ch
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
8 338
订阅者
无数据24 小时
-297
-12330
帖子存档
♦️ बीड तलाठी जॉइनिंग.. 🙏 👉 आपल्या आपल्या जिल्हाच्या वेबसाईट चेक करत चला. 🙏

♦️ हिंगोली तलाठी जॉइनिंग.. 🙏 👉 आपल्या आपल्या जिल्हाच्या वेबसाईट चेक करत चला. 🙏

♦️या जिल्ह्याची तलाठी Joining आली आहे 👉 वाशीम 👉 बुलढाणा 👉 सिंधुदुर्ग 👉 नागपूर 👉 गोंदिया 👉 भंडारा 👉 जालना 👉 सातारा 👉 हिंगोली 👉 बीड बाकी जिल्हे च्या पण येतील लवकरच ...🙏

♦️ वाशिम तलाठी जॉइनिंग.. 🙏 👉 आपल्या आपल्या जिल्हाच्या वेबसाईट चेक करत चला. 🙏

#court ♦️जिल्हा न्यायालय भरती लिपिक शिपाई अधिकृत फ्रॉम संख्या. 👉 कनिष्ठ लिपिक - 96,939 👉 शिपाई - 2,07,178 Thanks : sagar si
#court ♦️जिल्हा न्यायालय भरती लिपिक शिपाई अधिकृत फ्रॉम संख्या. 👉 कनिष्ठ लिपिक  - 96,939 👉 शिपाई  - 2,07,178 Thanks : sagar sir

✅♦️ कृषी सेवक कोल्हापूर विभाग तात्पुरती निवड यादी..🔥

✅♦️आचारसंहिता मध्येही काही सरळसेवा परीक्षा विभाग ने प्रोसेस चालू ठेवण्यासाठी विनंती केली आहे. त्यामुळे आचारसंहिता मध्येही काही विभागाच्या प्रोसेस चालू राहतील... 🙏

♦️आरोग्य विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना उद्या सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय येथे उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या
♦️आरोग्य विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना उद्या सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय येथे उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.. 🙏 👉 आरोग्य भरती ची प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे.. 🙏

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 कधीच म्हणू नकोस, दिवस आपले खराब आहेत ! जिद्दीने सांग स्वतःला, मी पण काट्यांनी वेढलेला गुलाब आहे ! 💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿 🌹❣ शुभ सकाळ ❣🌹

+2
♦️नगरपरिषद भरती 2023 👉 कर निर्धारण व प्रशासकीय सेवा 👉 सुधारित गुणवत्ता यादी.

♦️नगरपरिषद सुधारित गुणवत्ता यादी मध्ये‌ ज्यांना criteria 45% गुण मिळाले नाही त्यांना Disqualified दाखवत आहे.
♦️नगरपरिषद सुधारित गुणवत्ता यादी मध्ये‌ ज्यांना criteria 45% गुण मिळाले नाही त्यांना Disqualified दाखवत आहे.

♦️तलाठी Documents Verification- पुणे. 👉इतर जिल्ह्याच्या उमेदवारांनी आपापल्या जिल्ह्याच्या वेबसाईटला भेट द्यावी.

♦️ #WCD परीक्षा रद्द करण्यात आली. 👉मृद व जलसंधारण विभाग कॉपी प्रकरण समोर आले होते.. 👉 official notification आले.. 🙏
+1
♦️ #WCD परीक्षा रद्द करण्यात आली. 👉मृद व जलसंधारण विभाग कॉपी प्रकरण समोर आले होते.. 👉 official notification आले.. 🙏

♦️ #Cidco #AE update.. 👉 10% मराठा आरक्षण लागू..

♦️ MPSC गट क Skill test उतारे बाबत... 👉 आयोगाच्या वेबसाईट वर लवकरच उपलब्ध होतील.. #RTI ला आलेला रिप्लाय.🙏
♦️ MPSC गट क Skill test उतारे बाबत... 👉 आयोगाच्या वेबसाईट वर लवकरच उपलब्ध होतील.. #RTI ला आलेला रिप्लाय.🙏

#opting_out ♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या भरती प्र
#opting_out ♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीताची वेबलिंक दि.14 ते 20 मार्च 2024 ऐवजी दि. 15 ते 21 मार्च 2024 या कालावधीमध्ये कार्यरत असेल.

♦️ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू हे निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त, पंतप्रधानांच्या समितीने केली निवड.. 👉 आचार संहिता येत्या
♦️ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू हे निवडणूक आयोगाचे नवे आयुक्त, पंतप्रधानांच्या समितीने केली निवड.. 👉 आचार संहिता येत्या दोन ते तीन दिवसात लागण्याची दाट शक्यता..

♦️ #Excise department निकाल जाहीर होत आहेत.. 👇👇👇 https://stateexcise.maharashtra.gov.in/1035/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e
♦️ #Excise department निकाल जाहीर होत आहेत.. 👇👇👇 https://stateexcise.maharashtra.gov.in/1035/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0

♦️तलाठी भरती पेसा चे पण निकाल जाहीर होत आहेत वरील मागे टाकलेल्या लिंक वरून पाहून घ्या.. 🙏🙏 लिंक :https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/LogIn/SelectionList

✅♦️ आरोग्य भरती #Update
✅♦️ आरोग्य भरती #Update