ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 642
订阅者
-424 小时
-127 天
-6030 天
帖子存档
🔰जीवनगौरव पुरस्कार डॉ. विशाखा त्रिपाठी जी 🔸डॉ. विशाखा त्रिपाठी जी यांना मानवतेसाठी त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल एशिया पॅ
🔰जीवनगौरव पुरस्कार डॉ. विशाखा त्रिपाठी जी 🔸डॉ. विशाखा त्रिपाठी जी यांना मानवतेसाठी त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल एशिया पॅसिफिक व्हॅस्कुलर सोसायटी (APVS) कडून जीवनगौरव पुरस्कार मिळाला. 🔸जगद्गुरू कृपालू परिषद (JKP) च्या नेत्या म्हणून, तिने विविध मानवतावादी उपक्रमांद्वारे लाखो लोकांना प्रभावित केले. 🔹दु:ख दूर करण्यासाठी आणि जीवन सशक्त करण्यासाठी त्यांचे समर्पण भावी पिढ्यांसाठी आशेचे किरण म्हणून साजरे केले गेले.
24 12月 2024, 03:48

कुवेतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला सर्वोच्च सन्मान, द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्रदान केला पंतप्रधान मोदींना मिळालेला ह
कुवेतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला सर्वोच्च सन्मान, द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्रदान केला पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 20 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
24 12月 2024, 00:47

TRAI ने ग्राहकांच्या हितासाठी मोठा निर्णय जाहीर केला. ⭐️दूरसंचार कंपन्यांनी रु10 ग्राहकांना उपलब्ध करून देणे अनिवार्य. ⭐️व्हॉ
TRAI ने ग्राहकांच्या हितासाठी मोठा निर्णय जाहीर केला. ⭐️दूरसंचार कंपन्यांनी रु10 ग्राहकांना उपलब्ध करून देणे अनिवार्य. ⭐️व्हॉईस कॉल आणि एसएमएससाठी विशेष टॅरिफ व्हाउचर ठेवणे बंधनकारक. ⭐️प्लॅन वैधता 90 दिवसांवरून 365 दिवसांपर्यंत वाढवली आहे. ह्यात आता 😁 पळवाटा शोधून काढतील ते कंपनी वाले
24 12月 2024, 00:47

❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप jambo सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.
23 12月 2024, 11:06

🔥🔥अखेर प्रतिक्षा संपुष्टात,प्रचंड प्रतिसादात 🥳 ❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बद
🔥🔥अखेर प्रतिक्षा संपुष्टात,प्रचंड प्रतिसादात 🥳 ❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये सर्वत्र 25 डिसेंबर ख्रिसमस डे ला उपलब्ध होत आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📌Quality Material Always Comes To Be Late तीन महिन्यांच्या जम्बो सीरिज टीम च्या अथक परिश्रमानंतर आतापर्यंतची सर्वोत्तम 13 वी आवृत्ती मार्केटमध्ये उपलब्ध होत आहे. 👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 🔥 मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण/सर्वाधिक प्रश्नांचा समावेश असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥 🔶50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी- 🔺 50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता ❤️ दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून* 📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚 🚨मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच... 🔶प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 📍5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना - 🔷परिक्षेला जाता-जाता 5 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 4 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करता येते. 📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/48zvd3o 📣 डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 🚨 डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे ☎️ 7588568220
23 12月 2024, 11:06

Repost from My Pocket Study
याचा अर्थ केवळ वयाधिक ठरल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता आले नाही त्या विद्यार्थ्यांना केवळ अर्ज भरण्याची संधी दि
याचा अर्थ केवळ वयाधिक ठरल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता आले नाही त्या विद्यार्थ्यांना केवळ अर्ज भरण्याची संधी दिली जाईल. म्हणजे सरसकट सगळ्यांना अर्ज भरता येणार नाहीत असे आयोगाचे म्हणणे आहे.
23 12月 2024, 03:46

