मराठी सुविचार ✨
前往频道在 Telegram
रोज मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट सुविचार पाहण्यासाठी जॉईन करा. 👇 𝕛𝕠𝕚𝕟 𝕟𝕠𝕨 👇 📢 For any type of advertisement contact at - @MarathiAdmin_bot
显示更多📈 Telegram 频道 मराठी सुविचार ✨ 的分析概览
频道 मराठी सुविचार ✨ (@suvichar_marathi) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 12 118 名订阅者,在 动机与名言 类别中位列第 2 417,并在 印度 地区排名第 39 491 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 12 118 名订阅者。
根据 22 八月, 2025 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -77,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 0%。内容发布后 24 小时内通常能获得 N/A% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 0 次浏览,首日通常累积 0 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रोज मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट सुविचार पाहण्यासाठी जॉईन करा.
👇 𝕛𝕠𝕚𝕟 𝕟𝕠𝕨 👇
📢 For any type of advertisement contact at -
@MarathiAdmin_bot”
凭借高频更新(最新数据采集于 23 八月, 2025),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 动机与名言 类别中的关键影响点。
12 118
订阅者
无数据24 小时
-157 天
-7730 天
帖子存档
12 118
खूप वाईट वाटतं जेव्हा तुम्हाला समजून घेणारी व्यक्तीच तुम्हाला चुकीचं समजू लागते.
@suvichar_marathi
12 118
संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्हीही मिळत नाही.
@suvichar_marathi
12 118
समोर ची व्यक्ती आपली कधीच नाही होउ शकत हे माहित असून सुद्धा त्या व्यक्ती वर प्रेम करणे म्हणजे खरे प्रेम असते.
@suvichar_marathi
12 118
ज्याला आपण गमवायला सर्वात जास्त घाबरतो ना तोच व्यक्ती कधी आपली कदर करत नसतो.
@suvichar_marathi
12 118
या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचं ही तसच आहे काही काळासाठीच दुःख राहत आपण फक्त हिंमत ठेवायला हवी.
@suvichar_marathi
12 118
जेव्हा एखादा माणूस यशस्वी होतो तेव्हा अनेक अनोळखी लोक त्यांच्या सोबत जवळीक साधायला बघतात पण तोच माणूस अपयशी झाला तर जवळचे लोक सुध्दा अनोळखी होतात.
@suvichar_marathi
12 118
चांगल्या गोष्टी घडत नसतात तर त्या घडवाव्या लागतात, त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात.
@suvichar_marathi
12 118
वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका.
@suvichar_marathi
12 118
नावामुळे असलेली ओळख तर ओळखीचे देखील विसरतात मात्र स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे झालेली ओळख अनोळखी देखील विसरत नसतात.
@suvichar_marathi
12 118
कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाहीत.
@suvichar_marathi
12 118
जीवनात सुखाच्या व्याख्या खूप आहेत. पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे हे, आयुष्यातील खरे सुख आहे.
@suvichar_marathi
12 118
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच.
@suvichar_marathi
12 118
माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो, तो तर तेव्हा मोठा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.
@suvichar_marathi
12 118
सकारात्मक राहिल्यास आलेली संकटे, समस्या सगळ्यांचा सामना निर्भयपणे करता येतो.
@suvichar_marathi
12 118
सरळ सरळ जे आहे ते सांगण्याचं धैर्य आपल्यात हवं त्यातून जी नाती टिकतील ती टिकतील जे सोडावं लागेल तिथं इलाज नाही.
@suvichar_marathi
12 118
बऱ्याचदा पाहिजे तसं आयुष्य जगता येतं नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे गहाण ठेवावे लागतात.
@suvichar_marathi
12 118
देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होत मग तो मान असो प्रेम असो किंवा वेळ.
@suvichar_marathi
12 118
वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा भविष्य फार धूर्त आहे ते फक्त आश्वासन देतं खात्री नाही.
@suvichar_marathi
