ch
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
8 354
订阅者
-524 小时
-267
-12730
帖子存档
#Language #Notes 🔸मराठी व्याकरण च्या sample short Notes.. ▪️उपजिल्हाधिकारी विनीत शिर्के सरांच्या notes.. --------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/mpscupdated 

*🛑 दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 🛑* निवडणूक आयोगाच्या योषणेनुसार दिल्लीतील विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारी 2025 ला झालेली असून मतमोजणी 8 फेब्रुवारी 2025 ला होणार आहे. ----------------------------------------------------- ▪️ राजधानी बनली : 1911 ▪️ केंद्रशासित प्रदेश बनला : 1956 ■ विधानसभा असणारा केंद्रशासित प्रदेश ▪️ राष्ट्रीय राजधानी प्रदेश : 1 फेब्रुवारी 1992 ■ 1991 च्या 69 व्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानात अनुच्छेद 239A आणि 239B समाविष्ट करून दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशाला (NCT) विशेष दर्जा दिला. ▪️ विधानसभा एकूण जागा : 70 ■ लोकसभा जागा : 7 ■ राज्यसभा जागा : 3 ■ लेफ्टनंट गव्हर्नर : विनय कुमार सक्सेना

🔥🔥 एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS) वेळापत्रक जाहीर 🔖हॉलतिकीट साठी लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/3
🔥🔥 एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS) वेळापत्रक जाहीर 🔖हॉलतिकीट साठी लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html

+1
♦️आयोगाचे सर्व मराठी -English Paper एकाच ठिकाणी.. 👉 येणाऱ्या COMBINE, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी SAVE असू द्या

♦️ #ICDS परीक्षा वेळापत्रक जाहीर.. 👉 14,22,23,26,27 फेब्रुवारी आणि 2 मार्च.. 👉 हॉलतिकीट लिंक उद्या उपलब्ध होईल..
♦️ #ICDS परीक्षा वेळापत्रक जाहीर.. 👉 14,22,23,26,27 फेब्रुवारी आणि 2 मार्च.. 👉 हॉलतिकीट लिंक उद्या उपलब्ध होईल..

♦️ #BMC 2nd Response Sheet available 👉 लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html 👉 #BMC निकाल 15 तारीख च्या अगोदर जाहीर होईल अशी शक्यता. 🙏🙏

♦️नाशिक महानगरपालिका..
♦️नाशिक महानगरपालिका..

✨आज कंम्बाईन गट_ब 2 फेब्रुवारी ची प्रथम उत्तरतालिका जाहीर झाली ‌. विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ‌. आता पुढील रणनीती आखा. मेन्स करणारे जोरदार मेन्स चालू करा. कंम्बाईन गट_क पूर्व Target असणारे विद्यार्थी गट_क पूर्व Focus करा. Cutoff च्या चर्चेत न पडता आभ्यासाची रणनीती आखा . कारण मेन्स असो किंवा पूर्व आभ्यासाशिवाय Score येत नसतो..!! आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते..🔥✌️ ➖➖➖➖➖➖➖➖➖

दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) प्र
+1
दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) प्रथम उत्तरतालिका आलेली आहे.

*कुलदीप पाटील अखेर विद्यार्थी हितासाठी मैदानात... 🔥🔥🔥**
*कुलदीप पाटील अखेर विद्यार्थी हितासाठी मैदानात... 🔥🔥🔥**

♦️महिला व बालविकास विभाग परीक्षा.. 👉 हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे.. https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html

♦️महिला व बालविकास आयुक्तालय भरती परीक्षा वेळापत्रक..
♦️महिला व बालविकास आयुक्तालय भरती परीक्षा वेळापत्रक..

❣️❣️❣️🙏
❣️❣️❣️🙏

शांतता संयम जिद्द आणि टप्प्यात कार्यक्रम 💫🤟 उद्या होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी सर्व मावळ्यांना खूप खूप शुभेच्छा 💐🧡⛳️ उद्या तुम्हा सर्वांना तुमच्या मेहनतीचे फळ मिळो हीच आई तुळजा भवानी आणि शिवबा चरणी प्रार्थना💐🧡 🏆🏆विजयी भव🏆🏆