ar
Feedback
मराठी सुविचार ✨

मराठी सुविचार ✨

الذهاب إلى القناة على Telegram

रोज मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट सुविचार पाहण्यासाठी जॉईन करा. 👇 𝕛𝕠𝕚𝕟 𝕟𝕠𝕨 👇 📢 For any type of advertisement contact at - @MarathiAdmin_bot

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी सुविचार ✨

تُعد قناة मराठी सुविचार ✨ (@suvichar_marathi) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 12 118 مشتركاً، محتلاً المرتبة 2 417 في فئة الدافع و الاقتباس والمرتبة 39 491 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 12 118 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 22 أغسطس, 2025، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -77، وفي آخر 24 ساعة بمقدار 0، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 0‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً N/A‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 0 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 0 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रोज मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट सुविचार पाहण्यासाठी जॉईन करा. 👇 𝕛𝕠𝕚𝕟 𝕟𝕠𝕨 👇 📢 For any type of advertisement contact at - @MarathiAdmin_bot

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 23 أغسطس, 2025) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة الدافع و الاقتباس.

12 118
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-157 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
खूप वाईट वाटतं जेव्हा तुम्हाला समजून घेणारी व्यक्तीच तुम्हाला चुकीचं समजू लागते. @suvichar_marathi

संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्हीही मिळत नाही. @suvichar_marathi

समोर ची व्यक्ती आपली कधीच नाही होउ शकत हे माहित असून सुद्धा त्या व्यक्ती वर प्रेम करणे म्हणजे खरे प्रेम असते. @suvichar_marathi

ज्याला आपण गमवायला सर्वात जास्त घाबरतो ना तोच व्यक्ती कधी आपली कदर करत नसतो. @suvichar_marathi

या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचं ही तसच आहे काही काळासाठीच दुःख राहत आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. @suvichar_marathi

जेव्हा एखादा माणूस यशस्वी होतो तेव्हा अनेक अनोळखी लोक त्यांच्या सोबत जवळीक साधायला बघतात पण तोच माणूस अपयशी झाला तर जवळचे लोक सुध्दा अनोळखी होतात. @suvichar_marathi

जबाबदारीचे ओझे खांद्यावर पडल्याशिवाय आयुष्य काय आहे कळत नाही. @suvichar_marathi

चांगल्या गोष्टी घडत नसतात तर त्या घडवाव्या लागतात, त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. @suvichar_marathi

वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. @suvichar_marathi

नावामुळे असलेली ओळख तर ओळखीचे देखील विसरतात मात्र स्वभावामुळे आणि कर्तृत्वामुळे झालेली ओळख अनोळखी देखील विसरत नसतात. @suvichar_marathi

कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाहीत. @suvichar_marathi

माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकती वरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो. @suvichar_marathi

जीवनात सुखाच्या व्याख्या खूप आहेत. पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे हे, आयुष्यातील खरे सुख आहे. @suvichar_marathi

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच. @suvichar_marathi

माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो, तो तर तेव्हा मोठा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो. @suvichar_marathi

सकारात्मक राहिल्यास आलेली संकटे, समस्या सगळ्यांचा सामना निर्भयपणे करता येतो. @suvichar_marathi

सरळ सरळ जे आहे ते सांगण्याचं धैर्य आपल्यात हवं त्यातून जी नाती टिकतील ती टिकतील जे सोडावं लागेल तिथं इलाज नाही. @suvichar_marathi

बऱ्याचदा पाहिजे तसं आयुष्य जगता येतं नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे गहाण ठेवावे लागतात. @suvichar_marathi

देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होत मग तो मान असो प्रेम असो किंवा वेळ. @suvichar_marathi

वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा भविष्य फार धूर्त आहे ते फक्त आश्वासन देतं खात्री नाही. @suvichar_marathi