8 251
订阅者
-624 小时
-467 天
-15730 天
帖子存档
8 251
*✴️ महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे ✴️*
🏝 सात बेटांचे शहर ➖ मुंबई
🏢 52 दरवाज्याचे शहर ➖ औरंगाबाद
⛩ भारताचे प्रवेशव्दार ➖ मुंबई
🌾 तांदुळाचे कोठार ➖ रायगड
🍂 ज्वारीचे कोठार ➖ सोलापूर
🍁 कापसाचा जिल्हा ➖ यवतमाळ
🏭 साखर कारखान्याचा जिल्हा ➖ अहमदनगर
🍇 द्राक्ष्यांचा जिल्हा ➖ नाशिक
🏖 मुंबईचा गवळीवाडा/परसबाग ➖ नाशिक
🤼♂ कुस्तीगिरांचा जिल्हा ➖ कोल्हापूर
🍊 संत्र्याचा जिल्हा ➖ नागपूर
🍌 केळीच्या बागांचा जिल्हा ➖ जळगाव
🛌 सोलापूरी चादरीचा जिल्हा ➖ सोलापूर
🍞 गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा ➖ कोल्हापूर
🌊. मिठागरांचा जिल्हा ➖ रायगड
⚔ शूरविरांचा जिल्हा ➖ सातारा
📖 संस्कृत कवीचा जिल्हा ➖ नादेंड
👳 समाज सेवकाचा जिल्हा ➖ रत्नागिरी
☘ गळीत धान्यांचा जिल्हा ➖ धुळे
🎋 ऊस कामगारांचा जिल्हा ➖ बीड
🌾 तीळाचा जिल्हा
➖ धुळे
🥐 हळदीचा जिल्हा
➖ सांगली
🥛 दुधा तुपाचा जिल्हा
➖ धुळे
📚 शिक्षणाचे माहेरघर ➖ पुणे
🌳 आदिवासींचा जिल्हा ➖ नंदुरबार
🤴 गोंड राजाचा जिल्हा ➖ चंद्रपूर
🏟 विहिरींचा जिल्हा ➖ अहमदनगर
8 251
❇️ शासनाच्या महत्वाच्या योजना ❇️
◆ प्रधानमंत्री जन धन योजना - 28 ऑगस्ट 2014
◆ स्वच्छ भारत मिशन - 2 ऑक्टोबर, 2014
◆ मिशन इंद्रधनुष्य - 25 डिसेंबर 2014
◆ बाटी बचाओ बेटी पढाओ - 22 जानेवारी 2015
◆ अटल निवृत्तीवेतन योजना - 9 मे 2015
◆ डी.डी. किसान चॅनेल - 26 मे 2015
◆ स्मार्ट सिटी प्रकल्प - 25 जून 2015
◆ प्रधानमंत्री आवास योजना - 25 जून 2015
◆ डिजिटल इंडिया - 1 जुलै 2015
◆ स्टॅन्डस अप इंडिया - 5 एप्रिल, 2016
◆ प्रधानमंत्री उज्ज्वला योजना - 1 मे, 2016
◆ आयुष्मान भारत योजना - 23 सप्टेंबर, 2018
◆ सवामित्व योजना - 24 एप्रिल 2020
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔷 जॉईन 👉 @mpscupdated ✔️
8 251
❇️ जागतिक योग दिन - 21 जून ❇️
◆ 2023 थीम :-' (Yoga for Vasudhaiva Kutumbakam)
◆ 2022 थीम :- "मानवतेसाठी योग” ("Yoga for Humanity")
◆ 2018 Theme :
Yoga for Peace
◆ 2019 Theme :
Climate Action
◆ 2020 Theme:
Yoga at Home and Yoga with Family
◆ 2021 Theme :
Yoga for well-being
◆ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 177 देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता.
◆ सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर 11 डिसेंबर 2014मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. 21जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
◆ 21 जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे 21 जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. 21 जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते.
◆ 21 जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला.
🔷 जॉईन 👉 @mpscupdated ✔️
8 251
💐💐 खुशखबर.... अभिनंदन..💪💪❤️
🔴 तलाठी भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरतीची संपूर्ण माहितीसाठी 👇💯
♻️TCS/IBPS new pattern 2023♻️
🔸मराठी व्याकरण :- क्लिक करा
🔸 पर्यावरण :- क्लिक करा
🔸बुद्धिमत्ता :- क्लिक करा
🔸 चालू घडामोडी :- क्लिक करा
🔸इंग्रजी व्याकरण :- क्लिक करा
🔸 महाराष्ट्राचा भूगोल :- क्लिक करा
🔸 अर्थशास्त्र :- क्लिक करा
🔸 सामान्य विज्ञान :- क्लिक करा
🔸 भारतीय राज्यव्यवस्था :- क्लिक करा
🔸 आधुनिक भारताचा इतिहास :- क्लिक करा
🔴 नोट्स, अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका
वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा.
8 251
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
⭕️ आपले मित्र STI अक्षय कुडवे सर,
यांनी त्यांच्या मराठी व्याकरण
या channel वर मोफत मराठी व्याकरण TEST सुरु केल्या आहेत, आता पर्यंत 27 TEST झाल्या असून 23 बाकी..
Test या रोज असतात, ( रविवार सोडून )
ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी फायदा घ्या..✌️
Private channel असल्यामुळे फक्त 200 लोक request पाठवू शकतात..
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
8 251
कोतवाल पदाच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती लवकरच येतील....
पात्रात एकदा बघून घ्या.
