशान्येकडील पर्वत रांगांवर आदळतात. ◾️त्यानंतर हे वारे गंगेच्या मैदानात प्रवेश करतात आणि अरबी समुद्राच्या शाखेशी एकत्र मिसळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
15 287
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नैऋत्य मोसमी वारे भारतात दोन मार्गानी प्रवेश करतात .............
🌏 Join @BhugolMpsc
