8 263
订阅者
-1124 小时
-357 天
-15630 天
帖子存档
8 261
🛑वन भरती - Objections
👉वन विभाग भरती उत्तर पत्रिका(Response Sheets) आणि हरकती फॉर्म(Objections Form) संबंधित लिंक १४ सप्टेंबर २०२३ मध्यरात्रीपर्यंत लाइव्ह असेल.
👉Link : https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
⚠️Last Date : 14 सप्टेंबर 2023
8 261
19 मार्क्स cut off.. 🔥🔥🔥
♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8 261
19 मार्क्स cut ऑफ
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
19 मार्क्स✌️
8 261
19 🔥🔥 कट ऑफ..
क्लार्क कट ऑफ एक लागण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे मनापासून धन्यवाद.. ❣️❣️
8 261
कट ऑफ 19 🔥🔥🔥
👉 Clerk Typist : 95547 उमेदवार देणार मुख्य परीक्षा ✌️
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे
इकडे तिकडे चोहीकडे😍😍🔥
8 261
✅♦️वन विभाग भरती - २०२३ Response Sheets उपलब्ध झालेल्या आहेत..
👉 लिंक : https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
8 261
वनरक्षक सरळसेवा भरती 2023 सर्व Shifts चे पेपर्स
Merge एकत्रित करून दिलेले आहेत.
Thanks to : 75000 मेगा भरती channel 🙏
8 261
♦️वनरक्षक परीक्षा मध्ये ४५% च्या वर गुण मिळवणारे उमेदवार गुणवत्तानुसार पुढील टप्पा साठी Qulify असतील.. 🙏
8 261
✅♦️वन विभाग भरती - २०२३ Response Sheets उपलब्ध झालेल्या आहेत..
👉 लिंक : https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
8 261
♦️वन विभाग भरती - २०२३ Response Sheets उपलब्ध झालेल्या आहेत..
👉 लिंक : https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
8 261
♦️कृषिसेवक Registration..🌿🌳
👉 14 September to 3 October🔥
👉 संपूर्ण जाहिराती..
👇👇👇
https://t.me/officer_club/22139
👉 अर्ज करण्यासाठी वेबसाईट 14 सप्टेंबर पासून..
👇👇
https://krishi.maharashtra.gov.in/
8 261
♦️Largest margin of victory for 🇮🇳 against Pakistan in men's ODIs 🔥
A terrific result for India
#AsiaCup2023 | #PAKvIND |
8 261
♦️सर्बीया च्या नोव्हाक जोकोविचनं यूएस ओपन 2023 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. जोकोविचचं हे 24 वं ग्रँडस्लॅम विजेतेपद होतं, या विजयासह जोकोविच ओपन एरामध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद पटकावणारा खेळाडू ठरला आहे. 🎾🎾🎾
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