🔷 जॉईन 👉 @mpscupdated ✔️
8 251
वरील जनगणना टॉपिक वरील 10 प्रश्नांचा आतापर्यंत सोडवल्या 104 विद्यार्थ्यांचा निकाल
🔷 जॉईन 👉 @mpscupdated ✔️
8 251
🎖️🏆 TCS PATTERN सरळ सेवा मार्गदर्शन 💯🏆🎖️
खास नवीन बॅच फ्री admision सुरू
💥 दारूबंदी पोलीस - Click Here
💥 वनरक्षक भरती - Click Here
💥 तलाठी भरती - Click Here
💥 आरोग्य भरती - Click Here
💥 पोलिस भरती - Click Here
📝 तलाठी भरती, पोलिस भरती, ⚕️💊 आरोग्य विभाग,
🎯 या वर्षी पोस्ट 100 टक्के
आतच जॉइंन करा 👇
आमचे मार्गदर्शन + तुमची मेहनत = 100% यश .
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
8 251
✍ उद्यापासून तलाठी भरती व वनविभाग भरतीची TCS & IBPS पॅटर्न नुसार संपूर्ण तयारी साठी शेवटचे 2 Whatsapp ग्रुप बनवले आहे. लवकर जॉईन करा.
सुचना :- हा शेवटचा ग्रुप असेल या नंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही.💯💯💯 🙏
8 251
🟧
ज्यां विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याकरण विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.
👍TCS IBPS Pattern
8 251
तलाठी पद भरती-२०२३, एकूण पदे-४६२५.
नवीन येऊ घातलेल्या तलाठी पद भरती मध्ये जिल्हास्तरीय प्रक्रिया राबवल्यानंतर परीक्षेकरता अर्ज करणारा उमेदवार हा फक्त एकाच जिल्ह्यापुरता फॉर्म भरू शकतो काही उमेदवार हे वेगवेगळी फेक अकाउंट काढून दोन ते तीन ठिकाणी फॉर्म भरू शकतात जे आपण पोलीस भरतीमध्ये पाहिलेले आहे मात्र जर राज्यस्तरीय निवड प्रक्रिया राबवली तर सर्व तसेच जास्तीत जास्त जागांमधून निवड होण्याची संधी वाढते तसेच फॉर्म भरण्याचा जिल्हा अंदाज चुकला तर अतिशय योग्य उमेदवार देखील ह्या तलाठी पदभरतीच्या स्पर्धेच्या बाहेर पडेल राज्यस्तरीय प्रक्रिया राबवली तर अभ्यासू,हुशार,मेहनती तसेच गोरगरीब कुटुंबातील उमेदवारास इतक्या मोठ्या संख्येने येऊ घातलेल्या जागांचा लाभ मिळू शकेल. राज्य उत्पादन शुल्क विभागातील भरती तसेच नगर परिषदेच्या वेगवेगळ्या पदांकरिता होणारी भरती वआरोग्य विभागातील भरती देखील राज्यस्तरीय प्रक्रियेनेच राबवली जाणार आहे.
8 251
🔰TCS-IBPS मार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षा जसे म्हाडा... ITI...WRD या परीक्षांच्या मागील 40 प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला असता खालील प्रकरणांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे...
इंग्रजी
1) Tense - 60 question
2) active - passive voice- 57 questions
3) Verb - 19 questions
4) preposition - 56 questions
5) Direct- indirect speech - 80 question
6) Article - 28 questions
7) Synonyms - 55 questions
8) Antonyms - 58 questions
9) Idioms phrases - 115 questions
10) one word substitution - 78 questions
11) spellings - 66 questions
मराठी
1) विरुद्ध अर्थी शब्द - 85 प्रश्न
2) समानार्थी शब्द - 70 प्रश्न
3) लिंगविचार - 60 प्रश्न
4) वचन विचार - 62 प्रश्न
6)काळ व अर्थ - 76 प्रश्न
7) प्रयोग - 67 प्रश्न
8) क्रियापद व क्रियापदाचे प्रकार - 24 प्रश्न
9) विशेषण - 14 प्रश्न
10) वाक्याचे प्रकार - 52 प्रश्न
11) साहित्य व साहित्यिक - 54 प्रश्न
Reasoning
1) तर्क व अनुमान - 90 प्रश्न
2) दिशाज्ञान - 43 प्रश्न
3) रांगेतील स्थान - 44 प्रश्न
4) सांकेतिक भाषा - 49 प्रश्न
5) नाते - संबंध - 40 प्रश्न
6) अंकाचे कोडे , लयबध्द अक्षमलिका - 67 प्रश्न
7) गणितीय कोडी - 28 प्रश्न
8) आदान - प्रदान - 33 प्रश्न
9) तुलना - वजन, उंची, वय - 56 प्रश्न
10) कालमापन - 20 प्रश्न
- By future Officer
कोणत्याही एका पुस्तकांतून वरील टॉपिक वाचा. 2 तास वेळ असतो सरळसेवा ला. त्यामुळे जास्तीत जास्त Revision केल्यासच यश मिळू शकत
8 251
Repost from Mpsc Updated
MPSC मधून कोणतीही पोस्ट काढायचं असेल तर मुख्य परीक्षेत 1ल्या paper मध्ये 75+ गुण मिळवणे गरजेचे आहे.
मराठीत जर 50 पैकी 50 गुण मिळाले तर 75+ गुण घेणे तेवढे काही अवघड नाही.
मराठीत पैकीच्या पैकी गुण मिळावे यासाठी वाचन आणि revision करणे जसे गरजेचे आहे, तसेच प्रश्न सोडवणे सुध्दा महत्वाचे आहे.
त्यासाठीच आपण पुढील चॅनेल सुरू केले आहे.
👇👇दररोज प्रश्नांसाठी जॉईन करा👇👇
https://t.me/only_marathi_grammar
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
