ch
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

前往频道在 Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

显示更多

📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览

频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 16 276 名订阅者,在 教育 类别中位列第 12 389,并在 印度 地区排名第 25 996

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 16 276 名订阅者。

根据 30 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -215,过去 24 小时变化为 1,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.40%。内容发布后 24 小时内通常能获得 0.86% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 228 次浏览,首日通常累积 140 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

凭借高频更新(最新数据采集于 01 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

16 276
订阅者
+124 小时
-437
-21530
帖子存档
🌏 महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी आहे. ◾️गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो. ◾️तिची एकूण लांबी सुमारे, किमी (सुमारे ९१० मैल) असून, महाराष्ट्राची 'दक्षिण गंगा' म्हणून ती ओळखली जाते आणि ती महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे तयार करते 🛑 गोदावरी नदीबद्दल महत्त्वाचे तपशीलः ◾️उगमः त्र्यंबकेश्वर, नाशिक (महाराष्ट्र). ◾️एकूण लांबी: ≈ 1,465 किमी (910 मैल). ◾️महत्त्वः ही महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. ◾️प्रवाहः महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहून बंगालच्या उपसागराला मिळते. ◾️गोदावरी नदीला महाराष्ट्राची 'जीवनवाहिनी' असेही म्हटले जाते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे?
Anonymous voting

🌏 "जागतिक जल दिवस" दरवर्षी  २२ मार्च रोजी साजरा केला जातो.  🛑 या दिवसाची काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे: ◾️सुरुवात: संयुक्त राष्ट्रांनी १९९३ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. ◾️उद्देश: पिण्यायोग्य (गोड्या) पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जलस्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे. ◾️आयोजन: हा उपक्रम UN-Water या संस्थेद्वारे दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर (Theme) आधारित आयोजित केला जातो. ◾️२०२५ ची थीम: या वर्षीची संकल्पना 'हिमनदी संवर्धन' (Glacier Preservation) ही आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कोणता दिवस “जागतिक जल दिवस” म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting

🌏 जागतिक मधमाशी दिन २०२४ ची थीम "युवांसोबत मधमाशी संलग्न" (Be Engaged With Youth) ही होती. या थीमचा उद्देश मधमाशी संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये तरुणांना सहभागी करून घेणे आणि परागकणांच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा होता.  ◾️ मुख्य उद्देश: मधमाशा आणि इतर परागकणांचे महत्त्व, त्यांना भेडसावणारे धोके आणि शाश्वत विकासातील त्यांचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणे. ◾️ लक्ष्य गट: तरुणांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यावर विशेष भर दिला गेला.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जागतिक मधमाशी दिन 2024' ची थीम काय आहे?
Anonymous voting

विजयपथ बॅच - MPSC Mains 2026.pdf0.61 KB

विजयपथ बॅच ✍️🏆 MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी संपूर्ण revision + टेस्ट सिरीज 👉 Online आणि Offline कोर्स 👉 Offline
विजयपथ बॅच ✍️🏆 MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी संपूर्ण revision + टेस्ट सिरीज 👉 Online आणि Offline कोर्स 👉 Offline साठी फक्त 50 विद्यार्थ्यांची बॅच 👉 Offline स्थळ : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे प्रमुख वैशिष्ट्ये : 👉 श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) यांची विशेष सत्रे 👉 वर्णनात्मक पद्धतीतील तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन 👉 उत्तर लेखनाचा भरपूर सराव 👉 उत्तरांची नियमित तपासणी 👉 निबंध आणि Ethics विषयावर विशेष भर 👉 विशेष Value Addition सत्रे 👉 टेस्ट सिरीजचा समावेश 👉 वैयक्तिक मेंटॉरशिप शुल्क : ₹ 6000/- Demo Sessions उपलब्ध Demo साठी हा फॉर्म भरावा : https://forms.gle/Vr16L5X36aiP7Z178 📞 Admission साठी संपर्क 08069015454

🤩 📢 मुंबई हायकोर्ट निकाल & CutOff 🎉 अभिनंदन ✔️ खालील टेलिग्राम लिंकवर क्लिक करून पहा ⬇️ 📣 टीप: लिंक केवळ 10 मिनिटे उपलब्ध 👇👇👇👇👇👇👇👇👇

उजनी या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous voting

चांदोली या धरणास कोणत्या नावाने ओळखले जाते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणता जलाषयास लक्ष्मीसागर या नावाने ओळखले जाते?
Anonymous voting

