8 367
订阅者
无数据24 小时
-237 天
-13030 天
帖子存档
8 367
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
कर सहायक व लिपिक टंकलेखक कौशल्य चाचणीचे प्रवेशप्रमापणत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आले आहेत
8 367
📌हाय कोर्ट चाळणी परिक्षेसाठी परिक्षा केंद्र उपलब्ध करून देणेबाबतीत..
परिक्षा दिनांक Tentative 26 April 2026
तिन्ही पदासाठी चाळणी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे..
Join 👉 @mpscupdated
8 367
♦️परभणी DCC Bank हॉलतिकीट...
👉 लिंक:
https://ibpsreg.ibps.in/pdccbnov25/oecla_feb26/login.php?appid=2777fe228f8149f506d7d05576256658
8 367
♦️#GMC ससून पुणे निकाल 🔥🔥🔥
👉 CLASS 4 POSTS RECRUITMENT RESULT
GROUP D COMMON RESULT - POST-WISE ELIGIBLE CANDIDATE LIST
👉 लिंक :
https://bjgmcpune.com/group-d-common-result/
8 367
Repost from ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️
🏃 उद्यापासून सुरू होणाऱ्या ग्राउंडसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक विद्यार्थी सकाळी दुपारी संध्याकाळी ट्रेनमध्ये बसणार 🙏
या प्रवासात तुम्ही तुमचे प्रवेशपत्र , मोबाईल, पैशाचे पॉकेट व तुमची बॅग या तुमच्या महत्त्वाच्या सामानांची व्यवस्थित काळजी घ्या...👍
कोणीही घाई करू नका सर्वांनी सुखरूप प्रवास करा...🙏
🔥 मन शांत ठेवा आणि आत्मविश्वास ठेवा.
ग्राउंडच्या आधी हलका, पचायला सोपा आहार घ्या—केळी, सफरचंद, खजूर, पोहे, भाजी-चपाती योग्य आहेत.
तेलकट, जड, बाहेरचं आणि जंक फूड पूर्ण टाळा.
पाणी थोड्या-थोड्या वेळाने प्या, एकदम जास्त पाणी पिऊ नका.
प्रवास करताना धावपळ टाळा, वेळेआधी पोहोचा.
जास्त थकवणारा प्रवास, रात्र जागरण, मोबाईलचा अतिवापर टाळा.
ग्राउंडवर गेल्यावर इतरांकडे लक्ष न देता स्वतःच्या रनिंगवर, गोळा, 100 MTR वर फोकस ठेवा.
लक्षात ठेवा.
आज दिलेला प्रत्येक प्रयत्न तुमच्या गणवेशाकडे नेणारा आहे.
निवड ताकदीची नसते, ती जिद्दीची असते.
विश्वास ठेवा… तुम्ही नक्की यशस्वी व्हाल! 🔥💪
ALL THE BEST 🤝❤️
8 367
🔸परिक्षेचे वेळापत्रक 👇👇
➡️ GMC सोलापूर - 9th to 13th Feb 2026
➡️ PDCC बँक परभणी - 18 फेब्रुवारी 2026
➡️ नाशिक महानगरपालिका - 24,25 फेब्रुवारी 2026
8 367
♦️Normalised_Score_Inspector
👉 धर्मादाय निकाल लागला आहे.. 🙏
👉 वेबसाईट :
https://charity.maharashtra.gov.in/mr-in/
8 367
🔥पुन्हा एकदा भारत...
हरारेत तिरंगा डौलाने फडकला! इंग्लंडचा धुव्वा उडवत भारतीय शिलेदारांनी सहाव्यांदा उंचावली अंडर-१९ वर्ल्डकपची ट्रॉफी💐💐
जय हो 💐💐
8 367
आले रे 🔥🔥🔥🔥
☺️hallticket लिंक❤️❤️
https://www.mahapolice.gov.in/police-recru.php ✅
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :- @mpscupdated
8 367
🔸महिला बालविकास संरक्षण अधिकारी कनिष्ठ रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली आहे.
लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/96818/Index.html
8 367
♦️पिंपरी-चिंचवड पोलीस भरती 2024-25
👉 आधी एकूण जागा: 322
👉 आता वाढून झाल्या: 462
👉 म्हणजेच 140 नवीन जागांची भर पडली आहे. 🔥🔥🔥🔥🔥
8 367
🔥🔥
कृषी विभागातील सर्व गट क ची पदे आता MPSC द्वारे भरली जाणार आहे .( 99% done 👍 समजा )
पुढील आठवड्यामध्ये कृषी आयुक्त व MPSC सचिव बैठक होऊ शकते .
✅कृषी विभाग एकूण रिक्त पदे : 8677
पैकी फक्त गट क : 5069
📌लिपिक टंकलेखक : 845 रिक्त पैकी 450+ 2026 साठी येऊ शकतात ( 2023 मध्ये 379 आल्या होत्या)
वरिष्ठ लिपीक 133 रिक्त
📌 अनुरेखक कृषी विभाग एकूण रिक्त जागा 1937 आहे 50% प्रमोशन आणि 50% सरळसेवा साठी आहेत
( यासाठी civil diploma / drawing diploma लागतो )
📌 महाराष्ट्र कृषी सेवा गट ब (क) : 434
कृषी सेवक 🔥🔥
एकूण रिक्त जागा 1432
( 80 % पदभरतीला मान्यता भेटू शकते )
विभागानुसार रिक्त पदे कृषी सेवक
कृषी आयुक्तालय : 0
ठाणे : 421
पुणे : 140
कोल्हापूर : 172
नाशिक : 165
संभाजी नगर : 116
लातूर : 133
अमरावती : 106
नागपूर : 279
( पण अजून आकृतीबंध मंजूर झालेला नाही)
📌 सरळसेवा परीक्षा योजना संदर्भात अजून कुठलाही निर्णय झालेला नाही ✅✅.त्यासंदर्भात समिती मार्च महिन्यामध्ये अहवाल सादर करेल आणि मार्च महिन्यातच या संदर्भात हालचाली होईल
🔥🔥आगामी काळामध्ये खालील पदाची भरती प्रक्रिया MPSC द्वारे होऊ शकते
1) कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी
2) सहकार विभागातील कोणतातरी एक संवर्ग
3) पशुधन पर्यवेशक
4) कृषी सेवक
5) तलाठी (99% done) 👍
6) पुरवठा निरीक्षक
7) रेशीम संचालनालय ( रेशीम विकास अधिकारी क्षेणी 1/२
अधिक्षक
Join 👉👉 @mpscupdated
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
