JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 642
订阅者
-424 小时
-127 天
-6030 天
帖子存档
3 642
Repost from My Pocket Study
♦️भगवदगीता, नाट्यशास्त्र ची हस्तलिखित युनोस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मध्ये.
19 4月 2025, 00:10
3 642
Repost from My Pocket Study
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले
🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार
🔷09 एप्रिल 2025 रोजी च्या पुणे कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले
❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत
👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न
👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न
👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न
👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न
🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला.
🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक
https://t.me/mypocketstudy
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी
❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
🧿संपर्क
व्हॉट्सऍप हेल्पलाईन
9767165594
18 4月 2025, 09:10
3 642
Repost from My Pocket Study
🚨पोलीस व्हा🚨आमच्या सोबत 🥰
📌50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...😳
मागील 10 वर्षांपासून सर्वाधिक रिझल्ट ओरिएंटेड असणारे एकमेव पुस्तक.
विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच.👆
18 4月 2025, 08:58
3 642
Repost from My Pocket Study
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले
🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार
🔷09 एप्रिल 2025 रोजी च्या पुणे कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले
❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत
👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न
👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न
👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न
👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न
🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला.
🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक
https://t.me/mypocketstudy
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी
❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
🧿संपर्क
व्हॉट्सऍप हेल्पलाईन
9767165594
18 4月 2025, 08:58
3 642
Repost from My Pocket Study
*▶️ राज्यात सप्टेंबर मध्ये 10 हजार पोलिसांची भरती होणार...💥*
18 4月 2025, 08:58
3 642
Repost from My Pocket Study
बृहन्मुंबई महानगरपालिका “कार्यकारी सहायक” Salary
• बेसिक- 25,500 • महागाई भत्ता(50%) 12750 • घरभाडे भत्ता (30%) 7650 • प्रवास भत्ता(X city) 2700 ✓एकूण- 48600 NPS कपात(बेसिक अधिक महागाई भत्ता च्या 10%) -3825 ✓In Hand Salary 44K रुपयेबृहन्मुंबई महानगरपालिका “निरीक्षक” साठी Salary
• बेसिक- 29,900 • महागाई भत्ता(50%) 14950 • घरभाडे भत्ता (30%) 8970 • प्रवास भत्ता(X city) 2700 ✓एकूण- 56,520 NPS कपात(बेसिक अधिक महागाई भत्ता च्या 10%) - 4485 ✓In Hand Salary 52KJoin https://t.me/mahaparikshagov
18 4月 2025, 08:55
3 642
Repost from My Pocket Study
महाज्योती Update....
पीएचडी विद्यार्थी नोकरी / व्यवसाय करत असल्याबाबत चे परीपत्रक
18 4月 2025, 08:54
3 642
Repost from My Pocket Study
▶️ महाराष्ट्र हे त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य
⭕️ महाराष्ट्र हे त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे.
⭕️ आता पहिली ते पाचवीच्या मुलांना हिंदी भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे.
⭕️ हा निर्णय राज्यातील सर्व मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना लागू असेल. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 च्या नवीन अभ्यासक्रमाला लक्षात घेऊन, महाराष्ट्रात या वर्गांसाठी त्रिभाषा धोरण लागू करण्यात आले आहे.
◾️ राज्य शालेय शिक्षण विभागाने ही घोषणा केली. शालेय शिक्षणाबाबत NEP 2020 च्या सूचना अनेक टप्प्यात लागू करण्याची योजना असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
⭕️ यासोबतच, ज्या शाळा मराठी आणि इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमाचा वापर करत आहेत, त्या आधीच त्रिभाषा धोरणाचे पालन करत आहेत.
कारण या शाळांमध्ये इंग्रजी आणि मराठी शिकवणे अनिवार्य आहे आणि येथे संवादाची भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवली जात आहे. तर इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये अजूनही फक्त दोन भाषा शिकवल्या जात होत्या.
18 4月 2025, 01:21
3 642
Repost from My Pocket Study
कमी दरडोई उत्पन्न असलेल्या जिल्ह्यांना
अधिकचा निधी दिला तरच असमतोल कमी होईल!✍
18 4月 2025, 01:21
3 642
Repost from My Pocket Study
♦️भारत-उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव सुरूः पुण्यात 'डस्टलिक-6' अंतर्गत
दहशतवाद विरोधी मोहिमेचा सराव; दोन्ही देशांचे प्रत्येकी 60 जवान सहभागी
👉भारतीय लष्कर आणि उझबेकिस्तान लष्कर यांच्यातील सहावा संयुक्त लष्करी कारवाई सराव 'डस्टलिक-६' पुण्यातील अऔंध येथील फॉरेन ट्रेनिंग नोड याठिकाणी सुरु झाला.
👉१६ ते २८ एप्रिल दरम्यान हा सराव होणार असून दोन्ही देशांचा प्रत्येकी ६० जवानांचा यामध्ये समावेश आहे.
👉 निमशहरी भागातील संयुक्त वेगवेगळ्या ठिकाणांवरील पारंपारिक मोहीमा हा या सरावाचा उद्देश अाहे. भारतीय लष्कराचे वतीने कमांडर ब्रिगेड, ब्रिगेडिअ एस तलुजा तर उझबेकिस्तानचे लष्करी कमांडर कर्नल जाबराव थोईर ईरागशोव्ही उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते.
18 4月 2025, 01:21
3 642
Repost from My Pocket Study
+1
♦️आदिवासी विभाग भरती जाहीर सूचना
👉हॉलतिकीट लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4
18 4月 2025, 01:21
3 642
Repost from My Pocket Study
♦️IBPS कडून वेळापत्रक प्राप्त झाल्यावरच MIDC च वेळापत्रक येईल..
👉पुढील आठवड्यात MIDC च वेळापत्रक येण्याची शक्यता आहे.
👉परीक्षा लवकर होईल तसेच निकाल सुद्धा लवकर लागणार आहे..
18 4月 2025, 01:21
3 642
Repost from My Pocket Study
न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाही ; सुपर पार्लमेंट सारखे वागू नये
18 4月 2025, 01:21
3 642
Repost from My Pocket Study
⭕️ राज्यसेवा मुख्य परीक्षा आता 27 ते 29
मे दरम्यान...
18 4月 2025, 01:21
3 642
Repost from My Pocket Study
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून इतिहासामध्ये प्रथमच आरती सुब्रमण्यम या महिलेची निवड केली आहे
18 4月 2025, 01:21
3 642
Repost from My Pocket Study
🔰भारतात पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसवण्यात आलेल्या एटीएमची यशस्वी चाचणी घेण्यात आली. 👀
पंचवटी एक्स्प्रेसच्या एसी डब्यात एटीएम बसविण्यात आलं होतं. नाशिकमधील मनमाड ते मुंबई दरम्यान ही गाडी धावते.
✅ हे ATM बँक ऑफ महाराष्ट्र चे आहे.
18 4月 2025, 01:21