🔥फक्त ₹999 मध्ये Offline Batch 🔥 🚨 LIMITED TIME OFFLINE OFFER 🚨 ENGLISH FOR MPSC Group B & C – 2026 (Offline Batch) WHY J
🔥फक्त ₹999 मध्ये Offline Batch 🔥 🚨 LIMITED TIME OFFLINE OFFER 🚨 ENGLISH FOR MPSC Group B & C – 2026 (Offline Batch) WHY JOIN? ✔ Grammar + Vocabulary + Pyq Clear Concept ✔ Exam-Oriented Teaching ✔ Direct Interaction with Bagal Sir   तारीख:- शनिवार 25 जून 2026 ⏰ वेळ: दुपारी 4:30 ते 6:30 📲अधिक माहितीसाठी संपर्क करा: https://wa.me/+919763035627/?tex Telegram link 🖇️ https://t.me/MPSCenglishBAGALSIR 📌 APP link :https://play.google.com/store/apps/details?id=co.edvin.ozdtd 📍बी. एन. अकॅडमी, पुणे – 9763035627 / 8888073227

🏝नद्यांचा संगम आणि संगम ठिकाण 🏝 ✅ संगम              ➡️ संगमाचे ठिकाण ● प्रवरा-मुळा                   नेवासे ● गोदावरी-प्राणहिता        सिरोंचा ● गोदावरी-प्रवरा             टोके ● तापी-पूर्णा                    चांगदेव ● तापी-गोमाई                प्रकाशे ● तापी-पांझरा                 मुदावड ● वारणा-मोरणा               मांगले ● भीमा-मुळा-मुठा           वाकळी ● कृष्णा-पंचगंगा             नरसोबाची वाडी ● कृष्णा-कोयना              कराड ● कृष्णा-येरळा               ब्रह्मनाळ ● कृष्णा-वेण्णा               माहुली ● कृष्णा-वारणा              हरिपूर ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

😫 'प्रतिज्ञा दिवस' उद्या संपत आहे. त्वरा करा! उद्यानंतर MPSC च्या बॅचेसवर (Batches) डिस्काउंट मिळणार नाही. 🔥Saksham ( सक्षम
😫 'प्रतिज्ञा दिवस' उद्या संपत आहे. त्वरा करा! उद्यानंतर MPSC च्या बॅचेसवर (Batches) डिस्काउंट मिळणार नाही. 🔥Saksham ( सक्षम) 5.0 : MPSC Rajyaseva Foundation 2027 @ 6699 LINK : 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/n6uj9yky 👈 🔥Sangram (संग्राम) 4.0 : MPSC Combined 2027 Foundation @ 3699 LINK: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/0yibsmx3 👈 🔥MPSC SHIKHAR 2029 - With Bridge Course @ 13,999 LINK:👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/pixjl0n9 👈 🎁 आणि जर तुम्ही माझा कूपन कोड MH500 वापरला, तर या डिस्काउंटवर तुम्हाला मिळेल EXTRA डिस्काउंट! 😍 ⏳ ऑफर उद्या संपत आहे आत्ताच तुमच्या तयारीला द्या योग्य दिशा! 🚀

🤩 📢 मुंबई हायकोर्ट निकाल & CutOff 🎉 अभिनंदन ✔️ खालील टेलिग्राम लिंकवर क्लिक करून पहा ⬇️ 📣 टीप: लिंक केवळ 10 मिनिटे उपलब्ध 👇👇👇👇👇👇👇👇👇

21 ते 30 जूनपर्यंत Telegram प्लॅटफॉर्मवर बंधने घालण्यात येणार आहेत... तरी ज्या मुलांना महत्वाचे Updates, नोट्स, टेस्ट वगैरे प
21 ते 30 जूनपर्यंत Telegram प्लॅटफॉर्मवर बंधने घालण्यात येणार आहेत... तरी ज्या मुलांना महत्वाचे Updates, नोट्स, टेस्ट वगैरे पाहिजे असतील त्यांनी आपले खालील 📞 Whatsapp चॅनेलला लगेच 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करून ठेवा... 📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N   👍             🖨️              🤳    ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ

▪️महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने ऊंची, उठाव आणि-------- हे घटक वापरले जातात. (महत्वाचा प्रश्न)
Anonymous voting

▪️जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत❓ (महत्वाचा प्रश्न)
Anonymous voting

▪️महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात 'मनुदेवी' हा धबधबा स्थित आहे❓
Anonymous voting