8 356
订阅者
-524 小时
-267 天
-12730 天
帖子存档
8 356
जा.क्र. 414/2023 - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 च्या अंतिम पदसंख्येबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे
8 356
📕 राज्य फुलपाखरू जाहीर करणारे राज्य :-
▪️ महाराष्ट्र : ब्लु मॉरमॉन
▪️ उत्तराखंड : कॉमन पिकॉक
▪️ कर्नाटक : सदर्न बर्ड विंग्स
▪️ केरळ : मलबार बॅंडेड पिकॉक
▪️ तमिळनाडू : तमिळ येमॉन
▪️ अरुणाचल : कैसर-ए-हिंद
▪️ सिक्कीम : ब्लु ड्यूक
8 356
👉 पुणे कारागृह मैदानी चाचणी हॉलतिकीट आले आहेत चेक करून घ्या....👍
लिंक👇
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
8 356
🚨 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 च्या अंतिम पदसंख्येबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 356
♦️जा.क्र. 414/2023 - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 च्या अंतिम पदसंख्येबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 👉 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 मधील पदे.. (1) Core राज्यसेवा - 477 (2) स्थापत्य अभियांत्रिकी - 45 (3) वनसेवा - 48 (4) कृषी सेवा - 258 👉 एकूण - 828⚠️ राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल पुढील आठवड्यात लागू शकतो.. 🙏🙏
8 356
♦️जा.क्र. 122/2023 – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2023 - प्रथम टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8 356
अकोला-वाशिम अंगणवाडी भरती | Akola-Vashim Anganwadi Bharti | #anganwadi #...
https://youtube.com/watch?v=b1IGVCtrvik&si=1X1889Y-jTzw357p
8 356
नागपूर अंगणवाडी भारती | nagpur Anganwadi Bharti| Anganwadi sevika v mada...
https://youtube.com/watch?v=dzt_kXRuSS0&si=K1PYoToH_hsgRqpw
8 356
+3
♦️लेखा कोषागारे भरती 2024..
पद - कनिष्ठ लेखापाल
pay scale S10
अर्ज करायची लिंक👇👇
👉 छत्रपती संभाजीनगर विभाग( Last Date 16 Feb)
लिंक :-
https://youtu.be/8mmKPsjwGvA
👉 नाशिक विभाग लिंक ( Last Date 23 Feb)
https://youtu.be/uNhL_kuYY98
👉 अमरावती विभाग ( Last date - 28 Feb)
https://youtu.be/ZmeUiLzsqRk
👉 कोकण विभाग( Last date 6 March)
https://youtu.be/KLiMZAclE8E
8 356
✅ जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक – भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प.
Post Preference & Opting Out ची वेबलिंक उपलब्ध झाली आहे..
शेवटची तारीख - 20 फेब्रुवारी
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
कर सहायक 2023 निवड झाली आहे आणि याअगोदर दुसऱ्या पदावर असाल आणि कर सहायक पेक्षा जास्त Pay Scale असेल अशा उमेदवारांनी Opting Out जरुर करा.👍
8 356
✅👉 भारतीय भूगोलवर वनलाइनर क्विझ ☑️
● क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात भारताचे स्थान काय आहे - सातवे
● लोकसंख्येच्या बाबतीत भारताचे जगात स्थान काय आहे - दुसरे
●भारताच्या उत्तरेला कोणते देश आहेत - चीन, नेपाळ, भूतान
● भारताच्या पूर्वेस कोणता देश आहे - बांगलादेश
● भारताच्या पश्चिमेस कोणता देश आहे - पाकिस्तान
●भारताच्या नैऋत्येस कोणता समुद्र आहे - अरबी समुद्र
● भारताच्या आग्नेयेस कोणता उपसागर आहे - बंगालचा उपसागर
● भारताच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे - हिंदी महासागर
● पूर्वांचलच्या टेकड्या भारताला कोणत्या देशापासून वेगळे करतात - म्यानमार
● मन्नारचे आखात आणि पाल्क सामुद्रधुनी भारताला कोणत्या देशापासून वेगळे करतात - श्रीलंका
● संपूर्ण भारताची अक्षांश लांबी किती आहे - ८° ४' ते ३७° ६' उत्तर अक्षांश
● भारताच्या मध्यभागी कोणती रेषा जाते - कर्क वृषभ
● भारताचा उत्तरेकडून दक्षिणेकडे विस्तार किती आहे - ३२१४ किमी
● भारताचा पूर्वेकडून पश्चिमेकडे विस्तार किती आहे - २९३३ किमी
बंगालच्या उपसागरात - अंदमान-निकोबार बेटे कुठे आहेत?
लक्षद्वीप कुठे आहे - अरबी समुद्रात
भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात - इंदिरा पॉइंट
● इंदिरा पॉइंटला दुसऱ्या नावानेही ओळखले जाते - पिग्मॅलियन पॉइंट
● जगाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत भारताचे क्षेत्रफळ किती आहे - २.४२%
●जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोक भारतात राहतात - १७%
● भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे - ३२,८७,२६३ चौरस किमी?
● भारताशी कोणत्या देशांची सीमा आहे - बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, बर्मा, भूतान
●भारताची सागरी सीमा कोणत्या देशांशी आहे - मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार आणि पाकिस्तान
● कर्कवृत्त कोणत्या राज्यांमधून जाते - राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम
●भारताच्या मुख्य भूमीच्या दक्षिणेकडील सीमेचे अक्षांश किती आहे - ८° ४'
●भारताची प्रमाणवेळ कुठून घेतली जाते - अलाहाबादजवळील नैनी नावाच्या ठिकाणावरून
● भारताच्या प्रमाण वेळेत आणि ग्रीनविच वेळेत काय फरक आहे - ५ १/२
● विषुववृत्तापासून भारताच्या दक्षिण टोकापर्यंतचे अंतर किती आहे - ८७६ किमी
● भारताच्या भू-सीमेची लांबी किती आहे - १५२०० किमी
● भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी किती आहे - ६१०० किमी
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
