8 287
订阅者
-624 小时
-67 天
-14430 天
帖子存档
8 287
⭕️♦️⚠️पेसा भरती केस.... अपडेट..
पेसा भरती संदर्भात सुप्रीम कोर्ट मध्ये दाखल झालेल्या याचिकेमुळे.. अनेक पेसा पदाना स्टे आला आहे.. आजच्या सुनावणी कडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते..
मात्र..
संबधितान कडून मिळालेल्या माहिती नुसार...
आसाम मधील RAC च्या विषयाबाबत संपूर्ण दिवस मा. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधिशांच्या संविधानिक खंडपीठाने संपूर्ण दिवस एकच प्रकरणाची सुनावणी घेतली. त्यामुळे सर्व प्रकरणे यांना पुढील तारीख मिळेल.
आज पेसा संदर्भात सुनावणी झाली नाही....
आता पुढील तारीख मिळेल....
8 287
नशीबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर,
हिशोबा पेक्षा जास्त कष्ट केले पाहिजेत...!
!! शुभ रात्री !!
8 287
♦️ #PCMC Document verification दुसरा टप्पा लवकरच..
👉 पात्र मुलांना ईमेल येईल, E-MAIL SPAM folder मध्ये पण येऊ शकतो.. 🙏
8 287
♦️पनवेल महानगर पालिका हॉल तिकीट बाबत प्रसिध्दी पत्रक..
👉 लिंक- https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/login.html
8 287
♦️महाराष्ट्र सरकारच्या काही महत्वपूर्ण योजना..
👉 Source- महाराष्ट्र शासन..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
8 287
♦️WRD 8 डिसेंबर पर्यंत फॉर्म मध्ये NCL माहिती भरायची तारीख वाढवण्यात आली आहे. ज्याचं बाकी असेल त्यांनी करून घ्या.🙏
👉 ज्यांनी #NCL DETAILS अपडेट केले नाही तर परीक्षा देता येणार नाही.. त्यामुळं ज्यांचे बाकी असेल त्यांनी LOG IN करून details भरा.. ज्यांनीमाहिती भरली आहे त्यांना काहीही करायची गरज नाही.. 🙏
Log in साठी लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32723/85761/Index.html
8 287
#ASO
♦️ सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-2021 (प्रतिक्षायादी क्र.2 मधुन) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांचे नियतवाटप रद्द करण्याबाबत..
8 287
#descriptive
♦️महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेसंदर्भातील विशिष्ट सूचना व प्रश्नपत्रिकेची रचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 287
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 हॉलतिकीट प्रोफाइलमध्ये 2-3 दिवसांत उपलब्ध होतील.✅✅
👉 परीक्षा दिनांक 17 डिसेंबर 2023
👉 आपली MPSC ची प्रोफाइल LOG IN करून तुम्ही हॉल तिकीट पाहू शकता..
👉 लिंक : ✅
https://mpsconline.gov.in/candidate/login
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
8 287
♦️ १. महिला कैद्यासाठी देशातील पहिले खुले कारागृह येरवाड्यात..✅
२. तामिळनाडू मध्ये 5 डिसेंबर रोजी धडकणार 'मिचोंग' वादळ✅
३.'आदित्यL-1' ने सुरु केले सौर वाऱ्यांचे निरीक्षण..✅
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
