ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 655
订阅者
无数据24 小时
-177 天
-6730 天
帖子存档
Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 11 जुलै 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आध
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 11 जुलै 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं! 🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे 💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions ⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes 📘 PDF मध्ये मिळणार ✔️ 10000+ अपेक्षित One-Liners ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Super Fast Revision Notes ✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates ✔️ Full Updated Test Series 🎁 FREE MEGA BONUS: 🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण 🔥 GK + Maths + Reasoning Notes 🔥 60+ टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी) 🔥 Topicwise Notes 🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त: पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway ⏳ फक्त आजच OFFER ⚠️ उद्या सकाळी Offer संपणार 💰 Price: ₹149/- 📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380 PhonePe / GPay: 9637637380 📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡ ✨ आज Booking = Double फायदा एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही

Repost from नवदिशा
♦️चौकीदार भरती हॉलतिकीट जाहीर.. 👉 हॉल तिकीट लिंक : https://tdcwatchman2026.cbtexam.in/Candidate/ExistingUser.aspx

Repost from नवदिशा
♦️MPSC गट क च्या पदसंख्येत दुपटीने वाढ. 👉 आत्तापर्यंत एकूण 5707 पदांची भरती होणार.. 👉 यामध्ये आणखीन जागा वाढतील,त्यामुळे फॉ
♦️MPSC गट क च्या पदसंख्येत दुपटीने वाढ. 👉 आत्तापर्यंत एकूण 5707 पदांची भरती होणार.. 👉 यामध्ये आणखीन जागा वाढतील,त्यामुळे फॉर्म भरायला विसरू नका.. 🙏

Repost from नवदिशा
♦️वनरक्षक 966 पदे रिक्त आहेत.. 🌳🌿
♦️वनरक्षक 966 पदे रिक्त आहेत.. 🌳🌿

Repost from नवदिशा
⛔लोकसत्ता , सकाळ, लोकमत , महाराष्ट्र टाइम्स ,The Hindu , Indian express खालील लिंक वर उपलब्ध आहे.... 🗞️रोजचे न्युज पेपर खालील लिंक वर असतील 👇👇👇 🅹🅾🅸🅽: https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
+1
Maharashtra Times_Mumbai_20260724.pdf45.34 MB

Repost from नवदिशा
+7
Loksatta-Mumbai 24-07.pdf18.35 MB

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
♦️अखेर सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण सोडले... 👉 पेपरफुटी विरोधात कठोर असे नवे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाईल
♦️अखेर सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण सोडले... 👉 पेपरफुटी विरोधात कठोर असे नवे विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाईल..

Repost from नवदिशा
♦️ देशातील पहिल्या डेंगू लसीला केंद्राची मंजुरी..
♦️ देशातील पहिल्या डेंगू लसीला केंद्राची मंजुरी..

Repost from नवदिशा
♦️'राष्ट्रकुल' क्रीडा स्पर्धा..
♦️'राष्ट्रकुल' क्रीडा स्पर्धा..

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
अनुराग जैन यांची नीती आयोगाच्या (NITI Aayog) CEO पदावर नियुक्ती २२ जुलै २०२६ रोजी केंद्र सरकारच्या नियुक्ती समितीने (ACC) मंज
अनुराग जैन यांची नीती आयोगाच्या (NITI Aayog) CEO पदावर नियुक्ती २२ जुलै २०२६ रोजी केंद्र सरकारच्या नियुक्ती समितीने (ACC) मंजूर केली. . त्यांचा कार्यकाळ २ वर्षांचा आहे... 🆕 नीती आयोगाचे (NITI Aayog) नवे CEO – अनुराग जैन 🔹 नाव: अनुराग जैन (Anurag Jain) 🔹 बॅच: १९८९ बॅच, IAS 🔹 केडर: मध्य प्रदेश (Madhya Pradesh) 🔹 नियुक्ती: जुलै २०२६ 🔹 पद: नीती आयोगाचे (NITI Aayog) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) 🔹 कार्यकाळ: २ वर्षे 🔹 पूर्वीचे पद: मध्य प्रदेशचे मुख्य सचिव (Chief Secretary) 🔹 नियुक्ती: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) मंजूर केली

Repost from नवदिशा
स्वतःच अस्तित्व प्रस्तावित करायला वर वर राहून चालत नाही, तळाशी जाऊन आव्हानांना भेदून विश्व निर्माण कराव लागतं.🌱🍃🍁 शुभ सकाळ
स्वतःच अस्तित्व प्रस्तावित करायला वर वर राहून चालत नाही, तळाशी जाऊन आव्हानांना भेदून विश्व निर्माण कराव लागतं.🌱🍃🍁 शुभ सकाळ 😊

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
आगामी परीक्षेत🔥🔥
गट-अ राजपत्रित पदे राज्यसेवा मध्ये ॲड होतील गट-ब राजपत्रित पदे राज्यसेवा मध्ये ॲड होतील
गट-ब अराजपत्रित पदे संयुक्त गट ब मध्ये ॲड होतील 🔥🔥 गट-क पदे संयुक्त गट क मध्ये ॲड होतील🔥🔥

Repost from नवदिशा
पोलीस भरती, शिक्षक भरती आणि वाहनचालक वगळता सर्व पदभरती एमपीएससी कडे गेली आहे.
पोलीस भरती, शिक्षक भरती आणि वाहनचालक वगळता सर्व पदभरती एमपीएससी कडे गेली आहे.

Repost from नवदिशा
▶️ फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ चा महाअंतिम सामना १९ जुलै २०२६ रोजी पार पडला, ज्यामध्ये स्पेनने अर्जेंटिनाचा १-० असा पराभव करून
▶️ फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ चा महाअंतिम सामना १९ जुलै २०२६ रोजी पार पडला, ज्यामध्ये स्पेनने अर्जेंटिनाचा १-० असा पराभव करून दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. ➡️ या रोमांचक सामन्यात अतिरिक्त वेळेत (१०६ व्या मिनिटाला) फेरान टॉरेसने विजयी गोल केला. 💠 महत्त्वाचे तपशील: ⚽ यजमान देश: अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको ⚽ कालावधी: ११ जून ते १९ जुलै २०२६ ⚽ नवीन स्वरूप: प्रथमच ४८ संघ सहभागी झाले आणि एकूण १०४ सामने खेळवले गेले. ⚽ अंतिम सामन्याचे ठिकाण: न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियम. ⚽ पुरस्कार: फ्रान्सच्या कीलियन एमबाप्पेने 'गोल्डन बूट' तर स्पेनच्या रॉड्रीने 'गोल्डन बॉल' पुरस्कार पटकावला.

Repost from नवदिशा
▶️ गट - क पूर्व परीक्षा ➡️ अभ्यासक्रम

Repost from नवदिशा
▶️ गट - क मुख्य परीक्षा ➡️ अभ्यासक्रम