Repost from My Pocket Study
💘 MPSC Combined गट क जाहिरात ⭐️लिपिक टंकलेखक :- 803 ⭐️कर सहायक (TA):- 482 ⭐️दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00 ⭐️तांत्रिक सहाय्यक(TA) :- 09 ⭐️उद्योग निरीक्षक(II) :- 39 ⭐️सहायक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) :- 00 👨‍🦱 एकूण पदे :- 1333 🎯 पूर्व परीक्षेचा दिनांक:- 04 मे 2025 🎯अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 26 डिसेंबर 2024 ते 06 जानेवारी 2025 🔔 अर्ज करण्याची लिंक :- https://mpsconline.gov.in/candidate/login
23 12月 2024, 03:46

Repost from My Pocket Study
💘 MPSC Combined गट ब जाहिरात ⭐️सहायक कक्ष अधिकारी(ASO) :- 55 पदे ⭐️राज्यकर निरीक्षक(STI ) :-209 पदे ⭐️पोलीस उपनिरीक्षक(PSI) :- 214 पदे ⭐️ दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR/SI) :-00 पदे 👨‍🦱 एकूण पदे :- 480 🎯 पूर्व परीक्षेचा दिनांक:- 02 फेब्रुवारी 2025 🎯अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 26 डिसेंबर 2024 ते 06 जानेवारी 2025 🔔 अर्ज करण्याची लिंक :- https://mpsconline.gov.in/candidate/login
23 12月 2024, 03:46

❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.
22 12月 2024, 09:40

❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे. 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण/ सर्वाधिक प्रश्न समावेश असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥 🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी 🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता ❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून... 📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच... 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/48zvd3o 📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9552976452
22 12月 2024, 09:40

Repost from My Pocket Study
🛑 महाराष्ट्र मंत्रिमंडळ...👆 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy
+8
🛑 महाराष्ट्र मंत्रिमंडळ...👆 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy
21 12月 2024, 13:09

महाराष्ट्राचे नविन मंत्रिमंडळ अधिकृत पाहून घ्या जॉइन @ https://t.me/mypocketstudy
21 12月 2024, 10:40

❤️ *विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक* चे बदलेले *नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक*  मार्केटमध्ये *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.*
21 12月 2024, 10:28

❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे. 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण/ सर्वाधिक प्रश्न समावेश असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥 🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी 🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता ❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून... 📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच... 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/48zvd3o 📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9552976452
21 12月 2024, 10:28

Repost from My Pocket Study
⭕ चालक चे सर्व महत्त्वाचे चिन्ह आहेत... 👉 मुंबई चालक लेखी परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त पडेल सर्वांनी व्यवस्थित वाचून काढा समजून घ्या... ➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/mahaparikshagov
21 12月 2024, 01:33

Repost from My Pocket Study
गट-ब जाहिरातीमधील वयोमर्यादा गणण्याचा दिनांक.
गट-ब जाहिरातीमधील वयोमर्यादा गणण्याचा दिनांक.
20 12月 2024, 11:25

Repost from My Pocket Study
गट-ब मधील वयोमर्यादा यात एक वर्ष शिथिल करण्यात आले आहे.
गट-ब मधील वयोमर्यादा यात एक वर्ष शिथिल करण्यात आले आहे.
20 12月 2024, 11:25

Repost from My Pocket Study
सोमवारी आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकाची अपेक्षा त्यात लिंक ओपन ची तारीख तसेच परीक्षा तारीख सांगण्याची सुद्धा अपेक्षा.👍
20 12月 2024, 11:25

Repost from My Pocket Study
मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा... 🚨 पोलीस वाहन चालक..🚓🚓 लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी..
20 12月 2024, 08:18

Repost from My Pocket Study
समाजकल्याण विभाग भरती 2024 अर्ज करायची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html
+5
समाजकल्याण विभाग भरती 2024 अर्ज करायची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html
20 12月 2024, 08:15