ch
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

前往频道在 Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

显示更多

📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览

频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 16 250 名订阅者,在 教育 类别中位列第 12 403,并在 印度 地区排名第 25 963

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 16 250 名订阅者。

根据 03 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -219,过去 24 小时变化为 -15,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.51%。内容发布后 24 小时内通常能获得 0.82% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 245 次浏览,首日通常累积 133 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

凭借高频更新(最新数据采集于 04 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

16 250
订阅者
-1524 小时
-517
-21930
帖子存档
🎯 समीर निबंध लिहितो या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे❓
Anonymous voting

🎯 खालीलपैकी बेसूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता❓
Anonymous voting

🌏 सागरेश्वर अभयारण्य हे हरणांच्या (सांबर, चितळ) वास्तव्यासाठी, प्राचीन ५१ मंदिरांच्या संकुलासाठी आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. ◾️हे अभयारण्य हरणांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे असून, येथे सुंदर निसर्गरम्य डोंगर आणि प्राचीन ऐतिहासिक मंदिरे आहेत.  ◾️हरणांचे निवासस्थान: हे अभयारण्य सांबर आणि चितळ यांसारख्या हरणांच्या मोठ्या संख्येसाठी ओळखले जाते. त्यामुळे, हे हरणांच्या संरक्षणासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ◾️ऐतिहासिक मंदिरे: येथे सुमारे ७०० ते ८०० वर्षांपूर्वी बांधलेल्या ५१ प्राचीन मंदिरांचा समूह आहे. यापैकी एक मंदिर सागरेश्वर (शिव) मंदिराला समर्पित आहे आणि याला धार्मिक तसेच ऐतिहासिक महत्त्व आहे. ◾️निसर्गरम्य सौंदर्य: अभयारण्य हिरव्यागार वनराईने व्यापलेले आहे आणि तेथील डोंगर, झरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट पर्यटकांना आकर्षित करतो.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ?
Anonymous voting

🌏 भारतीय रेल्वेने चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ओलांडून सांगलदान ते रियासी अशी पहिली ट्रायल ट्रेन चालवली.  ◾️हा पूल जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात आहे आणि तो अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना मानला जातो. ◾️या चाचणीमुळे उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (USBRL) प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भारतीय रेल्वेने कोणत्या नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल ओलांडून सांगलदान ते रियासी अशी पहिली ट्रायल ट्रेन चालवली?
Anonymous voting

दुलहस्ती टप्पा -ll जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला जात आहे?

🎆 New Year Fee Return ऑफर ❤️ 🎁 मेगा Discount 🟥 👼 यशस्वी मार्गदर्शक = निवड पक्की 👼 आता गरजू विद्यार्थी शिकणार 👼 ते सुद्ध
🎆 New Year Fee Return ऑफर ❤️ 🎁 मेगा Discount 🟥 👼 यशस्वी मार्गदर्शक = निवड पक्की 👼 आता गरजू विद्यार्थी शिकणार 👼 ते सुद्धा स्पर्धा परीक्षेत यशस्वी आणि उच्चशिक्षित मार्गदर्शकांकडून 🔥 मेगा ऑफर, महाराष्ट्र ॲकॅडमी पुणे 🤝 3,00,000 + विद्यार्थ्यांचा विश्वास❤️ 🎥 MPSC गट ब /क - पूर्व + मुख्य 🎥 तलाठी, TET, ग्रामसेवक, आरोग्य सेवक 🎥 पोलीस, वनरक्षक, SSC GD 📱 App link - ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 🤩 मार्गदर्शक - विठ्ठल बडे सर, पहिल्या प्रयत्नात PSI व यशस्वी आणि अनुभवी शिक्षकांची टीम
❗️ एकदा यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकून पहाच. योग्य मार्ग नक्की मिळेल. ❗️
💖 कोर्स आवडला नाही, तर पुढील 5 दिवसात सांगा. फी रिटर्न करू 🤝 💩 Whats app - https://wa.me/919158585909

💢 आजपासून 𝟰 जानेवारी रोजी होणाऱ्या COMBINE गट ब परीक्षेत GK & GS 𝟮𝟬𝟮𝟱 संपूर्ण  तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल. चालू घडामोडी PDF 10 MB ⚠️ सुचना :- फक्त 700 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇

एक वस्तू 500 रुपयाला खरेदी करून 600 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती? (1) 20% (2) 10% (3) 15% (4) 12% ⚠️Note :- उत्तर चुकल तरी चालेल सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करा!!

📕 छावा या सु प्रसिद्ध कांदबरी चे लेखक कोण❓
📕 छावा या सु प्रसिद्ध कांदबरी चे लेखक कोण❓

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/DI02ZOKAsLN1VCiht0xDJy ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/CVNNNzRp8QXI50MhaCgWjM ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/LyCBGGs2cQy8yIbKnnkBKj

🎯 सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात❓
Anonymous voting

🎯 त्याने बैलास मारले या वाक्यामधील 'मारले' या क्रियापदाचा प्रकार ओळखा❓
Anonymous voting

🌏 जागतिक मधमाशी दिन २०२४ ची थीम "युवांसोबत मधमाशी संलग्न" (Be Engaged With Youth) ही होती. या थीमचा उद्देश मधमाशी संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये तरुणांना सहभागी करून घेणे आणि परागकणांच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा होता.  ◾️ मुख्य उद्देश: मधमाशा आणि इतर परागकणांचे महत्त्व, त्यांना भेडसावणारे धोके आणि शाश्वत विकासातील त्यांचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणे. ◾️ लक्ष्य गट: तरुणांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यावर विशेष भर दिला गेला.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जागतिक मधमाशी दिन 2024' ची थीम काय आहे?
Anonymous voting

🛑 जागतिक टपाल दिन ९ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील टपाल सेवांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो, ज्याची सुरुवात १९६९ मध्ये जपानमधील टोकियो येथे झाली होती.   🛑 इतिहास: १८७४ मध्ये स्वित्झर्लंडमधील बर्न येथे २२ देशांनी युनिव्हर्सल पोस्टल युनियनची (UPU) स्थापना करण्यासाठी करार केला होता, ज्याच्या स्मरणार्थ ९ ऑक्टोबर हा दिवस निवडण्यात आला.  🛑 उद्देश: लोकांमध्ये टपाल सेवा आणि त्यांच्या विविध सेवांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.  🛑 थीम : जागतिक पोस्ट दिन २०२५ 🌍 या वर्षीची थीम ' #PostForPeople: स्थानिक सेवा. जागतिक पोहोच ', पोस्टला समुदायांमध्ये रुजलेली आणि लोकांद्वारे चालविली जाणारी एक महत्त्वाची सार्वजनिक सेवा म्हणून साजरे करते ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

मराठी व्याकरण - Telegram 频道 @mpscpdfnotes 的统计与分析