8 272
订阅者
-824 小时
-247 天
-15430 天
帖子存档
8 265
⭕️⚠️कंत्राटी भरतीचा धडाका...
👉 दहा दिवसात ११ हजार जागांबाबत शासन निर्णय...
👉 नोव्हेंबरपर्यंत एक लाख पदे भरण्याच्या हालचाली...
8 265
जा.क्र.071/2022 व 072/2022 वैद्यकीय अधिकारी, गट-ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, अलिबाग व सातारा संवर्गांच्या गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7843
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7844
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7845
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7846
8 265
जा.क्र.074/2022 व 030/2023 तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब संवर्गांकरीता आयोजित चाळणी परीक्षेच्या दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या निकालास प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात येत आहे.
8 265
♦️सहकार विभाग
14 ऑगस्ट 2023 grade 1 and 2 paper
• Paper 3 shift मध्ये झाला होता
• 1st shift - 2 प्रश्न उत्तर बदलून आले आहे
(1 मराठी, 1 इंग्लिश)
• 2nd shift - कोणताही बदल नाही
• 3rd shift - 2 प्रश्न उत्तर बदलून आले आहेत
8 265
♦️सहकार विभाग #revised key
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026/login.html
8 265
♦️ पनवेल महानगरपालिका भरती 2023
👉 पदभरती करीता घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या गुण विषयक माहिती..
8 265
♦️राज्य उत्पादन शुल्क भरती-दारूबंदी पोलीस🔥🔥🔥🔥
👉 जवान आणि वाहनचालक
सुधारित भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार
8 265
♦️जिल्हा परिषद भरती ; प्रवेशपत्र मिळेनात...
👉#ZP हॉलतिकीट काढायची लिंक :
👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
