ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 080
订阅者
-524 小时
-227 天
-2930 天
帖子存档
CM Shri Devendra Fadnavis Tweets: Glimpses of celebrating women empowerment at the ‘We Women Want Conclave and Shakti Awards’ and seeking the blessings of Maa Jagdamba on the auspicious occasion of Navratri. ‘वी विमेन वाँट कॉन्क्लेव्ह आणि शक्ती पुरस्कार’च्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा सन्मान आणि नवरात्रोत्सवानिमित्त आई जगदंबेचे मनोभावे दर्शन घेत, भक्तिभाव आणि नवचैतन्याने भारलेल्या क्षणांची खास झलक…! ( मुंबई-नागपूर | 12-10-2026) #Maharashtra #MumbaiPodium #Navratri2026
13 10月, 04:07

Today's News_13-10-2026.pdf8.18 KB
13 10月, 03:58

photo content
13 10月, 03:13

photo content
13 10月, 03:12

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा निवासस्थानी आमदार प्रवीण दरेकर यांनी भेट घेतली. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी रायगड प्रतिष्ठानच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹11,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रवीण दरेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक दायित्वाबद्दल त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
13 10月, 03:12

photo content
13 10月, 03:01

CM Shri Devendra Fadnavis Tweets: 🇮🇳 India Defies the Odds! The International Monetary Fund’s (IMF) October 2026 World Economic Outlook projects India’s economy to grow by 7.0% in both 2026 and 2027, making us among the fastest growing major economies. Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, India continues to emerge as a driving force of global growth despite ongoing global economic uncertainties. #IndiaGrowthStory #ViksitBharat #IndianEconomy #NewIndia
13 10月, 03:01

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ! मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने 26 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 📌 सुधारित वेळापत्रक ✅ दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी : 31 ऑगस्ट ते 26 ऑक्टोबर 2026 ✅ दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया : 31 ऑगस्ट ते 10 नोव्हेंबर 2026 ✅ अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार : 16 नोव्हेंबर 2026 पात्र मतदारांनी काय करावे? प्रारूप मतदार यादीत आपले नाव व तपशील तपासा. नाव वगळले असल्यास नाव समाविष्ट करण्यासाठी, नोंदीत चूक असल्यास दुरुस्तीसाठी किंवा आवश्यकतेनुसार हरकत नोंदवण्यासाठी 26 ऑक्टोबर 2026 पूर्वी संबंधित अर्ज दाखल करा. मतदार यादी अचूक व अद्ययावत राहावी आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुनिश्चित व्हावा, यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा. #Maharashtra #SIR #ElectionCommission
12 10月, 23:35

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | सोमवार, 12 ऑक्टोबर 2026 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन https://mahasamvad.in/218634/ #Maharashtra #DevendraFadnavis
12 10月, 14:27

photo content
12 10月, 14:19

photo content
12 10月, 14:19

photo content
12 10月, 14:19

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते।।🙏🚩 नवरात्रीनिमित्त आज नागपूर येथील आमदार डॉ. परिणय फुके यांच्या निवासस्थानी भेट देऊन देवीमातेचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी देवी मातेकडे सर्वांचे सुख, ऐश्वर्य व कल्याणासाठी प्रार्थना केली. 12-10-2026 📍नागपूर #Maharashtra #Nagpur #Navratri2026
12 10月, 14:19

12 10月, 14:18

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: ज्येष्ठ नेता प्रा. अनिल सोले जी इन्होंने पार्टी के साथ रहकर पार्टी के उम्मीदवार को चुनकर लाने का फैसला किया है। ( नागपुर | 12-10-2026) #Maharashtra #Nagpur
12 10月, 14:05

Full_Media Interaction Nagpur_12-10-2026.mp458.36 MB
12 10月, 13:28

Full_Media Interaction, Nagpur_12-10-2026.mp476.90 MB
12 10月, 13:27
12 10月, ~13:27

Full_Media Interaction, Nagpur_12-10-2026.mp476.90 MB
12 10月, 13:26
12 10月, ~13:27

Full_Media Interaction, Nagpur_12-10-2026.mp476.90 MB
12 10月, 13:26
12 10月, ~13:26

photo content
12 10月, 13:00