ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 669
订阅者
-424 小时
-107 天
-6330 天
帖子存档
Repost from नवदिशा
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन...!! भावपूर्ण श्रद्धांजली...💐🙏
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन...!! भावपूर्ण श्रद्धांजली...💐🙏

Repost from नवदिशा
GMC लातूर हॉलतिकीट उपलब्ध हॉलतिकीट लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33100/96571/login.html
GMC लातूर हॉलतिकीट उपलब्ध हॉलतिकीट लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33100/96571/login.html

Repost from नवदिशा
असा अभिनेता होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली नाना 💐😑💐🙏🙏

Repost from नवदिशा
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞...
Gm all of you 🌞...

Repost from नवदिशा
sticker.webp0.04 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.05 KB

Repost from नवदिशा
कर्नाटक लोकसेवा आयोग (KPSC) नोकरी घोटाळा: निलंबित अध्यक्ष शिवशंकरप्पा साहुकार आणि अन्य एका अधिकाऱ्याला ईडीकडून (ED) अटक
कर्नाटक लोकसेवा आयोग (KPSC) नोकरी घोटाळा: निलंबित अध्यक्ष शिवशंकरप्पा साहुकार आणि अन्य एका अधिकाऱ्याला ईडीकडून (ED) अटक

Repost from नवदिशा
🔥 भौतिकशास्त्रतील नोबेल 2026 👉 भौतिकशास्त्रातील 2026 चा नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हाल्झेन यांना जाहीर झाला आहे. खगोलशास्त्री
🔥 भौतिकशास्त्रतील नोबेल 2026 👉 भौतिकशास्त्रातील 2026 चा नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हाल्झेन यांना जाहीर झाला आहे. खगोलशास्त्रीय स्रोतांमधून येणाऱ्या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोच्या शोधासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल यांच्या नियुक्तीनंतर सध्या एकूण 3 महिला न्यायाधीश कार्यरत आहेत. Join
भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल यांच्या नियुक्तीनंतर सध्या एकूण 3 महिला न्यायाधीश कार्यरत आहेत. Join 👉 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
फ्रान्सिस हॅल्झेन यांना अथांग विश्वाच्या सुदूर भागांतून येणाऱ्या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोंचा शोध आणि त्यांच्या अभ्यासासाठी दिलेल
फ्रान्सिस हॅल्झेन यांना अथांग विश्वाच्या सुदूर भागांतून येणाऱ्या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोंचा शोध आणि त्यांच्या अभ्यासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल बेल्जियममध्ये जन्मलेले शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन (८२) यांना मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. Join 👉 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
कुशल लढाऊ वैमानिक एअर मार्शल आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे 29 वे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. ते विद्यमान एअर चीफ
कुशल लढाऊ वैमानिक एअर मार्शल आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे 29 वे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. ते विद्यमान एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांच्या निवृत्तीनंतर पदभार स्वीकारतील. ९ डिसेंबर १९६६ रोजी जन्मलेले एअर मार्शल दीक्षित यांची ६ डिसेंबर १९८६ रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमान शाखेत नियुक्ती झाली. हवाई दलाच्या उपप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी संरक्षण दल मुख्यालयात चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षांचे एकात्मिक संरक्षण दलातील प्रमुख (सीआयएससी) म्हणून काम केले 31 ऑक्टोबर पासून ते पदाची सूत्रे स्वीकारतील. Join 👉 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
👉धाडसी पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक 👉मंत्रिमंडळ निर्णय : पोलिस दलाचे मनोबल उंचावण्यासाठीचा सन्मान. Join 👉 https://t.me/
👉धाडसी पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक 👉मंत्रिमंडळ निर्णय : पोलिस दलाचे मनोबल उंचावण्यासाठीचा सन्मान. Join 👉 https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
📝 आशुतोष दीक्षित नियुक्ती 👉हवाई दलाच्या प्रमुखपदी कार्य 👉ऑपरेशन सिंदूर मध्ये महत्व पूर्ण भूमिका बजावली https://t.me/Wartma
📝 आशुतोष दीक्षित नियुक्ती 👉हवाई दलाच्या प्रमुखपदी कार्य 👉ऑपरेशन सिंदूर मध्ये महत्व पूर्ण भूमिका बजावली https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
📝जेफ्री आर्चर (Jeffrey Archer) 👉 हे ब्रिटनमधील अत्यंत लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणारे कादंबरीकार तसेच माजी राजकारणी होत
+1
📝जेफ्री आर्चर (Jeffrey Archer) 👉 हे ब्रिटनमधील अत्यंत लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री होणारे कादंबरीकार तसेच माजी राजकारणी होते, ज्यांचे नुकतेच ५ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.💐 👉 कथा, लघुकथा आणि ललित (Non-fiction) अशा तिन्ही प्रकारच्या साहित्यात नंबर वन बेस्टसेलर ठरलेले ते जगातील एकमेव लेखक मानले जातात. ▪️ त्यांची पुस्तके जगभरातील ९७ हून अधिक देशांत ३०० दशलक्ष (३० कोटी) पेक्षा जास्त विकली गेली आहेत.

Repost from नवदिशा
👉 सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांची सर्वाव्हॅक स्वदेशी लस... 👉 कर्करोगावरील लसीला जागतिक आरोग्य संघटनेची पूर्वपात्रता....
👉 सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांची सर्वाव्हॅक स्वदेशी लस... 👉 कर्करोगावरील लसीला जागतिक आरोग्य संघटनेची पूर्वपात्रता....

Repost from नवदिशा
▶️ कोण आहेत विवेक भीमनवार❓
▶️ कोण आहेत विवेक भीमनवार❓

Repost from नवदिशा
RAGA..
RAGA..

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞..
Gm all of you 🌞..